fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

SET/NET- 2026

SET/NET- 2026

رفتن به کانال در Telegram

SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام SET/NET- 2026

کانال SET/NET- 2026 (@setnetstudy) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 29 902 مشترک است و جایگاه 6 467 را در دسته آموزش و رتبه 13 408 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 29 902 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 18 اکتبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -288 و در ۲۴ ساعت گذشته برابر -12 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 27.29% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 9.73% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 8 161 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 2 911 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 19 اکتبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

29 902
مشترکین
-1224 ساعت
-597 روز
-28830 روز
آرشیو پست ها
NEP 2020 नुसार 2030 पर्यंत कोणती अट बंधनकारक आहे?
Anonymous voting

Repost from oasis study point
मराठी वर्णमाला.pdf9.92 KB

मंत्री आणि त्यांची मंत्रालये ​चंद्रकांत पाटील - उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्रालय (महाराष्ट्र) ​धर्मेंद्र प्रधान - शिक्षण मंत्रालय; कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय(केंद्र) ​भूपेंद्र यादव - पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय; कामगार आणि रोजगार मंत्रालय (केंद्र) ​अश्विनी वैष्णव - रेल्वे मंत्रालय; दळणवळण मंत्रालय; इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (केंद्र)

------ हे वर्तमानपत्र मराठी भाषेत छापले जाते.
Anonymous voting

सध्याचे केंद्रीय शिक्षण मंत्री कोण आहेत ?
Anonymous voting

सध्याचे केंद्रीय पर्यावरण मंत्री कोण आहेत ?
Anonymous voting

TET मराठी व्याकरण टेस्ट 〰〰〰〰〰〰〰〰〰 Oasis career point  च्या  App मध्ये Test Series जॉईन कशी करायची?? 👉 Play Store वरून किंवा खालील लिंकवरून App डाउनलोड करावे. 👉 App ओपन केल्यानंतर TET / CTET नावाचा टॅब दिसेल तो ओपन करावा. 👉  तिथे TET मराठी व्याकरण दिसेल त्याला क्लिक करा. 👉 टेस्ट जॉईन करण्यापूर्वी Content वर जाऊन तुम्ही 2 टेस्ट free मध्ये सोडवू शकता व विश्लेषण व्हिडिओ देखील पाहू शकता. 👉 त्यानंतर तुम्ही  50 रू.फीस भरून मराठी व्याकरणाची पूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करू शकता.(10 पेपर) 👉 टेस्ट मधील प्रश्न पूर्ण सोडवल्यानंतरच Submit Test या टॅबवर क्लिक करावे व आपला रिझल्ट पहावा. 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 👇 डाऊनलोड oasis ॲप 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

TET 2025 Marathi.pdf1.00 MB

🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होतो की, जे विद्यार्थी,शिक्षक,प्राध्यापक मित्र NET, SET, TET, CTET व TAIT अशा परीक्षेची तयारी करतात त्यांच्यासाठी आपण oasis चे मोबाईल ॲप लाँच केले आहे. खालील लिंक वर जाऊन तुम्ही हे ॲप डाऊनलोड करू शकता. धन्यवाद 👇👇👇 📱 Oasis Career Point App 📱 (SET, TET व TAIT साठी) https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy त्याचबरोबर तुम्ही, तुमचे मित्र व नातेवाईक जर mpsc किंवा अन्य सरळसेवा परीक्षेची तयारी करत असाल तर oasis चेच स्वतंत्र स्पर्धा परीक्षेचे मोबाईल ॲप खालील लिंकवरून डाऊनलोड करू शकता. धन्यवाद👇👇👇 📱 oasis study point App 📱 (विविध स्पर्धा परीक्षेसाठी ) https://play.google.com/store/apps/details?id=com.zyueed.iexvdn ➖➖➖➖➖➖➖➖➖ 🙏🏻कृपया सर्वांना शेअर करावे🙏🏻

photo content

MAHA TET 2025 〰〰〰〰〰〰 जाहिरात,वेळापत्रक,पॅटर्न व पुस्तके याबद्दल माहिती देणारा व्हिडिओ https://youtu.be/7z-LIklNa5I https://yo
MAHA TET 2025 〰〰〰〰〰〰 जाहिरात,वेळापत्रक,पॅटर्न व पुस्तके याबद्दल माहिती देणारा व्हिडिओ https://youtu.be/7z-LIklNa5I https://youtu.be/7z-LIklNa5I 〰〰〰〰〰〰〰〰〰 🔹TET /CTET टेलिग्राम 🔹 https://t.me/joinchat/AAAAAEWss8Y8wGqu6ZhG2w 〰〰〰〰〰〰〰〰〰〰 ☘Join WhatsApp Channel ☘ https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N 〰〰〰〰〰〰〰〰〰 🔹टेट (TET) व्हिडिओ🔹 https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTCzj0A-0E1OSgGN6F4Kkjpb 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 अभ्यासू आणि गरजु विद्यार्थ्यांना पाठवा.

SET परीक्षा पास होणाऱ्या सर्व प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थीमित्रांचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐💐💐💐💐💐

MH-SET परीक्षेचा निकाल 30 ऑगस्ट 2025 ला जाहीर होईल.
MH-SET परीक्षेचा निकाल 30 ऑगस्ट 2025 ला जाहीर होईल.

सोमवार दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी Tait परीक्षेचा निकाल
सोमवार दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी Tait परीक्षेचा निकाल

taitresult2025Pressnote.pdf3.00 KB