fa
Feedback
SET/NET- 2026

SET/NET- 2026

رفتن به کانال در Telegram

SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام SET/NET- 2026

کانال SET/NET- 2026 (@setnetstudy) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 30 369 مشترک است و جایگاه 6 252 را در دسته آموزش و رتبه 13 221 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 30 369 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 29 اوت, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -339 و در ۲۴ ساعت گذشته برابر -10 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 18.17% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 4.96% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 5 518 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 506 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 30 اوت, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

30 369
مشترکین
-1024 ساعت
-707 روز
-33930 روز
آرشیو پست ها
photo content
+2

उमेदवारांसाठी सूचना शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (Tait) -२०२५ नुसार शिक्षक पदभरती करण्यासाठी उमेदवारांकडून स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबत. https://t.me/mahatetexam

Repost from Books katta
🧘‍♀️ 'इकिगाई' (Ikigai) – जगायचे कारण! 🌅 ✨ जपानच्या रहस्यमय आणि दीर्घायुषी लोकांच्या जीवनातील सूत्र जाणून घ्या! टोक्योतील 10
🧘‍♀️ 'इकिगाई' (Ikigai) – जगायचे कारण! 🌅 ✨ जपानच्या रहस्यमय आणि दीर्घायुषी लोकांच्या जीवनातील सूत्र जाणून घ्या! टोक्योतील 100 वर्षांहून अधिक आयुष्य जगणाऱ्या लोकांचे रहस्य काय आहे? त्यांच्या जीवनातील 'इकिगाई' (Ikigai) हेच याचे उत्तर आहे. इकिगाई म्हणजे 'तुमच्या अस्तित्वाचा उद्देश' किंवा 'सकाळी उठण्याचे कारण'. 📖 पुस्तकाचा सारांश : लेखक इकिगाईच्या तत्त्वज्ञानाचे चार मुख्य घटक सांगतात. * तुम्हाला काय आवडते? * जगात कशाची गरज आहे? * तुम्ही कशासाठी पैसे कमवू शकता? * तुम्ही कशात चांगले आहात? या चार घटकांचा मध्यबिंदू म्हणजे तुमचा 'इकिगाई'. पुस्तक हे सूत्र शोधण्यासाठी सोप्या आणि प्रभावी पद्धती, आहार, शांतता, आणि 'प्रवाहाच्या अवस्थेत' (Flow) कसे जगायचे हे शिकवते. ✅ हे पुस्तक का वाचावे? 👉जीवनातील खरा अर्थ आणि योग्य दिशा शोधण्यास मदत करते. 👉 शांत, समाधानी आणि आनंदी जीवनाचे रहस्य सांगते. 👉जपानी लोकांच्या निरोगी जीवनशैलीचे आणि दीर्घायुष्याचे सूत्र देते. 👉प्रवाह' (Flow) संकल्पनेद्वारे काम अधिक कार्यक्षमतेने आणि आनंदाने कसे करावे हे शिकवते. खरेदीसाठी लिंक https://amzn.to/44o97BJ 📚 टेलिग्राम चॅनल 📚 https://t.me/bookskatta

🔘सेट /नेट  व्हिडिओ🔘 https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTDFSyWfwtASznIYA3lAMtOB 🔹टेट (TET) व्हिडिओ🔹 https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTCzj0A-0E1OSgGN6F4Kkjpb 🔺TAIT  व्हिडिओ🔺 https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTBVHXnHRl0GB4w8D_Jm3QTH 🔹CTET व्हिडिओ🔹 https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTDJcQG-BH7-Zo3rsJK_VY1a 🔘SET/NET टेलिग्राम🔘 https://t.me/joinchat/AAAAAFikobkkuiy58Jn67Q 🔹TET  व TAIT टेलिग्राम 🔹 https://t.me/joinchat/AAAAAEWss8Y8wGqu6ZhG2w 📱Download APP📱 https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy 🌐 Official website🌐 https://oasisstudy.in ☘Join WhatsApp Channel ☘ https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N 🙏कृपया सर्वांना शेअर करावे🙏

