Educational Updates | NEET , CET , JEE , etc .
رفتن به کانال در Telegram
🥇Hello Guys ... 🏆 CONTACT:- @jaydeshmukh_45 All updates regarding NEET , JEE , MHT-CET , etc and all other entrance exams ! All IMP news about Students will be uploaded. 🌟 Share Please ....!
نمایش بیشتر616
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-27 روز
-1530 روز
آرشیو پست ها
Breaking News :----. 🔥🔥
𝙄𝙛 𝙨𝙤𝙢𝙚𝙤𝙣𝙚 𝙞𝙨 𝙝𝙖𝙣𝙙𝙞𝙘𝙖𝙥𝙥𝙚𝙙 𝙩𝙝𝙚𝙣 𝙥𝙡𝙚𝙖𝙨𝙚 𝙘𝙖𝙧𝙧𝙮 𝙮𝙤𝙪𝙧 𝙝𝙖𝙣𝙙𝙞𝙘𝙖𝙥 𝙘𝙚𝙧𝙩𝙞𝙛𝙞𝙘𝙖𝙩𝙚 𝙬𝙞𝙩𝙝 𝙮𝙤𝙪.
जर कोणी अपंग असेल तर कृपया तुमचे अपंग प्रमाणपत्र सोबत ठेवा.
@educationalupdates2021
1. ऍडमिट कार्ड ची प्रिंट काढा (शक्यतो कलर व A4 साईज पेपर वरती)
2. विद्यार्थ्याचा Passport size photo Admit card च्या Page 1 वर दिलेल्या जागी पेस्ट करणे.
3. विद्यार्थ्याचा Postcard size फोटो Admit card च्या Page 2 वर दिलेल्या जागी पेस्ट करणे.
४. पालकांची सही दिलेल्या जागी घेणे
५. विद्यार्थ्यांची डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा
🌟 एक्झाम ला जाताना सोबत आवश्यक असणाऱ्या गोष्टी
१. एडमिट कार्ड (All Pages)
२. पासपोर्ट साईज फोटो (जास्त काॅपिज सोबत ठेवाव्यात)
३. ट्रान्सपरंट वॉटर बॉटल
४. ओरिजनल आयडेंटी कार्ड (आधार कार्ड /बारावी बोर्ड एडमिट कार्ड)
५. मास्क व ग्लोव्हज
६. स्वतःचा हॅन्ड सॅनिटायझर (५० मिली)
७. साधा ट्रान्सपरंट ब्लॅक बॉल पेन
🌟 परिक्षेसाठी महत्त्वाच्या सूचना
१.विद्यार्थ्यांनी ऍडमिट कार्ड मध्ये दिलेल्या रिपोर्टिंग टाइमिंग च्या अगोदर पोहोचावे.
२. प्रत्येकासाठी रिपोर्टिंग टाइमिंग वेग वेगळे आहे.त्याप्रमाणे नियोजन करावे.
थोडासा उशीर झाला म्हनून घाबरून जाऊ नये ,विनंती करावी, 1.30 नंतर कोणालाही आत घेतले जाणार नाही हे मात्र पक्के लक्षात असू द्या.
३. वरील दिलेल्या सर्व गोष्टी सोबत घेऊन जाव्यात.
४. ऍडमिट कार्ड वरील दिलेल्या सर्व सूचना व्यवस्थित वाचाव्यात.
५. परीक्षेच्या अगोदर सेंटर बद्दल माहिती घ्यावी.
६. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांनी शक्यतो अगोदरच्या दिवशी सेंटर वरती पोहचावे.
अधिक माहितीसाठी Admit card वरील सूचना व्यवस्थित वाचाव्यात.
🌟 NEET Exam साठीचा ड्रेस कोड
१. ड्रेस हाफ स्लिव्हज् असावा.
२. मुलींनी पंजाबी ड्रेस किंवा शर्ट पॅन्ट घालावे.
३. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू , घड्याळ यांना घालण्यास बंदी आहे.
४. ड्रेस वरती एम्ब्रोईडरी किंवा डिझाईन नसावे. मोठे बटन सुद्धा नसावेत.
५. ड्रेस साधा असावा. भरपूर पाॅकेट्स नसावेत.
६. कोणत्याही प्रकारची ज्वेलरी वापरू नयेत
७. शूज वापरू नयेत. चप्पल साध्या असावेत. चपला चा सोल हा जाड नसावा.
८. बेल्ट वापरू नये
Breaking News :----- 🔥🔥
𝗜𝗺𝗽𝗼𝗿𝘁𝗮𝗻𝘁 𝗜𝗻𝘀𝘁𝗿𝘂𝗰𝘁𝗶𝗼𝗻𝘀 𝗳𝗼𝗿 𝗡𝗘𝗘𝗧 𝟮𝟬𝟮𝟮
@educationalupdates2021
Breaking News :--- 🔥🔥
NEET Admit Card बद्दल महत्वाचे
NEET चे ऍडमिट कार्ड आल्यानंतर पान क्रमांक दोन वर पोस्टकार्ड (मोठा) फोटो लावण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचण येत होती कारण त्यासाठीचा बॉक्स छोटा होता. विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेऊन NTA ने ऍडमिट कार्ड च्या फॉरमॅट मध्ये बदल केलेला आहे. तुम्ही आता नव्याने एडमिट कार्ड डाउनलोड केल्यानंतर तुमचा पोस्ट कार्ड फोटो सहजपणे दिलेल्या जागेत लावता येतो.
आपणास विनंती आपण ऍडमिट कार्ड नव्याने डाऊनलोड करावे व ते ऍडमिट कार्ड फोटो चिटकवून अंडरटेकिंग भरून पालकांची सही होऊन त्याची एक झेरॉक्स आपल्याकडे ठेवावी शक्यतो कलर. कारण आपल्याला एडमिट कार्ड व ऍडमिट कार्ड चा दुसर PAGE ज्याच्यावर आपला पोस्टकार्ड साइज फोटो चिटकलेला आहे ते परीक्षा संपल्यानंतर हॉलमधील INVIGILATOR कडे देणे आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रियेत पुढे आपल्याला आपण NTA ला सबमिट केलेले एडमिट कार्ड पुढे वापरावे, त्यामुळे त्याची झेरॉक्स घेणे संयुक्तिक राहील.
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
NEET 2022 will not be Postponed - DELHI HC
@educationalupdates2021
Breaking News :------ 🔥🔥
NEET UG aspirants have approached Delhi HC to seek direction for postponement of the exam.
NEET UG च्या उमेदवारांनी परीक्षा पुढे ढकलण्याचे निर्देश मागण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाकडे संपर्क साधला आहे.
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
NEET-UG 2021 Update : NEET परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ड्रेस कोड बंधनकारक !
NTA ने परीक्षेसाठी विशिष्ट ड्रेस कोड लागू केला आहे. जे विद्यार्थी हा ड्रेस कोड फॉलो करणार नाही त्यांना परीक्षेला बसू दिले जाणार नाही.परीक्षा हॉलमध्ये जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांची तपासणी केली जाणार आहे.
🌟NEET 2021 "मुलींसाठीचा" ड्रेस कोड :---
👉मास्क आणि ग्ल्व्हज् घालणे बंधनकारक आहे.
👉महिला विद्यार्थ्यांनी फुल हाताचे कपडे, एम्ब्रायडरी, ब्रोच किंवा मोठ्या बटणाचे कपडे घालू नये.
👉उंच टाचेचे बूट आणि मोठे खिसे असलेली जीन्स घालू नये.
👉तसेच दागिने, कानातील झुमके, अंगठ्या, बांगड्या, नाकात चमकी, पायात पट्ट्या घालू नये.
