सामान्य विज्ञान & पर्यावरण (Official)™
🧑🔬 सामान्य विज्ञान ची परिपूर्ण तयारी साठी 🧑🔬 📝 इथे फक्त 𝗤𝘂𝗮𝗹𝗶𝘁𝘆 मिळेल. 💯 🧬 विज्ञान विषयांचे टॉपिक Wise प्रश्न ⚗️ ➥ एकूण 50,000 + MCQ मोफत 👌 𝗢𝗻𝗹𝘆 𝗤𝘂𝗮𝗹𝗶𝘁𝘆 आहे भावा विचार काय करतोय 🤔 पाठव Request 🤗
نمایش بیشتر39 291
مشترکین
-1424 ساعت
-827 روز
-42730 روز
- مشترکین
- پوشش پست
- ER - نسبت تعامل
در حال بارگیری داده...
معدل نمو المشتركين
در حال بارگیری داده...
खालीलपैकी कशामध्ये अस्पष्ट केंद्रकयुक्त पेशी आढळतात.
अ) जीवाणू ब) लालपेशी
क) पांढ-या पेशी ड) सर्वAnonymous voting
- 1) अ
- 2) ब
- 3) क
- 4) ड
खालीलपैकी कोणता ग्रुप ड्युअल प्लांट म्हणून ओळखला जातो ?Anonymous voting
- शैवाळ
- लायकेन्स
- अँजीओस्पर्मस्
- कवक
गुलकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो?Anonymous voting
- १) मेंदू
- २) कान
- ३) डोळे
- ४) अस्ती
कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप……..?Anonymous voting
- १) दगडी कोळसा
- २) कोक
- ३) चारकोल
- ४) हिरा
नैसर्गिक प्रसुतीसाठी लागणारे संप्रेरक कोणते ?Anonymous voting
- ऑक्सिटोसिन
- व्हासोप्रिसिन
- ॲड्रेनॅलीन
- थायरोक्सिन
जनावरांना तोंडाचे आणि पायांचे रोग मुख्यतः ………..मुळे होतात?Anonymous voting
- १) जीवाणू (bacteria)
- २) विषाणू (virus)
- ३) कवक (fungi)
- ४) बुरशी
ब्रायोफाइटा.... या बाबतीत टेरिडोफायटा पेक्षा वेगळे असतात.Anonymous voting
- वाहिनीयुक्त
- बीजे
- बिगर वाहीनीयुक्त
- बिजूकधारी
सूर्यफूल ही............. वनस्पती आहे.Anonymous voting
- अनावृतबीजी
- एकबीजपत्री
- नचोदभिदी
- द्विबीजपत्री
महासागरांची सरासरी क्षारता किती टक्के असते ?Anonymous voting
- 41 %
- 37 %
- 35 %
- 21 %
खालीलपैकी विसंगत पर्याय कोणता?Anonymous voting
- प्रगंडीका
- उर्विका
- बहीप्रकोष्ठ
- अंसफलक