fa
Feedback
Educational Updates | NEET , CET , JEE , etc .

Educational Updates | NEET , CET , JEE , etc .

رفتن به کانال در Telegram

🥇Hello Guys ... 🏆 CONTACT:- @jaydeshmukh_45 All updates regarding NEET , JEE , MHT-CET , etc and all other entrance exams ! All IMP news about Students will be uploaded. 🌟 Share Please ....!

نمایش بیشتر
616
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-27 روز
-1530 روز
آرشیو پست ها
Breaking News :----- 🔥🔥 𝗠𝗮𝗵𝗮𝗿𝗮𝘀𝗵𝘁𝗿𝗮 𝗦𝗦𝗖 𝗥𝗲𝘀𝘂𝗹𝘁 𝟮𝟬𝟮𝟮 शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकाल जूनच्या शेवटच्या आठवड्यात लागेल असं सांगितलं लवकरच दहावीच्या निकाला बाबत आवश्यक माहिती जारी होऊ शकते. @educationalupdates2021

Breaking News :---- 🔥🔥 𝗖𝗼𝗿𝗿𝗲𝗰𝘁𝗶𝗼𝗻 𝘄𝗶𝗻𝗱𝗼𝘄 𝗳𝗼𝗿 𝗡𝗘𝗘𝗧 𝟮𝟬𝟮𝟮 𝗶𝘀 𝗼𝗽𝗲𝗻 . 𝗟𝗮𝘀𝘁 𝗱𝗮𝘁𝗲 :- 16 J
Breaking News :---- 🔥🔥 𝗖𝗼𝗿𝗿𝗲𝗰𝘁𝗶𝗼𝗻 𝘄𝗶𝗻𝗱𝗼𝘄 𝗳𝗼𝗿 𝗡𝗘𝗘𝗧 𝟮𝟬𝟮𝟮 𝗶𝘀 𝗼𝗽𝗲𝗻 . 𝗟𝗮𝘀𝘁 𝗱𝗮𝘁𝗲 :- 16 June (𝘂𝗽𝘁𝗼 𝟵𝗽𝗺) Correction in particulars of the Online Application Form of NEET @educationalupdates2021

Breaking News :------ 🔥🔥 Forensic Science Admission form Started...! Last Date 27/06/2022 @educationalupdates2021

Breaking News :------ 🔥🔥 𝗔𝗴𝗻𝗲𝗲𝗽𝗮𝘁𝗵 𝗥𝗲𝗰𝗿𝘂𝗶𝘁𝗺𝗲𝗻𝘁 𝗦𝗰𝗵𝗲𝗺𝗲 ( 4 वर्ष सैन्यदलात काम करा, नंतर मिळवा मोठ्
Breaking News :------ 🔥🔥 𝗔𝗴𝗻𝗲𝗲𝗽𝗮𝘁𝗵 𝗥𝗲𝗰𝗿𝘂𝗶𝘁𝗺𝗲𝗻𝘁 𝗦𝗰𝗵𝗲𝗺𝗲 ( 4 वर्ष सैन्यदलात काम करा, नंतर मिळवा मोठ्या रकमेचं पॅकेज ) 1} या योजनेंतर्गत तरुण सैनिकांना चार वर्षांसाठी भारतीय लष्करात कामावर घेतले जाईल. 2} चार वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर 25 टक्के सैनिकांचे पुनर्मूल्यांकन केले जाईल. 3} त्यांना पुन्हा सैन्यात सामील होण्यासाठी विचार केला जाईल. 4} या योजनेसाठी 17.5 वर्षे ते 21 वर्षे वयोगटातील तरुणांची भरती करण्यात येणार असल्याची सूत्रांती माहिती आहे. 5} अर्जदारांच्या विद्यमान पात्रतेच्या आधारे आणि चाचणीद्वारे भरती केली जाईल. 6} सहा महिन्यांच्या अंतराने शिपाई भरती वर्षातून दोनदा केली जाईल. 7} सहा महिन्यांचे प्रशिक्षण मिळेल, त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या कामांसाठी सैन्यात नियुक्त केले जाईल. 8} यामध्ये तज्ज्ञांच्या कामाचाही समावेश असेल. 9} या नवीन योजनेअंतर्गत ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान भरती प्रक्रिया सुरू होऊ शकते. 10} पहिल्या टप्प्यात सुमारे 45 हजार तरुणांची भरती करण्यात येणार आहे. @educationalupdates2021