🌟NEET 2021 "मुलांसाठीचा" ड्रेस कोड :----
👉मास्क आणि ग्ल्व्हज् घालणे बंधनकारक आहे.
👉पुरुष विद्यार्थ्यांना अर्ध्या हाताचे शर्ट, टी-शर्ट घालण्यास परवानगी आहे. नीट परीक्षेत संपूर्ण बाह्याचे शर्ट घालण्यास परवानगी नाही.
👉परीक्षेची मोठ्या खिशांच्या, मोठ्या बटणाचे कपडे घालण्यास परवानगी नाही
पुरुष विद्यार्थ्यांना ट्राउजर घालण्यास परवानगी आहे.
More details will also shared soon. 👇👇
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
🌟 𝗡𝗘𝗘𝗧 𝗘𝗫𝗔𝗠 ला जाण्यापूर्वी च्या कृती :---
1. ऍडमिट कार्ड ची प्रिंट काढा (शक्यतो कलर व A4 साईज पेपर वरती)
2. विद्यार्थ्याचा Passport size photo Admit card च्या Page 1 वर दिलेल्या जागी पेस्ट करणे.
3. विद्यार्थ्याचा Postcard size फोटो Admit card च्या Page 2 वर दिलेल्या जागी पेस्ट करणे. व त्यावर डाव्या साईडला क्रॉस Signature करावे.
४. *पालकांची सही दिलेल्या जागी घेणे*
५. विद्यार्थ्यांची सही व डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा हा एक्झाम हॉल मध्ये गेल्यानंतर करायची आहे त्यामुळे सुरुवातीस करू नये.
*एक्झाम ला जाताना सोबत आवश्यक असणाऱ्या गोष्टी*
१. एडमिट कार्ड (All Pages)
२. पासपोर्ट साईज फोटो (जास्त काॅपिज सोबत ठेवाव्यात)
३. ट्रान्सपरंट वॉटर बॉटल
४. ओरिजनल आयडेंटी कार्ड (आधार कार्ड /बारावी बोर्ड एडमिट कार्ड)
५. मास्क व ग्लोव्हज
६. स्वतःचा हॅन्ड सॅनिटायझर (५० मिली)
✨परिक्षेसाठी महत्त्वाच्या सूचना :--
१.विद्यार्थ्यांनी ऍडमिट कार्ड मध्ये दिलेल्या रिपोर्टिंग टाइमिंग च्या अगोदर पोहोचावे.
२. प्रत्येकासाठी रिपोर्टिंग टाइमिंग वेग वेगळे आहे.त्याप्रमाणे नियोजन करावे.
थोडासा उशीर झाला म्हनून घाबरून जाऊ नये ,विनंती करावी, 1.30 नंतर कोणालाही आत घेतले जाणार नाही हे मात्र पक्के लक्षात असू द्या.
३. वरील दिलेल्या सर्व गोष्टी सोबत घेऊन जाव्यात.
४. ऍडमिट कार्ड वरील दिलेल्या सर्व सूचना व्यवस्थित वाचाव्यात.
५. परीक्षेच्या अगोदर सेंटर बद्दल माहिती घ्यावी.
६. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांनी शक्यतो अगोदरच्या दिवशी सेंटर वरती पोहचावे.
*अधिक माहितीसाठी Admit card वरील सूचना व्यवस्थित वाचाव्यात.*
✨ NEET Exam साठीचा ड्रेस कोड :--
१. ड्रेस हाफ स्लिव्हज् असावा.
२. मुलींनी पंजाबी ड्रेस किंवा शर्ट पॅन्ट घालावे.
३. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू , घड्याळ यांना घालण्यास बंदी आहे.
४. ड्रेस वरती एम्ब्रोईडरी किंवा डिझाईन नसावे. मोठे बटन सुद्धा नसावेत.
५. ड्रेस साधा असावा. भरपूर पाॅकेट्स नसावेत.