Repost from Books katta
📘 CTET 2026– संपूर्ण मराठी भाषा अध्यापनशास्त्र व आकलनपर उतारे मागील CTET 50 प्रश्नपत्रिकांतील भाषा अध्यापनशास्त्र 750 प्रश्न
📘 CTET 2026– संपूर्ण मराठी भाषा अध्यापनशास्त्र व आकलनपर उतारे         मागील CTET 50  प्रश्नपत्रिकांतील भाषा अध्यापनशास्त्र  750  प्रश्नांचे व आकलनपर 52 उतार्‍यांची अचूक उत्तरे व तपशीलवार विश्लेषणासह स्पष्टीकरण 📚 ✍️ लेखक प्रा. डॉ. शशिकांत अन्नदाते सर – MA, MEd, NET, SET, Ph.D, DSM स्वाती शेटे मॅडम - BSc, MA, DEd, TET, CTET 📚 संदर्भाची वैशिष्ट्ये 🎯 CTET मराठी भाषा विषयाचा नवीन अभ्यासक्रम व PYQ नुसार लेखन केलेला महाराष्ट्रातील पहिलाच संदर्भ 🎯 CTET भाषा अध्यापनशास्त्र संकल्पना स्पष्टतेमुळे हिंदी/ इंग्रजी भाषा विषयासाठीही निश्चितच उपयुक्त ठरेल असा संदर्भ 🎯 अभ्यासक्रमानुसार विवेचन, PYQ सराव व प्रश्नांची स्पष्टीकरणे यामधून     सर्वाधिक गुणांची तयारी करून घेणारा सर्वोत्तम संदर्भ ऑनलाइन खरेदीसाठी लिंक https://amzn.to/48Im36H https://amzn.to/48Im36H 📚 टेलिग्राम चॅनल 📚 https://t.me/bookskatta

⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️ सध्या टेलिग्रामच्या नवीन पॉलिसी नुसार टेलिग्राम चॅनेल वर Advertisement येत आहेत. ह्या Advertisement पासून सावध रहा. हा Cyber Fraud असू शकतो. चॅनल वर Ad असा मेसेज दिसल्यावर क्लिक करू नये. ती टेलिग्राम ची जाहिरात आहे.याची नोंद घ्यावी. 🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫

Repost from Books katta
आपलं मन सतत फोन, सोशल मीडिया, गेम्स, यूट्यूब, चॅटिंग अशा डोपामाईन देणाऱ्या उत्तेजनांनी व्यापलेलं असतं. त्यामुळे एकाग्रता कमी
आपलं मन सतत फोन, सोशल मीडिया, गेम्स, यूट्यूब, चॅटिंग अशा डोपामाईन देणाऱ्या उत्तेजनांनी व्यापलेलं असतं. त्यामुळे एकाग्रता कमी होते, कामात मन लागत नाही आणि मन शांत राहत नाही. “Dopamine Detox” हे पुस्तक याच गोष्टीला सोप्या भाषेत सांगतं— 👉 अनावश्यक उत्तेजनांपासून मेंदूला ब्रेक दिला तर,एकाग्रता वाढते, शिस्त तयार होते, आणि मन खऱ्या अर्थाने शांत होतं. 🔍 पुस्तकातील मुख्य मुद्दे डोपामाईन म्हणजे बक्षीस हॉर्मोन—जास्त झालं तर मन नेहमीच काहीतरी करमणुकीच्या शोधात असतं.सततच्या डिजिटल सवयीमुळे मेंदू थकतो, आणि महत्त्वाच्या कामांकडे दुर्लक्ष होतं.दररोज काही वेळ नो-स्क्रीन, नो-डिस्टॅक्शन टाइम ठेवल्यास मेंदू नॉर्मल होतो. 👇 कोणी हे पुस्तक नक्की वाचावे? 📱 फोन/रील्स/यूट्यूबची सवय कमी करायची आहे असे लोक 🎯 फोकस आणि अभ्यास/काम सुधारायचे आहे असे सर्वजण 😔 कंटाळा, अस्वस्थता, ओव्हरथिंकिंग जास्त करणारे 🧘 मन शांत करून सवयी बदलायच्या आहेत असे ⭐️ हे पुस्तक का वाचावे? कारण हे पुस्तक “सगळं सोडून द्या” असं सांगत नाही…तर काय कधी आणि कसं थांबवायचं ते शिकवते. खरेदीसाठी लिंक https://amzn.to/48z4FkO 📚 टेलिग्राम चॅनल 📚 https://t.me/bookskatta

