1 607
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-27 روز
-2130 روز
- مشترکین
- پوشش پست
- ER - نسبت تعامل
در حال بارگیری داده...
معدل نمو المشتركين
در حال بارگیری داده...
Repost from ONLY KHAKI _COPS
نمایش همه...महाराष्ट्राचा भूगोल - प्रा. अजित चंदनकर सर एकदा पहा. कधीच विसरणार नाही
Telegram link- @geographyajit What's app:-7262957027
Repost from GS/ CSAT/ CURRENT BY- Ajit sir
हा फरक लक्षात ठेवा...
👉IPL - 2024 विजेता संघ -
👉कोलकाता नाईट रायडर्स
👉WPL - 2024 - विजेता संघ -
👉 रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
Repost from GS/ CSAT/ CURRENT BY- Ajit sir
राज्यसेवा व combine पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज प्रवेश सूरू झाले आहेत.. आज शेवटचा दिवस आहे 🙏🏻🙏🏻
आज ऑफर आहे. केवळ ४९९ रू मध्ये टोटल ३७ टेस्ट
7420851924
Repost from ONLY KHAKI _COPS
🛑 IPL 2024 हंगाम 17 वा 🛑
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
⏺ विजेता - कोलकत्ता नाईट रायडर्स © श्रेयस अय्यर
⏺ उपविजेता - सनरायझर्स हैदराबाद© पैट कमिन्स
⏺ KKR तिसऱ्यांदा IPL विजेता 2012, 2014, 2024
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▶️ IPL हंगाम - 17 वा
▶️ एकूण संघ - 10
▶️ प्रायोजक - TATA
▶️ Ornage Cap - विराट कोहली 741 धावा (RCB)
▶️ Purple Cap - हर्षल पटेल 24 बळी (PK)
▶️ अंतिम मॅच सामनावीर -
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
*⃣ सर्वात महाग खेडाळ - मीचल स्टार्क 24.75 करोड
*⃣ सर्वात महाग भारतीय खेडाळू - हर्षल पटेल 11.75 करोड
*⃣ IPL लिलाव करणारी पहिली महिला - मल्लिका सागर
*⃣ पहिली मॅच - 22 मार्च 2024 (RCB × CSK) बंगळुरू
*⃣ अंतिम मॅच - 26 मे 2024 ( SRH × KKR) चेन्नई
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
⏹ Paytm Fairplay Award - सनरायझर्स हैदराबाद
⏹ Punch EV Super Striker - जेक फ्रेझर मॅकगर्क (DC)
⏹ Most Valubale Player - सुनील नारायण (KKR)
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
6⃣ सर्वाधिक षटकार - 42 अभिषेक शर्मा (SRH)
4⃣ सर्वाधिक चौकार - 64 विराट कोहली (RCB)
🔼 Highest Score - मार्कस स्टॉइनस 124 धावा
▶️ Longest Six - एम एस धोनी 110 मीटर
▶️ आयपीएल 2024 पहिली मेडन ओव्हर - खलिल अहमद
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
➡️ आयपीएल मध्ये 8000 धावा - विराट कोहली
➡️ आयपीएल मध्ये 200 विकेट पूर्ण - यजूवेंद्र चहल
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Repost from GS/ CSAT/ CURRENT BY- Ajit sir
Photo unavailableShow in Telegram
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023
👉 संमती विकल्प Option सुरु झाला आहे.
👉 कालावधी :- 20 मे ते 30 मे
Link :-
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
संमती विकल्प निवडणे अनिवार्य (Compulsory) आहे. जर निवडला नाही तर उमेदवारांचा अंतिम निवडीकरिता विचार केला जाणार नाही.
ज्यांच Selection झालं आहे त्यांच्यापर्यंत पोहचवा😊🙏
💯 पोलीस भरती ग्राउंड ची सुरुवात कधी होऊ शकते बघून घ्या सोबत पोलिस शिपाई कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म (अर्ज) आले आहे ते पण बघा.💯💯
👉 जिल्ह्यानुसार फॉर्म लिस्ट PDF
👉 सोलापूर ग्राउंड 06/06/2024
👉 सर्व जिल्ह्यांची ग्राउंड तारीख पाहा
▓►»»JOIN FAST ««◄▓
💯 पोलीस भरती ग्राउंड ची सुरुवात कधी होऊ शकते बघून घ्या सोबत पोलिस शिपाई कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म (अर्ज) आले आहे ते पण बघा.💯💯
👉 जिल्ह्यानुसार फॉर्म लिस्ट PDF
👉 सोलापूर ग्राउंड 06/06/2024
👉 सर्व जिल्ह्यांची ग्राउंड तारीख पाहा
▓►»»JOIN FAST ««◄▓
Repost from GS/ CSAT/ CURRENT BY- Ajit sir
भारत आणि इराण यांनी चाबहार बंदर चालवण्यासाठी किती वर्षाचा दीर्घकालीन करार केला आहे?
अजित चंदनकर सरAnonymous voting
- १०वर्ष
- १५ वर्ष
- २० वर्ष
- २५ वर्ष
Photo unavailableShow in Telegram
🔰 पोलीस भरतीला वारंवार विचारला जाणारा प्रश्न.
✅ प्रश्न :- कथकली कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे.?
💃🏻 केरळ 👯
💃🏻 गुजरात 👯
💃🏻 महाराष्ट्र 👯
💃🏻 कर्नाटक 👯
🔰योग्य उत्तर पहा. ✅