६. कोणत्याही प्रकारची ज्वेलरी वापरू नयेत
७. शूज वापरू नयेत. चप्पल साध्या असावेत. चपला चा सोल हा जाड नसावा.
८. बेल्ट वापरू नये
*Light coloured, half sleeve shirt or T shirt*
*For pants, No multiple pockets, belts, chains and no big buttons.*
*Girls can wear pant shirt or half sleev salwar or leggings and kurta, without dupatta*
*Can wear Chappal, sleeper, open floaters with thin sole. No shoes.*
*No any ornaments like earrings, chains, bangles, nose pin, ring. Wrist watches, wallets not allowed.*
*All electronic gadgets are not allowed*
✨परीक्षा झाल्यावर :--
1. आपले पासपोर्ट साईज फोटो अटेंडन्स शीट वरती चिकटवावेत.
2. आपले एडमिट कार्ड परीक्षा संपल्यावर सुपरवायझर कडे जमा करायचे आहे.
⚡पालकांना सूचना :--
आपल्या पाल्याची परीक्षा संपेपर्यंत सेन्टर पासून खुप दूर कोठेही जावू नये.
दरम्यानच्या कालावधीत कोठे थांबणार आहात हे आपल्या पाल्यांना अगोदरच सांगून ठेवावे, म्हणजे मध्येच गरज भासली तर संपर्क करणे सोयीचे होईल.
@educationalupdates2021
Breaking News :------ 🔥🔥
यावर्षी 14 विद्यार्थ्यांनी जेईई मेन सेशन 1 च्या परीक्षेत 100 टक्के गुण मिळवले आहेत. या विद्यार्थ्यांनी 300 पैकी 300 गुण मिळवले आहेत.
तेलंगणातील 4, आंध्र प्रदेशातील 3 विद्यार्थी आहेत. त्याच वेळी, हरियाणा, झारखंड, पंजाब, आसाम, राजस्थान, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमधून 1-1 उमेदवारांचा समावेश आहे.
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
यंदा NEET परीक्षेसाठी एकूण 18,72,341 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. रविवार, 17 जुलै 2022 रोजी दुपारी 2 ते 5.20 या वेळेत NEET UG परीक्षा आयोजित करेल. ही परीक्षा देशभरातील एकूण 546 शहरे आणि परदेशातील 14 शहरांमध्ये घेतली जाणार आहे.
𝗗𝗿𝗲𝘀𝘀 𝗖𝗼𝗱𝗲, 𝘄𝗵𝗮𝘁 𝘁𝗼 𝗰𝗮𝗿𝗿𝘆 𝗼𝗻 𝗲𝘅𝗮𝗺 𝗰𝗲𝗻𝘁𝗿𝗲 𝗮𝗹𝗹 𝗶𝗻𝗳𝗼𝗿𝗺𝗮𝘁𝗶𝗼𝗻 𝘄𝗶𝗹𝗹 𝗯𝗲 𝘂𝗽𝗹𝗼𝗮𝗱𝗲𝗱 𝘁𝗼𝗺𝗼𝗿𝗿𝗼𝘄.
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
🌟 𝗡𝗘𝗘𝗧 𝟮𝟬𝟮𝟮 𝗮𝗱𝗺𝗶𝘁 𝗰𝗮𝗿𝗱𝘀 𝗮𝗿𝗲 𝗼𝘂𝘁.
👉🏻 Direct Link - https://ntaresults.nic.in/admitcard/DownloadAdmitCard/LoginDOB.aspx?appformid=101042211
1st server : https://cnr.nic.in/AdmitCard/DownloadAdmitCard/LoginDOB.aspx?appformid=101042211
2nd server : https://examinationservices.nic.in/neet2022/DownloadAdmitCard/LoginDOB.aspx?appformid=101042211
3rd Server : https://ntaresults.nic.in/admitcard/DownloadAdmitCard/LoginDOB.aspx?appformid=101042211
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
🌟 𝗡𝗘𝗘𝗧 𝟮𝟬𝟮𝟮 𝗮𝗱𝗺𝗶𝘁 𝗰𝗮𝗿𝗱𝘀 𝗮𝗿𝗲 𝗼𝘂𝘁.
