fa
Feedback
SET/NET- 2026

SET/NET- 2026

رفتن به کانال در Telegram

SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام SET/NET- 2026

کانال SET/NET- 2026 (@setnetstudy) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 30 555 مشترک است و جایگاه 6 326 را در دسته آموزش و رتبه 13 726 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 30 555 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 21 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 38 و در ۲۴ ساعت گذشته برابر -6 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 31.08% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 6.94% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 9 501 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 2 121 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 22 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

30 555
مشترکین
-624 ساعت
-177 روز
+3830 روز
آرشیو پست ها
मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये टंकलेखन करताना परिच्छेदातील शेवटची ओळ पानात संपत नसेल, तर सर्व परिच्छेद दुसऱ्या पानावर जातो, त्यासाठी कोणता शब्द वापरला जातो ?
Anonymous voting

‘गीर वन’ जे आशियाई सिंहाचे घर आहे, ते कोणत्या राज्यात स्थित आहे ?
Anonymous voting

CTET जानेवारी 2024 चे प्रवेशपत्र (Final Admit Card) उपलब्ध https://examinationservices.nic.in/examSysctet/downloadadmitcard/AuthCandCTET.aspx

वरील नियोजनाप्रमाणे महाराष्ट्र सेट परीक्षा सराव पेपर क्रमांक 5 दिनांक 21 जानेवारी 2024 रोजी पाठवण्यात येणार आहे, तरी अजूनही ज
वरील नियोजनाप्रमाणे महाराष्ट्र सेट परीक्षा सराव पेपर क्रमांक 5 दिनांक 21 जानेवारी 2024 रोजी पाठवण्यात येणार आहे, तरी अजूनही ज्यांनी टेस्ट सिरीजसाठी फीस भरून नाव नोंदणी केली नाही त्यांनी लगेच फीस भरून नाव नोंदणी करावी. नाव नोंदणी केल्याबरोबर तुम्हाला सराव पेपर क्रमांक 1 ते 4 PDF स्वरूपात, आंसर की व विश्लेषणाच्या लिंक मिळतील. धन्यवाद🙏🙏

संगणकाच्या पहिल्या पिढी मध्ये ................. चा वापर करण्यात आला.
Anonymous voting

खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?
Anonymous voting

वरील नियोजनाप्रमाणे महाराष्ट्र सेट परीक्षा सराव पेपर क्रमांक 5 दिनांक 21 जानेवारी 2024 रोजी पाठवण्यात येणार आहे, तरी अजूनही ज
वरील नियोजनाप्रमाणे महाराष्ट्र सेट परीक्षा सराव पेपर क्रमांक 5 दिनांक 21 जानेवारी 2024 रोजी पाठवण्यात येणार आहे, तरी अजूनही ज्यांनी टेस्ट सिरीजसाठी फीस भरून नाव नोंदणी केली नाही त्यांनी लगेच फीस भरून नाव नोंदणी करावी. नाव नोंदणी केल्याबरोबर तुम्हाला सराव पेपर क्रमांक 1 ते 4 PDF स्वरूपात, आंसर की व विश्लेषणाच्या लिंक मिळतील. धन्यवाद🙏🙏

ICT-Long Form.pdf1.93 MB

New doc 17-Jan-2024 2.19 pm
New doc 17-Jan-2024 2.19 pm

photo content

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ अध्यापन व संशोधन अभियोग्यता सेट-नेट संपूर्ण मार्गदर्शक - डॉ. शशिकांत अन्नदाते सर ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ हे पुस्तक सेट, नेट, पेट अशा पात्रता परीक्षेसाठी अत्यंत दर्जेदार आहे. या पुस्तकात नविन अभ्यासक्रमातील घटकांचाही सखोल परामर्श घेतला आहे. तक्ते व आकृत्याद्वारे प्रत्येक मुद्याचे विश्लेषण करण्यात आले आहे व घटकानुसार सराव प्रश्नांचाही समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. सेट-नेट-पेट परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणजे अन्नदाते सरांचे सेट-नेट संपूर्ण मार्गदर्शक पुस्तक होय !!! ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ सदरील पुस्तक खालील लिंकवर उपलब्ध आहे. 👉https://amzn.to/48TOGMP 👉https://amzn.to/48TOGMP ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖   जॉईन SET/ NET टेलिग्राम चॅनल 👉 telegram- t.me/SetNetStudy -------------------------------------------------

वरील नियोजनाप्रमाणे यशस्वीरित्या महाराष्ट्र सेट परीक्षा सराव पेपर क्रमांक 4 पाठवण्यात आला आहे, तरी अजूनही ज्यांनी टेस्ट सिरीज
वरील नियोजनाप्रमाणे यशस्वीरित्या महाराष्ट्र सेट परीक्षा सराव पेपर क्रमांक 4 पाठवण्यात आला आहे, तरी अजूनही ज्यांनी टेस्ट सिरीजसाठी फीस भरून नाव नोंदणी केली नाही त्यांनी लगेच फीस भरून नाव नोंदणी करावी. नाव नोंदणी केल्याबरोबर तुम्हाला सराव पेपर क्रमांक 1 ते 4 PDF स्वरूपात, आंसर की व विश्लेषणाच्या लिंक मिळतील. धन्यवाद धन्यवाद🙏🙏

सी.सी.टी.व्ही. (CCTV) म्हणजे ........
Anonymous voting

पुढीलपैकी कोणती तथ्य संकलनाची पद्धत (Method for collecting data) नाही ?
Anonymous voting

वरील नियोजनाप्रमाणे यशस्वीरित्या महाराष्ट्र सेट परीक्षा सराव पेपर क्रमांक 4 पाठवण्यात आला आहे, तरी अजूनही ज्यांनी टेस्ट सिरीज
वरील नियोजनाप्रमाणे यशस्वीरित्या महाराष्ट्र सेट परीक्षा सराव पेपर क्रमांक 4 पाठवण्यात आला आहे, तरी अजूनही ज्यांनी टेस्ट सिरीजसाठी फीस भरून नाव नोंदणी केली नाही त्यांनी लगेच फीस भरून नाव नोंदणी करावी. नाव नोंदणी केल्याबरोबर तुम्हाला सराव पेपर क्रमांक 1 ते 4 PDF स्वरूपात, आंसर की व विश्लेषणाच्या लिंक मिळतील. धन्यवाद धन्यवाद🙏🙏

शाळेतील विद्यार्थ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून (जून 2023) एक 'राज्य एक गणवेश योजना' कोणत्या राज्याने सुरू केली आहे ?
Anonymous voting