fa
Feedback
SET/NET- 2026

SET/NET- 2026

رفتن به کانال در Telegram

SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام SET/NET- 2026

کانال SET/NET- 2026 (@setnetstudy) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 30 616 مشترک است و جایگاه 6 298 را در دسته آموزش و رتبه 13 594 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 30 616 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 24 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 97 و در ۲۴ ساعت گذشته برابر 27 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 29.87% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً N/A% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 9 139 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 0 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 25 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

30 616
مشترکین
+2724 ساعت
-37 روز
+9730 روز
آرشیو پست ها
206) ............. यांना नास्तिकवादाचा प्रणेता म्हणतात.
Anonymous voting

205) जेव्हा संशोधक तथ्य संकलनासाठी त्याला मिळेल तसा आणि मिळेल तेव्हा नमुना गोळा करतो त्या नमुना निवड पद्धतीला काय म्हणतात ?
Anonymous voting

💠Set Exam :  100 days plan💠 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            🖋45 th day : work🖋 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖      सराव प्रश्न भाग 25 (20 प्रश्न) 👉https://youtu.be/z8oONJxBsH0 👉https://youtu.be/z8oONJxBsH0 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ जॉईन SET/ NET टेलिग्राम चॅनल 👉 telegram- t.me/SetNetStudy ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Repost from SET/NET- 2026
photo content

204) भारतामध्ये इंटरनेट लोकांना उपलब्ध होण्याची सुरवात कोणत्या दशकामध्ये झाली ?
Anonymous voting

104) जर CAB x 3 = 603; DBC x 4 = 1248; तर KIJ x 1 = ?
Anonymous voting

203) एका सांकेतिक भाषेत 2 = 6 ; 3 = 12 ; 5 = 30, तर 4 = ?
Anonymous voting

➖➖➖➖➖➖➖➖➖➖ सेट/नेट सराव प्रश्न व्हिडीओ सिरीज ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ भाग - 16 (20 प्रश्न) https://youtu.be/0LUZQqEUFbw ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ भाग - 17 (20 प्रश्न) https://youtu.be/gOeh-AlI_G8 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ भाग - 18 (20 प्रश्न) https://youtu.be/M_f43Utv-5I ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ भाग - 19 (20 प्रश्न) https://youtu.be/Bleq4bKgJ3U ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ भाग - 20 (20 प्रश्न) https://youtu.be/oMpmYIFyW7Y ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ सेट/नेट टेलिग्राम चॅनल https://t.me/joinchat/AAAAAFikobkkuiy58Jn67Q ➖➖➖➖➖➖➖➖➖➖

वरील नियोजनाप्रमाणे आज पेपर 08 यशस्वीरित्या घेण्यात आला. सेट पेपर क्रमांक एक साठी एकूण 10 सराव पेपरची सिरीज सुरू आहे. यामधील 08 पेपर आतापर्यंत यशस्वीरित्या आपण घेतले आहेत व पुढील 2 पेपरही नियोजनाप्रमाणे वेळेवरच होणार आहेत. ज्यांनी ही टेस्ट सिरीज जॉईन केली नाही ते आज 300 रुपये फीस भरून ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकतात व लगेच प्रश्नपत्रिका क्र.1 ते 8 उत्तर तालिकेसह pdf स्वरूपात विश्लेषणासह व्हिडिओसहित मिळतील.

Repost from SET/NET- 2026
photo content

💠Set Exam :  100 days plan💠 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            🖋44 th day : work🖋 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖      सराव प्रश्न भाग 24 (20 प्रश्न) 👉https://youtu.be/KW7HLnsWOF8 👉https://youtu.be/KW7HLnsWOF8 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ जॉईन SET/ NET टेलिग्राम चॅनल 👉 telegram- t.me/SetNetStudy ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

💠Set Exam :  100 days plan💠 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            🖋43 th day : work🖋 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖      सराव प्रश्न भाग 23 (20 प्रश्न) 👉https://youtu.be/efRVI0oy0fQ 👉https://youtu.be/efRVI0oy0fQ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ जॉईन SET/ NET टेलिग्राम चॅनल 👉 telegram- t.me/SetNetStudy ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🗼 5G सेवा🗼 👉5G सुरु करणारी पहिली दूरसंचार कंपनी- एअरटेल 👉सर्व जिल्ह्यात 5G सुरु झालेले पहिले राज्य - गुजरात 👉अल्ट्राफास्ट 5G ऑफर करणरे पहिले विमानतळ - बेंगळूरू 👉5G चा स्वीकार करणारा जगातील पहिला देश - दक्षिण कोरिया 👉 जगातील सर्वात मोठे 5G नेटवर्क असलेला देश - चीन

202) सुंदरलाल बहुगुणाच्या नेतृत्वाखाली झालेले चिपको आंदोलन कोणत्या कारणासाठी लढले गेले ?
Anonymous voting

201) भूमिगत पाणी प्रदूषित करणारे अजैविक प्रदुषक आहे ?
Anonymous voting

Repost from SET/NET- 2026
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ अध्यापन व संशोधन अभियोग्यता सेट-नेट संपूर्ण मार्गदर्शक - डॉ. शशिकांत अन्नदाते सर ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ हे पुस्तक सेट, नेट,
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ अध्यापन व संशोधन अभियोग्यता सेट-नेट संपूर्ण मार्गदर्शक - डॉ. शशिकांत अन्नदाते सर ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ हे पुस्तक सेट, नेट, पेट अशा पात्रता परीक्षेसाठी अत्यंत दर्जेदार आहे. या पुस्तकात नविन अभ्यासक्रमातील घटकांचाही सखोल परामर्श घेतला आहे. तक्ते व आकृत्याद्वारे प्रत्येक मुद्याचे विश्लेषण करण्यात आले आहे व घटकानुसार सराव प्रश्नांचाही समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. सेट-नेट-पेट परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणजे अन्नदाते सरांचे सेट-नेट संपूर्ण मार्गदर्शक पुस्तक होय !!! ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ सदरील पुस्तक खालील लिंकवर उपलब्ध आहे. 👉https://amzn.to/3PS8fwP 👉https://amzn.to/3PS8fwP ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ जॉईन SET/ NET टेलिग्राम चॅनल 👉 telegram- t.me/SetNetStudy -------------------------------------------------

दिनांक 29 जानेवारी 2023 रविवार रोजी सकाळी दहा वाजता सेट सराव पेपर क्रमांक 08 पाठवण्यात येणार आहे. सेट पेपर क्रमांक एक साठी एकूण 10 सराव पेपरची सिरीज सुरू आहे. यामधील 7 पेपर आतापर्यंत यशस्वीरित्या आपण घेतले आहेत व पुढील 3 पेपरही नियोजनाप्रमाणे वेळेवरच होणार आहेत. ज्यांनी ही टेस्ट सिरीज जॉईन केली नाही ते आज 300 रुपये फीस भरून ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकतात व लगेच प्रश्नपत्रिका क्र.1 ते 7 उत्तर तालिकेसह pdf स्वरूपात विश्लेषणासह व्हिडिओसहित मिळतील.

Repost from SET/NET- 2026
photo content