Form Solution
رفتن به کانال در Telegram
🔴आम्ही या चॅनल वर खालील माहिती देतो. 👉 नवीन Admission Process 👉 Scholarship ची सर्व माहिती 👉 Latest Job update 👉 तुम्ही जर CSC Center चालवत असाल तर त्याबद्दल सर्व अपडेट 👉 MPSC Update 👉 Banking Update 👉 शेतकरी योजना 👉 इ. माहिती देतो
نمایش بیشتر1 698
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-87 روز
-1630 روز
آرشیو پست ها
1 698
अशी पहा Merit List व काही चुकीचे असेल तर लगेच 10-09-2021 ते 12-09-2021 या तारखेत तक्रार नोंदवा
1 698
Username ani date of birth pahije koni jar politechnic 1 st year cha form bharala asel tar
1 698
प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी ( दहावी नंतरच्या ) तसेच प्रथम वर्ष औषधनिर्माणशास्त्र ( बारावी नंतरच्या ) अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज भरण्याच्या दिनांकास मुदतवाढ देण्यात येत असून सुधारित अंतिम दिनांक ०३ सप्टेंबर २०२१ अशी आहे.
1 698
राज्यातील गट अ किंवा गट ब संवर्गातील अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्याची गट क किंवा गट ड संवर्गातील पदावर अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे.
1 698
दहावी नंतर First Year Engineering Diploma चा फॉर्म कोण भरू शकतो.*
जे विद्यार्थी दहावीत पास आहेत ते विद्यार्थी दहावी नंतर First Year Engineering Diploma ला प्रवेश घेऊ शकतात.
*दहावी नंतर First Year Engineering Diploma या कोर्सचा उपयोग*
दहावी नंतर First Year Engineering Diploma हा कोर्स तीन वर्षाचा डिप्लोमा इंजिनीरिंग कोर्स आहे.
दहावी नंतर First Year Engineering Diploma कोर्स केल्यानंतर तुम्ही Engineering Degree ला Direct दुसऱ्या वर्षास प्रवेश घेऊ शकता.
*दहावी नंतर First Year Engineering Diploma फॉर्म साठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे:*
*OBC, VJ-A, NT-B, NT-C, NT-D, SBC या प्रवर्गासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे*
१. फोटो
२. आधारकार्ड (ओरिजनल)
३. दहावी मार्कशीट
४. जातीचा दाखला
५. नॉन क्रेमिलियर
६. उत्पन्न दाखला तहसीलदार (१ एप्रिल २०२१ नंतर काढलेला असावा)
७. दहावीचा शाळा सोडल्याचा दाखला
८. Intermediate Grade (Drawing) Examination हे सर्टिफिकेट असल्यास
*SC व ST या प्रवर्गासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे*
१. फोटो
२. आधारकार्ड (ओरिजनल)
३. दहावी मार्कशीट
४. जातीचा दाखला (ओरिजनल)
५. उत्पन्न दाखला तहसीलदार (१ एप्रिल २०२१ नंतर काढलेला असावा)
६. दहावीचा शाळा सोडल्याचा दाखला
७. Intermediate Grade (Drawing) Examination हे सर्टिफिकेट असल्यास
*EWS (EWS हा प्रवर्ग : मराठा, मुस्लिम, ब्राह्मण, जैन, मारवाडी याच्यासाठी आहे) या प्रवर्गासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे*
१. फोटो
२. आधारकार्ड (ओरिजनल)
३. दहावी मार्कशीट
४. EWS दाखला (ओरिजनल) (१ एप्रिल २०२१ नंतर काढलेला असावा)
५. उत्पन्न दाखला तहसीलदार (१ एप्रिल २०२१ नंतर काढलेला असावा)
६.दहावीचा शाळा सोडल्याचा दाखला
७. Intermediate Grade (Drawing) Examination हे सर्टिफिकेट असेल तर
*OPEN या प्रवर्गासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे*
१. फोटो
२. आधारकार्ड (ओरिजनल)
३. दहावी मार्कशीट
४. उत्पन्न दाखला तहसीलदार (१ एप्रिल २०२१ नंतर काढलेला असावा)
५. दहावीचा शाळा सोडल्याचा दाखला
६. Intermediate Grade (Drawing) Examination हे सर्टिफिकेट असेल तर
