fa
Feedback
SET/NET- 2026

SET/NET- 2026

رفتن به کانال در Telegram

SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام SET/NET- 2026

کانال SET/NET- 2026 (@setnetstudy) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 30 791 مشترک است و جایگاه 6 197 را در دسته آموزش و رتبه 13 360 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 30 791 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 03 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 259 و در ۲۴ ساعت گذشته برابر 12 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 18.12% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 5.73% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 5 580 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 766 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 04 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

30 791
مشترکین
+1224 ساعت
+1637 روز
+25930 روز
آرشیو پست ها

6) युनेस्कोने पर्यावरण शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कोणाच्या मदतीने आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिक्षण कार्यक्रम अंमलात आणला ?
Anonymous voting

5) योग्य जोडी/ जोड्या शोधा ? a) प्रश्नपद्धतीचा जनक- सॉक्रेटिस b) प्रकल्प पद्धती- किलपट्रिक c) स्वयंशोधन पद्धती- आम्रस्ट्राँग
Anonymous voting

4) 1992 मध्ये पहिली जागतिक वसुंधरा परिषद कोठे संपन्न झाली ?
Anonymous voting

3) भारतामध्ये मानव संसाधन विकास मंत्रालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 
Anonymous voting

2) सजीव व निर्जीव यांमधील फरक स्पष्ट करणे विधानातून कोणता स्तर दिसून येतो?
Anonymous voting

1) कोणते शैक्षणिक साधन दृक साधन प्रकारात येत नाही? 1) नकशा 3) पृथ्वीगोल 3) संगणक 4) फोटो
Anonymous voting

अभ्यासक्रम , नियोजन व अंदाजित गुण सट परीक्षा व संदर्भ ग्रंथ अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पाहा 👇👇👇 https://youtu.be/T48i2ifMoT0

नेट / सेट परीक्षा करिता टेलिग्राम चॅनल https://t.me/joinchat/AAAAAFikobkkuiy58Jn67Q
नेट / सेट परीक्षा करिता टेलिग्राम चॅनल https://t.me/joinchat/AAAAAFikobkkuiy58Jn67Q

(इमोशनल इंटेलिजन्स)- भावनिक बुध्दिमत्ता ही संकल्पना १९९५ मध्ये डॅनियल गोलमन या अमेरिकन मानसशास्त्रज्ञानी मांडली. त्यांचे 'इमोशनल इंटेलिजन्स' हे पुस्तक खूप गाजले. join telegram: t.me/mahatetexam

(पॉजीटीव्ह सायकॉलॉजी) मार्टीन सेलिंग्मन (२०००) यांनी पॉ‍जिटीव्ह सायकॉलॉजी अर्थात सकारात्मक मानसशास्त्र ही मानसशास्त्राची नवीन शाखा निर्माण केली. सकारात्मक मानसशास्त्राचे मुख्य ध्येय म्हणजे मनुष्यातील नकारात्मक विचार काढून टाकून नवीन सकारात्मक विचारांची रूजवणूक करणे होय. व्यक्तीमध्ये धनात्मक गुणांची जोपासना करण्यावर सकारात्मक मानसशास्त्रात भर दिला जातो. join telegram: t.me/mahatetexam

telegram: t.me/mahatetexam ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
telegram: t.me/mahatetexam ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

TET : 2019-20 परीक्षेसाठी टेलिग्राम चॅनल https://t.me/joinchat/AAAAAEWss8Y8wGqu6ZhG2w
TET : 2019-20 परीक्षेसाठी टेलिग्राम चॅनल https://t.me/joinchat/AAAAAEWss8Y8wGqu6ZhG2w

भूगोलाचा अभ्यास करण्यासाठी चॅनल https://t.me/joinchat/AAAAAEgaVknaSJPlORLQWw
भूगोलाचा अभ्यास करण्यासाठी चॅनल https://t.me/joinchat/AAAAAEgaVknaSJPlORLQWw

