fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

SET/NET- 2026

SET/NET- 2026

رفتن به کانال در Telegram

SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام SET/NET- 2026

کانال SET/NET- 2026 (@setnetstudy) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 29 839 مشترک است و جایگاه 6 479 را در دسته آموزش و رتبه 13 176 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 29 839 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 30 اکتبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -244 و در ۲۴ ساعت گذشته برابر -10 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 46.10% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 9.93% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 13 758 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 2 964 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 31 اکتبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

29 839
مشترکین
-1024 ساعت
-277 روز
-24430 روز
آرشیو پست ها
Repost from SET/NET- 2026
सेट सराव पेपर क्रमांक 1 पाठवण्यात आला आहे . त्याची उत्तरतालिका👇👇

photo content

Repost from SET/NET- 2026
photo content

96) ब्लूगेन आणि आबीएम हे.................. या कॉम्प्युटरचे उदाहारणे आहेत.
Anonymous voting

95) एखादी समस्या उदभवली की तिचे कारण व उपाय शोधणे हा खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा प्रमुख गाभा आहे ?
Anonymous voting

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ अध्यापन व संशोधन अभियोग्यता सेट-नेट संपूर्ण मार्गदर्शक - डॉ. शशिकांत अन्नदाते सर ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ हे पुस्तक सेट, न
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ अध्यापन व संशोधन अभियोग्यता सेट-नेट संपूर्ण मार्गदर्शक - डॉ. शशिकांत अन्नदाते सर ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ हे पुस्तक सेट, नेट, पेट अशा पात्रता परीक्षेसाठी अत्यंत दर्जेदार आहे. या पुस्तकात नविन अभ्यासक्रमातील घटकांचाही सखोल परामर्श घेतला आहे. तक्ते व आकृत्याद्वारे प्रत्येक मुद्याचे विश्लेषण करण्यात आले आहे व घटकानुसार सराव प्रश्नांचाही समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. सेट-नेट-पेट परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणजे अन्नदाते सरांचे सेट-नेट संपूर्ण मार्गदर्शक पुस्तक होय !!! ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ सदरील पुस्तक खालील लिंकवर उपलब्ध आहे. 👉https://amzn.to/3UQzbOA 👉https://amzn.to/3UQzbOA ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖   जॉईन SET/ NET टेलिग्राम चॅनल 👉 telegram- t.me/SetNetStudy -------------------------------------------------

94) मागीतल्या नसलेल्या आणि मिळालेल्या ई मेल्सला काय म्हणतात ?
Anonymous voting

93) शिक्षणामुळे …………. होते.
Anonymous voting

photo content

या व्हिडिओमध्ये सेट परीक्षा पेपर क्रमांक एक साठी जी सराव पेपर सिरीज आपण सुरू केले आहे त्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे htt
या व्हिडिओमध्ये सेट परीक्षा पेपर क्रमांक एक साठी जी सराव पेपर सिरीज आपण सुरू केले आहे त्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे https://youtu.be/E8y3oqmHtY0 https://youtu.be/E8y3oqmHtY0

photo content

सेट परीक्षा सराव पेपर सिरीज Set Practice Paper 2023 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 26 मार्च 2023 ला होणाऱ्या सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 साठी आमच्या चॅनल कडून सराव पेपर सिरीज घेण्यात येत आहे. त्यासाठी पेपर क्रमांक 1 पाठवण्यात आला आहे. पुढील पेपर दिलेल्या वेळेप्रमाणे होईल. सर्वांनी जास्तीत जास्त पेपर सिरीज जॉईन करा व आपल्या मित्रांनाही कळवा. Thank you 🙏🙏🙏

SET Sarav - 01.pdf3.91 KB

SET Sarav - 01 (1).pdf3.91 KB

SET Sarav - 01 (1).pdf3.91 KB

92) कोणत्या संप्रेषणाची दिशा समान स्वरुपाची असते.
Anonymous voting

91) अयोग्य जोडी शोधा.
Anonymous voting