fa
Feedback
Shri Shivaji College Notices

Shri Shivaji College Notices

رفتن به کانال در Telegram

Notification should be received by online students

نمایش بیشتر
7 285
مشترکین
+124 ساعت
-27 روز
-730 روز

در حال بارگیری داده...

ابر برچسب‌ها
هیچ داده‌ای
مشکلی وجود دارد؟ لطفاً صفحه را تازه کنید یا با مدیر پشتیبانی ما تماس بگیرید.
اشارات ورودی و خروجی
---
---
---
---
---
---
جذب مشترکین
سپتامبر '26
سپتامبر '26
+27
در 0 کانال‌ها
اوت '26
+112
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '26
+189
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '26
+141
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '26
+47
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '26
+19
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '26
+44
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '26
+55
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '26
+87
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '25
+65
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '25
+97
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '25
+90
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '25
+107
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '25
+120
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '25
+253
در 1 کانال‌ها
Get PRO
ژوئن '25
+207
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '25
+69
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '25
+27
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '25
+46
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '25
+46
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '25
+79
در 1 کانال‌ها
Get PRO
دسامبر '24
+49
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '24
+74
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '24
+157
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '24
+148
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '24
+210
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '24
+406
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '24
+545
در 1 کانال‌ها
Get PRO
مه '24
+78
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '24
+47
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '24
+89
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '24
+77
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '24
+141
در 1 کانال‌ها
Get PRO
دسامبر '23
+7 308
در 0 کانال‌ها
تاریخ
رشد مشترکین
اشارات
کانال‌ها
06 سپتامبر+1
05 سپتامبر+4
04 سپتامبر+6
03 سپتامبر+3
02 سپتامبر+10
01 سپتامبر+3
پست‌های کانال
2
+6
GRM-RESUL-BA-LOT-08.pdf
822
3
بدون متن...
733
4
रोजगार महाकुंभ – महाराष्ट्र अंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यव्यापी रोजगार मेळावे / प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नोकरीइच्छुक युवक-युवतींनी खालील नोंदणी अर्जामध्ये आवश्यक प्राथमिक माहिती अचूकपणे भरावी.https://forms.gle/vBTzRQKYBBuBT4em7
1 376
5
+1
بدون متن...
1 298
6
+4
B_A_FIRST_YEAR_Eligibility_Check_List_For_Academic_Year_2026_27.pdf
1 671
7
सूचना B.A. | B.COM. | B.SC. | B.SC. C.S. | B.SC. DATA SCIENCE FIRST YEAR (शैक्षणिक वर्ष २०२६-२७) प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी सर्व संबंधित विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, सोबत जोडलेल्या यादीतील आपले नाव, नावाचे स्पेलिंग, विषय, छायाचित्र (Photo) व स्वाक्षरी (Signature) काळजीपूर्वक तपासून घ्यावी. सदर माहितीमध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी अथवा बदल आवश्यक असल्यास, लिखित अर्जासह आवश्यक पुरावे जोडून महाविद्यालयातील खिडकी क्रमांक ४ येथे दि. ०३ सप्टेंबर २०२६ पर्यंत जमा करावेत. दि. ०३ सप्टेंबर २०२६ नंतर प्राप्त होणाऱ्या कोणत्याही अर्जाचा विचार केला जाणार नाही. याची सर्व विद्यार्थ्यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. सदर माहितीचा वापर विद्यापीठाच्या परीक्षा अर्ज (Examination Form) भरण्यासाठी करण्यात येणार असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या माहितीची खातरजमा करून आवश्यक असल्यास विहित मुदतीत दुरुस्ती करून घ्यावी. भविष्यात चुकीच्या माहितीमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही अडचणीस संबंधित विद्यार्थी स्वतः जबाबदार राहील. — प्राचार्य श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी
1 607
8
BA/ BCom Third Year All students must attend workshop on Field Project (FP) and On Job Training (OJT) Tomorrow morning 11:00 AM at Shri Shivaji Auditorium 2 This is compulsory for everyone in to attend this workshop. बीए आणि बीकॉम अंतीम वर्षात शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एफपी आणि ओ जे टी साठी उद्या सकाळी अकरा वाजता श्री शिवाजी सभागृह १ मध्ये मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्वानी वेळेवर उपस्थित राहावे.
1 328
9
بدون متن...
1 447
10
بدون متن...
1 815
11
بدون متن...
2 121
12
वेळ हा पूर्वीचाच म्हणजे सायंकाळी चार वाजता बॅडमिंटन हॉलमध्ये होणार आहे
2 133
13
आज होणारी बॅडमिंटन, टेबल टेनिस मुले/ मुली निवड चाचणी रक्षाबंधन असल्याकारणाने ही निवड चाचणी दिनांक 29 /8/2026 रोजी होईल याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी
2 162
14
आज दिनांक 28/ 8/ 2026 रोजी बॅडमिंटन मुले/ मुली, टेबल टेनिस मुले /मुली या दोन कड्या प्रकाराची निवड चाचणी आहे यात निवडलेला संघ पुढील स्पर्धेसाठी प्रत्यक्ष सहभाग घेणार आहे ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभाग नोंदवायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी आज सायंकाळी ४:०० वाजता महाविद्यालयाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये यायचे आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी
123
15
Photo from santosh kokil
Photo from santosh kokil
2 217
16
महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की आज महाविद्यालयाच्या सभागृह क्रमांक दोन प्राचार्य कक्षाच्या समोर येथे भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे सर्व विद्यार्थ्यांना तसेच विशेष करून खेळाडूंना संबोधन करणार आहे या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांनी ठीक साडेनऊ वाजता 9:30 सकाळी महाविद्यालयाच्या सहभागृहात हजर राहावे
2 113
17
https://mybharat.gov.in/orgeventmanagement/event_detail_nyf/MjEyMDQ1 गुरूवार दि.27/08/2026 रोजी होणा-या युवा संवाद कार्यक्रमासाठी वरील लिऺकच्या आधारे विद्यार्थ्यांनी नोंदणी करणे अनिवार्य आहे.....
2 387
18
+1
بدون متن...
2 416
19
بدون متن...
2 362
20
म. शि. प्र. मंडळाचे श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना कॅम्पस ते संसद उपक्रम महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, ‘कॅम्पस ते संसद’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी आयोजित करण्यात येणारी परीक्षा मंगळवार, दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11:30 वाजता घेण्यात येणार आहे. सदर परीक्षा रूम क्रमांक 2, 3 व 4 मध्ये आयोजित करण्यात आली आहे. तरी संबंधित सर्व विद्यार्थ्यांनी दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11:30 वाजता दिलेल्या परीक्षा कक्षात वेळेपूर्वी उपस्थित राहून परीक्षेस सहकार्य करावे. सदर परीक्षेची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. परीक्षा दिनांक : 25.08.2026 परीक्षेची वेळ : सकाळी 11:30 वाजता परीक्षा स्थळ : रूम क्रमांक 2, 3 व 4 प्राचार्य श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी
2 153