fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

SET/NET- 2026

SET/NET- 2026

رفتن به کانال در Telegram

SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام SET/NET- 2026

کانال SET/NET- 2026 (@setnetstudy) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 29 906 مشترک است و جایگاه 6 467 را در دسته آموزش و رتبه 13 408 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 29 906 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 18 اکتبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -288 و در ۲۴ ساعت گذشته برابر -12 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 27.29% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 9.73% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 8 161 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 2 911 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 19 اکتبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

29 906
مشترکین
-1224 ساعت
-597 روز
-28830 روز
آرشیو پست ها
10 नोव्हेंबर 2024 रोजी झालेला टीईटी (TET) पेपर क्र.1 गणित विषयाच्या 30 प्रश्नांचे विश्लेषण 👇👇 https://youtu.be/cdnrFsO6Be0
10 नोव्हेंबर 2024 रोजी झालेला टीईटी (TET) पेपर क्र.1 गणित विषयाच्या 30 प्रश्नांचे विश्लेषण 👇👇 https://youtu.be/cdnrFsO6Be0 https://youtu.be/cdnrFsO6Be0 🌀 TET सराव 2025 साठी 🌀 https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy

Repost from Books katta
सेपियन्स: मानवजातीचा संक्षिप्त इतिहास' (Sapiens: A Brief History of Humankind) हे इस्रायली लेखक युव्हाल नोआ हरारी यांनी लिहिल
सेपियन्स: मानवजातीचा संक्षिप्त इतिहास' (Sapiens: A Brief History of Humankind) हे इस्रायली लेखक युव्हाल नोआ हरारी यांनी लिहिलेले एक जगप्रसिद्ध पुस्तक आहे. 🔹 पुस्तकाचं सार "Sapiens"  सांगतं की,आपला होमो सेपियन्स प्रजातीचा जन्म कसा झाला,कसे कल्पना, धर्म, पैसा, आणि राष्ट्रं निर्माण झाली. मानवाच्या भविष्यात तंत्रज्ञान कशा प्रकारे बदल घडवून आणणार आहे आणि 'होमो सेपियन्स'चा अंत होऊन 'होमो देऊस' (Homo Deus) मानव कसा उदयाला येऊ शकेल, याचाही विचार मांडला आहे. 🔹 कोणी वाचावे? 🌴 इतिहास आणि विज्ञानात रस असणाऱ्यांनी 🌴 विचारप्रवर्तक वाचनाची आवड असलेले 🌴 विद्यार्थी, शिक्षक, लेखक, संशोधकांनी 🌴 तत्त्वज्ञानात रस असणाऱ्यांनी 🔹 का वाचावे? 👉 आपला इतिहास नव्या नजरेतून दाखवतं. 👉 भविष्याचा विचार करायला भाग पाडतं. 🔹थोडक्यात "Sapiens" हे पुस्तक केवळ इतिहास सांगत नाही तर ते वाचकाला 'आपण कोण आहोत', 'आपण कसे बनलो' आणि 'आपले भविष्य काय असेल' याबद्दल विचार करण्यास प्रवृत्त करते.एकदा वाचलं की जगाकडे पाहण्याची दृष्टी कायमची बदलते. खालील लिंकवरून खरेदी करू शकता 👇👇 https://amzn.to/4ndkjHN 📚 टेलिग्राम चॅनल 📚 https://t.me/bookskatta

महा टीईटी पेपर क्रमांक 1 परिसर अभ्यास जुने पेपर (old paper) 2013 ते 2024 ॲपमध्ये उपलब्ध https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy

🌀 TET सराव 2025 साठी 🌀 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ 👉 मराठी व्याकरण - 10 पेपर 👉 इंग्रजी व्याकरण -10 पेपर 👉 गणित - 05 पेपर 👉 मानसशास्त्र - 10 पेपर 〰〰〰〰〰〰〰〰 🔺सर्व पेपरचे व्हिडिओ विश्लेषण 🔺प्रत्येक विषयाचे ॲप मध्ये 2 फ्री पेपर 🔺खालील लिंकवरून ॲप डाउनलोड करा 🔺काही विषयाचे ओल्ड पेपरही उपलब्ध https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy

MH TET पेपर क्रमांक 1 गणित सराव पेपर सिरीज App मध्ये उपलब्ध https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy

TET सराव पेपर उपलब्ध https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy

ugc net dec 2025.pdf7.48 MB

photo content

सराव पेपर 01

‘ब्लू बेबी’ नावाचा प्रदूषणकारी आजार, पिण्याच्या पाण्यातील कोणत्या घटकाच्या अधिक्यामुळे होतो ?
Anonymous voting

सुरेश त्याच्या घरापासून उत्तरेकडे 10 मीटर चालतो. तो डावीकडे वळतो आणि 4 मीटर चालतो. तो पुन्हा डावीकडे वळतो आणि 13 मीटर चालतो आणि त्याच्या आजोबांच्या घरी पोहोचतो. आता तो त्याच्या घरापासून किती लांब आहे ?
Anonymous voting

TET बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र टीईटी(TET) च्या दोन्ही पेपरसाठी उपयुक्त 〰〰〰〰〰〰〰〰〰 Oasis career point  च्या  App मध्ये Test Series जॉईन कशी करायची?? 👉 Play Store वरून किंवा खालील लिंकवरून App डाउनलोड करावे. 👉 App ओपन केल्यानंतर TET / CTET नावाचा टॅब दिसेल तो ओपन करावा. 👉  तिथे TET बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र दिसेल त्याला क्लिक करा. 👉 टेस्ट जॉईन करण्यापूर्वी Content वर जाऊन तुम्ही 2 टेस्ट free मध्ये सोडवू शकता व विश्लेषण व्हिडिओ देखील पाहू शकता. 👉 त्यानंतर तुम्ही  100 रू.फीस भरून बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र ची पूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करू शकता.(10 पेपर) 👉 टेस्ट मधील प्रश्न पूर्ण सोडवल्यानंतरच Submit Test या टॅबवर क्लिक करावे व आपला रिझल्ट पहावा. 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 👇 डाऊनलोड oasis ॲप 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