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 💠 मानसशास्त्र घटक महत्वाचे मुद्दे 💠 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ - join telegram: t.me/mahatetexam -प्रश्नपद्धतीचा जनक- सॉक्रेटिस - प्रकल्प पद्धती- किलपट्रिक - स्वयंशोधन पद्धती- आम्रस्ट्राँग -इतिहास विशिष्ट पद्धती- आधार -भूगोल विशेष पद्धती- प्रवास, सहल - विज्ञान विशेष पद्धती- प्रयोग, दिग्दर्शन -भाषा व्याकरण विशेष पद्धती- उदगामी - समस्या निराकरण पद्धती- जॉन ड्युइ -बुद्धीमंथन पद्धती- अलेक्स ओसंबर्न -डी एनिमा ग्रंथ- अरिसटॉटल -पहिली प्रायोगिक शाळेची स्थापना 1879 लिपझिक विल्यम वूनट - वर्तनवाद जनक- जे बी वोटसन -निसर्गवादाचा जनक- रुसो -कार्यवादाचा जनक- जॉन ड्युइ - बुद्धिमापन जनक- आल्फ्रेड बिने(1905) - बुद्धिमापन सूत्र - मानसिक वय/शारीरिक वय ×100 -बुद्धिमत्ता द्विघटक सिद्धांत- स्पिअरमन -बुद्धिमत्ता त्रिमितीय सिद्धांत- गिलफोर्ड - बुद्धिमत्ता मेंदुसदर्भीय प्रारूप- नेड हरमन - विस्मरणाचा प्रयोग- एम्बिंहोस -भावनिक बुद्धिमत्ता शोध- पीटर सलोहे, जॉन मेयर - भावनिक बुद्धिमत्ता पंच प्रारूप- डॅनियल गोलमन - बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत- हॉवर्ड गार्डनर -बालमानसशास्त्राचा जनक- जीन पियाजे - वेकासिक पद्धती मांडणी - अर्नेस्ट जोन्स -व्यक्तिमत्व अंतर्मुख व बहिर्मुख वर्गीकरण कार्ल युंग -join telegram: t.me/mahatetexam

* सेट/नेट (SET/NET) पेपर पहिला पुस्तके * * यूजीसी नेट/सेट पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक - डॉ शशिकांत अन्नदाते सर - https://am
* सेट/नेट (SET/NET) पेपर पहिला पुस्तके * * यूजीसी नेट/सेट पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक - डॉ शशिकांत अन्नदाते सर - https://amzn.to/2vcfv1C * एनटीए यूजीसी सेट/नेट/जेआरएफ : (पेपर पहिला) - के.वी.एस.मदान सर # हिंदी मेडियम : https://amzn.to/3cFM09c # इंग्लीश मेडियम : https://amzn.to/3aSfrTL * एनटीए यूजीसी सेट/नेट/जेआरएफ (पेपर पहिला) - अरीहंत पबि्लकेशन # हिंदी मेडियम : https://amzn.to/2wXAvtd # इंग्लीश मेडियम : https://amzn.to/33hsRpD * Trueman's UGC NET Paper 1 # हिंदी मेडियम https://amzn.to/2TMRS97 # इंग्लीश मेडियम https://amzn.to/38O69H5 * पी.एच.डी व नेट/सेट संशोधन पद्धती - डॉ.शशिकांत अन्नदाते सर https://amzn.to/2TBWnn5 * नेट/सेट मार्गदर्शक (पेपर पहिला) - ब्रिजमोहन दायमा सर https://amzn.to/3cCktW6 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ telegram- t.me/SetNetStudy ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

अभ्यासक्रम , नियोजन व अंदाजित गुण सट परीक्षा व संदर्भ ग्रंथ अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पाहा 👇👇👇 https://youtu.be/T48i2ifMoT0

SET/NET- 2026 - آمار و تحلیل کانال تلگرام @setnetstudy