Breaking News :------ 🔥🔥 𝗝𝗘𝗘 𝗠𝗮𝗶𝗻 𝟮𝟬𝟮𝟮 ॲडमिट कार्ड के तरफ ध्यान दे…! जेईई मेन 2022 च्या फेज 1 परीक्षेचे ॲडमिट का
Breaking News :------ 🔥🔥 𝗝𝗘𝗘 𝗠𝗮𝗶𝗻 𝟮𝟬𝟮𝟮 ॲडमिट कार्ड के तरफ ध्यान दे…! जेईई मेन 2022 च्या फेज 1 परीक्षेचे ॲडमिट कार्ड (JEE Main Admit Card 2022) आपल्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करणार आहे. एनटीएच्या अधिकृत वेबसाइटवर jeemain.nta.nic.in जाऊन विद्यार्थ्यांना त्यांचे ॲडमिट कार्ड तपासता आणि डाउनलोड करता येणार आहे. "एक ते दोन दिवसांत जेईई मेनचे ॲडमिट कार्ड जारी केले जाऊ शकते." ही परीक्षा 20 जून 2022 पासून घेण्यात येणार आहे. सुमारे 10 दिवस या परीक्षा चालणार आहेत. @educationalupdates2021

𝗛𝗮𝗽𝗽𝘆 𝗕𝗶𝗿𝘁𝗵𝗱𝗮𝘆 𝗖𝗮𝗿𝗿𝘆𝗺𝗶𝗻𝗮𝘁𝗶❤️ Most favourite, legend ✨💫🤩

Breaking News :----- 🔥🔥 देशात आज तब्बल 40 टक्क्यांनी वाढले कोरोना रुग्ण...! देशातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या ही 34 हजाराच्
Breaking News :----- 🔥🔥 देशात आज तब्बल 40 टक्क्यांनी वाढले कोरोना रुग्ण...! देशातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या ही 34 हजाराच्या पार गेलीय. राज्यात 2701 नवे कोरोना रुग्ण आढळले @educationalupdates2021

Breaking News :----- 🔥🔥 𝗠𝗮𝗵𝗮𝗿𝗮𝘀𝗵𝘁𝗿𝗮 𝗦𝗦𝗖 𝗥𝗲𝘀𝘂𝗹𝘁 𝟮𝟬𝟮𝟮 आली रे आली, आता SSC वाल्यांची बारी आली! निकाल ल
Breaking News :----- 🔥🔥 𝗠𝗮𝗵𝗮𝗿𝗮𝘀𝗵𝘁𝗿𝗮 𝗦𝗦𝗖 𝗥𝗲𝘀𝘂𝗹𝘁 𝟮𝟬𝟮𝟮 आली रे आली, आता SSC वाल्यांची बारी आली! निकाल लवकरच लागणार…! महाराष्ट्र बोर्डाच्या 10 वीचा निकाल हा 15 जून 2022 पर्यंत जाहीर होणे अपेक्षित आहे. @educationalupdates2021

Breaking News :---- 🔥🔥 राज्यातील शाळा सुरु होणार 13 जूनला, विद्यार्थी शाळेत जाणार 15 जूनला, तर विदर्भातील शाळा 27 जूनला भरण
Breaking News :---- 🔥🔥 राज्यातील शाळा सुरु होणार 13 जूनला, विद्यार्थी शाळेत जाणार 15 जूनला, तर विदर्भातील शाळा 27 जूनला भरणार, शालेय शिक्षण आयुक्तांचे आदेश. @educationalupdates2021