Repost from Books katta
पुस्तकाचे नाव : The Power of Your Subconscious Mind - जोसेफ मर्फी आपले अचेतन मन आपल्या विचारांवर आधारित जीवन घडवते; सकारात्मक
पुस्तकाचे नाव : The Power of Your Subconscious Mind - जोसेफ मर्फी आपले अचेतन मन आपल्या विचारांवर आधारित जीवन घडवते; सकारात्मक विचार ठेवले तर यश, समाधान आणि आरोग्य सुधारते. महत्त्वाचे मुद्दे: 📌 सतत सकारात्मक विचार ठेवले तर जीवनात यश आणि समाधान येते. 📌नकारात्मक विचार टाळणे आवश्यक आहे; अचेतन मन नकारात्मकतेवर प्रतिक्रिया देते. 📌Visualization आणि Affirmations वापरून इच्छित गोष्टी प्रत्यक्षात आणता येतात. 📌स्वतःवर विश्वास ठेवल्यास अचेतन मन आपल्या जीवनात बदल घडवते. 📌अचेतन मनाचा योग्य वापर करून आरोग्य, संबंध आणि आर्थिक समृद्धी साधता येते. 📖कोणी व का वाचावे📖 👉जे लोक जीवन अधिक सकारात्मक, यशस्वी आणि समाधानी बनवू इच्छितात. 👉जे लोक चिंता, नकारात्मक विचार किंवा आत्मविश्वासाच्या कमतरतेने त्रस्त आहेत. 👉विद्यार्थी, व्यावसायिक, उद्योजक किंवा वैयक्तिक विकासात रुची असलेले लोक. खालील लिंकवरून खरेदी करू शकता 👇👇 https://amzn.to/4os60zD 📚 टेलिग्राम चॅनल 📚 https://t.me/bookskatta

⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️ सध्या टेलिग्रामच्या नवीन पॉलिसी नुसार टेलिग्राम चॅनेल वर Advertisement येत आहेत. ह्या Advertisement पासून सावध रहा. हा Cyber Fraud असू शकतो. चॅनल वर Ad असा मेसेज दिसल्यावर क्लिक करू नये. ती टेलिग्राम ची जाहिरात आहे.याची नोंद घ्यावी. 🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫

अध्यापनाच्या आधुनिक साहाय्यभूत प्रणालीमध्ये ....... चा समावेश होतो.
Anonymous voting

TET पेपर क्र.१ : 23 नोव्हें. 2025 रोजी झालेल्या पेपर मधील मराठी व्याकरणाच्या 30 प्रश्नांची अंदाजित उत्तरतालिका (Answer key) �
TET पेपर क्र.१ : 23 नोव्हें. 2025 रोजी झालेल्या पेपर मधील मराठी व्याकरणाच्या 30 प्रश्नांची अंदाजित उत्तरतालिका (Answer key) 👇👇 https://youtu.be/tXh84MZd4Aw https://youtu.be/tXh84MZd4Aw

TET पेपर क्र.१ : 23 नोव्हें. 2025 रोजी झालेल्या पेपर मधील इंग्रजी व्याकरणाच्या 30 प्रश्नांची अंदाजित उत्तरतालिका (Answer key)
TET पेपर क्र.१ : 23 नोव्हें. 2025 रोजी झालेल्या पेपर मधील इंग्रजी व्याकरणाच्या 30 प्रश्नांची अंदाजित उत्तरतालिका (Answer key) 👇👇 https://youtu.be/Oi3UbgT3P2Y https://youtu.be/Oi3UbgT3P2Y

Repost from N/a
TET पेपर क्र.१ : 23 नोव्हें. 2025 रोजी झालेल्या पेपर मधील मराठी व्याकरणाच्या 30 प्रश्नांची अंदाजित उत्तरतालिका (Answer key) �
TET पेपर क्र.१ : 23 नोव्हें. 2025 रोजी झालेल्या पेपर मधील मराठी व्याकरणाच्या 30 प्रश्नांची अंदाजित उत्तरतालिका (Answer key) 👇👇 https://youtu.be/tXh84MZd4Aw https://youtu.be/tXh84MZd4Aw

TET/CTET/TAIT/SET/NET परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे मराठी भाषेतील फेसबुक पेज फॉलो करा https://www.facebook.com/oasiscareerpoint/