817
مشترکین
+824 ساعت
+97 روز
+5830 روز
- مشترکین
- پوشش پست
- ER - نسبت تعامل
در حال بارگیری داده...
معدل نمو المشتركين
در حال بارگیری داده...
राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली आहे, नवीन तारीख २५ ऑगस्ट 🤗
Remember Consistency is the key 🤝 अभ्यास करत रहा 👍
🙏 2👍 1💔 1🍾 1
🔥सारथी अर्थशास्त्र (Economics) book Short Notes and PYQ analysis Complete Pdf.
🔥 Book परीक्षा जवळ आली आणि Out of Stock झाल्यामुळे या pdf टाकत आहे तरी exam पूर्वी revision करिता वाचून घ्यावेत
📌 Download App 👉myclass Pune
📌 Join Telegram channel 👉🏻 @myclass pune
02 - Economics - Final.pdf13.73 MB
Paryavaran - Final.pdf13.48 MB
Geography - Final.pdf21.56 MB
Panchayatraj - Final.pdf12.27 MB
Science - Final.pdf15.15 MB
History - Final.pdf13.57 MB
Polity - Final.pdf13.48 MB
👍 4
गर्भपाताच्या अधिकाराचा राज्यघटनेत समावेश करणारा _ हा जगातील पहिला देश ठरला आहे.
#CurrentAnonymous voting
- जर्मनी
- फ्रान्स
- स्पेन
- डेन्मार्क
👍 2
By international agreement (particularly for aviation purposes) fog is the name given to resulting visibility ___.
#EnvironmentAnonymous voting
- more than 1 km.
- less than 1 m.
- less than 1 km.
- less than 10 m.
👍 2👏 1
काही Unknown/Extraa facts कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे प्रश्न चुकला तर पॅनिक होऊ नका.
आपण आता या स्टेजला आलो आहोत जिथे सोपे प्रश्न चुकणार नाही म्हणून सोपे प्रश्न शक्यतो टाकत नाहीये. दिलेली माहीती वाचत चला.
Thank you 🤝
👍 7🙏 6😁 2
न्यू मूर (New Moore) हे बेट कोणत्या नदीवर आहे ?
#GeographyAnonymous voting
- कृष्णा
- ब्रह्मपुत्रा
- गंगा
- नर्मदा
👍 5❤ 2😢 2
Formation of Mid oceanic ridges are the example of __.
#GeographyAnonymous voting
- Divergent Plate Margin
- Convergent Plate Margin
- Transform Fault Boundary
- None of the above
👍 3🤯 2
Q] The rotation of the Earth has the following implications such as :
(a) Causation of day and night. (b) Change in the direction of winds and ocean currents. (c) Rise and fall of tides everyday. #GeographyAnonymous voting
- Only a
- a, b
- a, c
- a, b, c
🔥 2
#Geography_facts
सर्वात कमी परिभ्रमण काळ ~ बुध/mercury (८८ दिवस).
सर्वात कमी परिवलन काळ ~ गुरू (१० तास).
पृथ्वीची जुळी बहीण , मॉर्निंग स्टार, सर्वात तेजस्वी ग्रह, पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरणारा ग्रह, परिभ्रमण काळापेक्षा परिवलन काळ अधिक ~ शुक्र (Venus).
लाल ग्रह ~ मंगळ.
Asteroid belt (लघुग्रह पट्टा) ~ मंगळ आणि गुरू दरम्यान.
सद्य स्थितीला सर्वाधिक उपग्रह ~ शनी (१४६)
सर्वाधिक मोठा उपग्रह ~ गनिमेड (गुरूचा).
झोपलेला/घरंगळणारा ग्रह ~ युरेनस (Inclined to its orbit by 97%)
हिरवा ग्रह (मिथेन मुळे) ~ युरेनस/नेपच्यून.
❤ 4👍 3
یک طرح متفاوت انتخاب کنید
طرح فعلی شما تنها برای 5 کانال تجزیه و تحلیل را مجاز می کند. برای بیشتر، لطفا یک طرح دیگر انتخاب کنید.