fa
Feedback
SET/NET- 2026

SET/NET- 2026

رفتن به کانال در Telegram

SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام SET/NET- 2026

کانال SET/NET- 2026 (@setnetstudy) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 30 594 مشترک است و جایگاه 6 298 را در دسته آموزش و رتبه 13 594 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 30 594 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 24 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 97 و در ۲۴ ساعت گذشته برابر 27 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 29.87% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً N/A% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 9 139 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 0 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 25 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

30 594
مشترکین
+2724 ساعت
-37 روز
+9730 روز
آرشیو پست ها
273) महाराष्ट्रामध्ये 'शिक्षणाचा अधिकार' हा कायदा ……………………… या साली कार्यान्वित झाला.
Anonymous voting

272) मालिका पूर्ण करा : 4,13, 38,87,168,…………
Anonymous voting

271) मोबाईल फोनसाठी ॲन्ड्रॉइड ही कार्यप्रणाली कोणत्या कंपनीने तयार केली ?
Anonymous voting

Repost from SET/NET- 2026
वरील नियोजनाप्रमाणे आपण दहा पेपर यशस्वीरित्या घेतले आहेत. ज्यांनी वरील टेस्ट सिरीज घेतली नसेल व आता घ्यायची असेल ते घेऊ शकतात.

Repost from SET/NET- 2026
photo content

➖➖➖➖➖➖➖➖➖➖ सेट/नेट सराव प्रश्न व्हिडीओ सिरीज ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ भाग - 21(20 प्रश्न) https://youtu.be/Z5nzlGC9Pwo ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ भाग - 22 (20 प्रश्न) https://youtu.be/7qoPoksyvNY ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ भाग - 23 (20 प्रश्न) https://youtu.be/efRVI0oy0fQ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ भाग - 24 (20 प्रश्न) https://youtu.be/KW7HLnsWOF8 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ भाग - 25 (20 प्रश्न) https://youtu.be/z8oONJxBsH0 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ सेट/नेट टेलिग्राम चॅनल https://t.me/joinchat/AAAAAFikobkkuiy58Jn67Q ➖➖➖➖➖➖➖➖➖➖

270) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' या नभोवाणी कार्यक्रमाचा आकृतिबंध कोणता होता ?
Anonymous voting

269) खालीलपैकी कशात स्पष्ट ओळख दर्शवलेला प्रायोजक असतो जो माध्यमांना पैसे देऊन व्यक्ती निरपेक्ष संज्ञापन साधतो ?
Anonymous voting

268) निद्रानाश, बहिरेपणा व मानसिक स्वास्थ बिघडणे हा ………………… प्रदूषणाचा परिणाम आहे.
Anonymous voting

267) भारतात शिक्षणाच्या व्यावसायिकीकरणाची पहिल्यांदा शिफारस…………………… यांनी केली.
Anonymous voting

266) शिक्षकांनी वर्गात प्रवेश केल्यानंतर विद्यार्थी गोंधळ करण्याचे टाळतात हे उदाहरण ……………… प्रकारच्या अध्ययनाचे आहे.
Anonymous voting

265) अभ्यासाची पद्धती ह्या नात्याने प्रश्नपद्धतीला प्रोत्साहन देणारा ग्रंथ……………………… हा आहे.
Anonymous voting

264) पुढीलपैकी कोणता संप्रदाय पर्यावरण, वन्यजीव, वनस्पतींचे संरक्षण ही पवित्र परंपरा मानतो ?
Anonymous voting

263) नारायण मुर्ती ही व्यक्ती ------------शी संबंधीत आहे.
Anonymous voting

262) संशोधनातील प्रत्यक्ष निरीक्षणाचे फलित ……………………… होय.
Anonymous voting

261) खालीलपैकी कोणते केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे आहेत ?
Anonymous voting

Repost from SET/NET- 2026
वरील नियोजनाप्रमाणे आपण दहा पेपर यशस्वीरित्या घेतले आहेत. ज्यांनी वरील टेस्ट सिरीज घेतली नसेल व आता घ्यायची असेल ते घेऊ शकतात.

Repost from SET/NET- 2026
photo content

➖➖➖➖➖➖➖➖➖➖ सेट/नेट सराव प्रश्न व्हिडीओ सिरीज ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ भाग - 16 (20 प्रश्न) https://youtu.be/0LUZQqEUFbw ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ भाग - 17 (20 प्रश्न) https://youtu.be/gOeh-AlI_G8 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ भाग - 18 (20 प्रश्न) https://youtu.be/M_f43Utv-5I ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ भाग - 19 (20 प्रश्न) https://youtu.be/Bleq4bKgJ3U ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ भाग - 20 (20 प्रश्न) https://youtu.be/oMpmYIFyW7Y ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ सेट/नेट टेलिग्राम चॅनल https://t.me/joinchat/AAAAAFikobkkuiy58Jn67Q ➖➖➖➖➖➖➖➖➖➖

260) …………………………च्या अहवालास भारतीय शिक्षणाचा मॅग्नाकार्टा मानले जाते.
Anonymous voting