👉🏻 Direct Link - https://ntaresults.nic.in/admitcard/DownloadAdmitCard/LoginDOB.aspx?appformid=101042211
@educationalupdates2021
Breaking News :------ 🔥🔥
𝗡𝗘𝗘𝗧 𝗨𝗚 𝗔𝗱𝗺𝗶𝘁 𝗖𝗮𝗿𝗱 𝗦𝗼𝗼𝗻 ❤
Releasing today 11:30 AM onwards.
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
𝗣𝗨𝗕𝗟𝗜𝗖 𝗡𝗢𝗧𝗜𝗖𝗘 - 𝟭𝟭 𝗝𝘂𝗹𝘆 𝟮𝟬𝟮𝟮
𝗥𝗲𝗹𝗲𝗮𝘀𝗲 𝗼𝗳 𝗔𝗱𝗺𝗶𝘁 𝗖𝗮𝗿𝗱𝘀 𝗳𝗼𝗿 𝘁𝗵𝗲 𝗖𝗮𝗻𝗱𝗶𝗱𝗮𝘁𝗲𝘀 𝗼𝗳 𝗡𝗮𝘁𝗶𝗼𝗻𝗮𝗹 𝗘𝗹𝗶𝗴𝗶𝗯𝗶𝗹𝗶𝘁𝘆 𝗰𝘂𝗺 𝗘𝗻𝘁𝗿𝗮𝗻𝗰𝗲 𝗧𝗲𝘀𝘁 (𝗨𝗚)
@educationakupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
𝗡𝗘𝗘𝗧 𝟮𝟬𝟮𝟮 𝗮𝗱𝗺𝗶𝘁 𝗰𝗮𝗿𝗱 𝘁𝗼 𝗯𝗲 𝗼𝘂𝘁 𝗯𝘆 𝘁𝗼𝗺𝗼𝗿𝗿𝗼𝘄 𝟭𝟭:𝟯𝟬 𝗮𝗺 𝗼𝗻𝘄𝗮𝗿𝗱𝘀.
- 𝗧𝗵𝗼𝘀𝗲 𝘄𝗵𝗼 𝗿𝗲𝗾𝘂𝗲𝘀𝘁𝗲𝗱 𝗳𝗼𝗿 𝗰𝗶𝘁𝘆 𝗰𝗵𝗮𝗻𝗴𝗲 𝗼𝗳 𝗲𝘅𝗮𝗺 , 𝘀𝗼𝗺𝗲 𝗵𝗮𝘃𝗲 𝗯𝗲𝗲𝗻 𝗰𝗵𝗮𝗻𝗴𝗲𝗱
@educationalupdates2021
Breaking News :------ 🔥🔥
𝗝𝗘𝗘 𝗠𝗔𝗜𝗡 𝗦𝗲𝘀𝘀𝗶𝗼𝗻 𝟭 𝗿𝗲𝘀𝘂𝗹𝘁𝘀 𝗮𝗿𝗲 𝗼𝘂𝘁 𝗻𝗼𝘄.
GO and check fast.
Direct Link - " https://testservices.nic.in/resultservices/JEEMAIN-auth-22 "
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
#𝗡𝗘𝗘𝗧𝗨𝗚𝟮𝟬𝟮𝟮
𝗔𝗱𝗺𝗶𝘁 𝗖𝗮𝗿𝗱 𝗘𝘅𝗽𝗲𝗰𝘁𝗲𝗱 𝗦𝗼𝗼𝗻 ...! ( ZEE NEWS OFFICIAL )
@educationalupdates2021
