fa
Feedback
SET/NET- 2026

SET/NET- 2026

رفتن به کانال در Telegram

SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام SET/NET- 2026

کانال SET/NET- 2026 (@setnetstudy) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 30 366 مشترک است و جایگاه 6 252 را در دسته آموزش و رتبه 13 221 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 30 366 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 29 اوت, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -339 و در ۲۴ ساعت گذشته برابر -10 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 18.17% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 4.96% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 5 518 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 506 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 30 اوت, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

30 366
مشترکین
-1024 ساعت
-707 روز
-33930 روز
آرشیو پست ها
अन्नसाखळीमध्ये तृतीय पोषण पातळी नेहमी ...................... यांनी व्यापलेली असते.
Anonymous voting

अलिकडच्या काळात शासकीय विभाग किंवा कार्यालये यांच्याशी नागरिक इंटरनेटच्या माध्यमातून संर्पक साधतात. या यंत्रणेस ………………… असे म्हणतात.
Anonymous voting

खालीलपैकी कोणता पर्याय ऑनलाईन शिक्षणपद्धती बाबत अचूक माहिती देत नाही ?
Anonymous voting

Repost from SET/NET- 2026
+1
💠MH सेट परीक्षा 2025 💠 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ सराव पेपर क्र.1 चे व्हिडिओ विश्लेषण https://youtu.be/xvaMZX-PCBg https://youtu.be/xvaMZX-PCBg 💠जॉईन टेलिग्राम 💠 https://t.me/SetNetStudy

महाराष्ट्र सेट पात्रता परीक्षा 15 जून 2025 साठी सराव पेपर सिरीजचे 12 पेपर यशस्वीरित्या घेण्यात आले आहेत, तरी ज्यांनी अजूनही टेस्ट सिरीज जॉईन केली नाही. त्यांनी लगेच फीस भरून नाव नोंदणी करावी. आपल्याला लगेच 12 पेपर PDF स्वरूपात, answer key व विश्लेषणाचे व्हिडिओ मिळतील. धन्यवाद.

Repost from SET/NET- 2026
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 2025 मध्ये होणाऱ्या सेट परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ अध्यापन व संशोधन अभियोग्यता सेट-नेट पेपर पहिला संपूर्ण
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 2025 मध्ये होणाऱ्या सेट परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ    अध्यापन व संशोधन अभियोग्यता सेट-नेट पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक - डॉ. शशिकांत अन्नदाते सर ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ हे पुस्तक सेट, नेट, पेट, TAIT अशा पात्रता परीक्षेसाठी अत्यंत दर्जेदार आहे. या पुस्तकात नविन अभ्यासक्रमातील घटकांचाही सखोल परामर्श घेतला आहे. तक्ते व आकृत्याद्वारे प्रत्येक मुद्याचे विश्लेषण करण्यात आले आहे व घटकानुसार सराव प्रश्नांचाही समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. सेट-नेट-पेट परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणजे अन्नदाते सरांचे सेट-नेट संपूर्ण मार्गदर्शक पुस्तक होय !!! ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ सदरील पुस्तक खालील लिंकवर उपलब्ध आहे. 👉https://amzn.to/41Go69y 👉https://amzn.to/41Go69y ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖   जॉईन SET/ NET टेलिग्राम चॅनल 👉 telegram- t.me/SetNetStudy -------------------------------------------------

'डिस्लेक्शिया'(Dyslexia) आणि 'डिस्कॅल्क्युलिया'(Dyscalculia) या संज्ञा काय दर्शवितात ?
Anonymous voting

1) खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?
Anonymous voting

वरील नियोजनाप्रमाणे आपण 12 सराव पेपर घेतले आहेत. आज 11 वाजता सराव पेपर क्रमांक 12 पाठवण्यात येणार आहे, तरी ज्यांनी अजूनही नाव नोंदणी केली नाही, त्यांनी लगेच फीस भरून नाव नोंदणी करावी. आपल्याला लगेच 12 सराव पेपर, आंसर की व विश्लेषणाचे संपूर्ण व्हिडिओ मिळतील. धन्यवाद

photo content

3 री शिक्षक अभियोग्यता परीक्षा (2025) 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT -2025) परीक्षेच्या संदर्भाने जुने (old pyq) प्रश्न आणि सराव प्रश्न (practice questions) यावर आधारित 250 पेक्षा जास्त व्हिडिओ बनवले आहेत. जे तुम्हाला येणाऱ्या tait परीक्षेसाठी उपयुक्त ठरू शकतात. 💠Imp Tait 2025 Videos💠 https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTBVHXnHRl0GB4w8D_Jm3QTHTait WhatsApp Channelhttps://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N ➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔹TAIT 2025  टेलिग्राम 🔹 https://t.me/joinchat/AAAAAEWss8Y8wGqu6ZhG2w 〰〰〰〰〰〰〰〰〰〰 Tait संपूर्ण अभ्यासक्रम : https://youtu.be/wDEjmOCOxng मराठी व्याकरण तयारी : https://youtu.be/06FiK3kHGCc इंग्रजी व्याकरण तयारी: https://youtu.be/lBAZF-JPv50

उद्या सराव पेपर 12 पाठवण्यात येणार आहे. तरी लवकरात लवकर नाव नोंदणी करावी. धन्यवाद

photo content

महाराष्ट्र सेट पात्रता परीक्षा 15 जून 2025 साठी सराव पेपर सिरीजचे 11 पेपर यशस्वीरित्या घेण्यात आले आहेत, तरी ज्यांनी अजूनही टेस्ट सिरीज जॉईन केली नाही. त्यांनी लगेच फीस भरून नाव नोंदणी करावी. आपल्याला लगेच 11 पेपर PDF स्वरूपात, answer key व विश्लेषणाचे व्हिडिओ मिळतील. राहिलेले 1 पेपर पुढच्या रविवार मिळेल. धन्यवाद.

💠Mh Set Exam 2025💠 〰〰〰〰〰〰〰〰〰 👉अभ्यासक्रम व महत्त्वाचे टॉपिक https://youtu.be/Zx6nNg5q-aY https://youtu.be/Zx6nNg5q-aY 👉 अनिवार्य पेपर क्र. 1 चे महत्त्व https://youtu.be/kHnI68SZtBM https://youtu.be/kHnI68SZtBM 👉 80 दिवसांचा Study Plan https://youtu.be/zreCEU0VLiA https://youtu.be/zreCEU0VLiA 👉 मागील 5 वर्षाचा Cutoff https://youtu.be/FNGV7PRswbc https://youtu.be/FNGV7PRswbc 👉 टेलीग्राम चॅनल https://t.me/joinchat/AAAAAFikobkkuiy58Jn67Q