Breaking News :----- 🔥🔥 𝗠𝗮𝗵𝗮𝗿𝗮𝘀𝗵𝘁𝗿𝗮 𝗦𝗦𝗖 𝗥𝗲𝘀𝘂𝗹𝘁 𝟮𝟬𝟮𝟮

Breaking News :----- 🔥🔥 𝗗. 𝗣𝗵𝗮𝗿𝗺 𝗔𝗱𝗺𝗶𝘀𝘀𝗶𝗼𝗻 𝗙𝗼𝗿𝗺 𝗦𝘁𝗮𝗿𝘁𝗲𝗱 Admission to First Year of Post HSC Diploma Technical Courses in Pharmacy, Surface Coating Technology and Hotel Management & Catering Technology for the Academic Year 2022-23 प्रवेश अर्ज सुरू.....! @educationalupdates2021

2022 च्या निकालाची वैशिष्ट्ये ....🔥 राज्याचा निकाल 94.22% लागलेला आहे. निकाल 3.56 टक्क्यांनी वाढलेला. विभागावर निकालात "कोकण
2022 च्या निकालाची वैशिष्ट्ये ....🔥 राज्याचा निकाल 94.22% लागलेला आहे. निकाल 3.56 टक्क्यांनी वाढलेला. विभागावर निकालात "कोकण" अव्वल आहे, "मुंबई" शेवटून पहिली. कोकण 97.21, नागपूर 96.52, अमरावती 96.34, नाशिक 95.34, लातूर 95.25, कोल्हापूर 95.07, औरंगाबाद 94.97, पुणे 93.61, मुबंई 90.11 @educationalupdates2021

Breaking News :------ 🔥🔥 𝗠𝗮𝗵𝗮𝗿𝗮𝘀𝗵𝘁𝗿𝗮 𝗛𝗦𝗖 𝗥𝗲𝘀𝘂𝗹𝘁 𝟮𝟬𝟮𝟮 ✨Official Result Link :- 👇👇 1) " http://mahresult.nic.in/ " 2) " http://hscresult.mkcl.org " @educationalupdates2021

Breaking News :------ 🔥🔥 𝗠𝗮𝗵𝗮𝗿𝗮𝘀𝗵𝘁𝗿𝗮 𝗛𝗦𝗖 𝗥𝗲𝘀𝘂𝗹𝘁 𝟮𝟬𝟮𝟮 आज दुपारी 1 वा. बारावीचा निकाल! Official Resul
Breaking News :------ 🔥🔥 𝗠𝗮𝗵𝗮𝗿𝗮𝘀𝗵𝘁𝗿𝗮 𝗛𝗦𝗖 𝗥𝗲𝘀𝘂𝗹𝘁 𝟮𝟬𝟮𝟮 आज दुपारी 1 वा. बारावीचा निकाल! Official Result Link :- " http://mahresult.nic.in/ " @educationalupdates2021

Breaking News :----- 🔥🔥 185K Tweets to Postpone NEET UG 😳😰 Treading In INDIA @educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥 185K Tweets to Postpone NEET UG 😳😰 Treading In INDIA @educationalupdates2021

Breaking News :----- 🔥🔥 #COVID19 INDIA COVID CHECK India's active caseload increasing fastly ....! @educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥 #COVID19 INDIA COVID CHECK India's active caseload increasing fastly ....! @educationalupdates2021

Breaking News :----- 🔥🔥 Corona outbreak again in Maharashtra...! @educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥 Corona outbreak again in Maharashtra...! @educationalupdates2021

Breaking News :----- 🔥🔥 JEE Main 2022 Session 2 Registrations starts. Registartion Date - 1st June to 30th June @educationalupdates2021

Breaking News :----- 🔥🔥 ✨𝗠𝗛𝗧-𝗖𝗘𝗧 𝟮𝟬𝟮𝟯✨ @educationalupdates2021