Educational Updates | NEET , CET , JEE , etc .
رفتن به کانال در Telegram
🥇Hello Guys ... 🏆 CONTACT:- @jaydeshmukh_45 All updates regarding NEET , JEE , MHT-CET , etc and all other entrance exams ! All IMP news about Students will be uploaded. 🌟 Share Please ....!
نمایش بیشتر616
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-27 روز
-1530 روز
آرشیو پست ها
Breaking News :----- 🔥🔥
पिछले 9 वर्षों में औसतन हर महीने एक नया मेडिकल कॉलेज खुला है। बीते 9 वर्षों में देश में 300 से अधिक नए मेडिकल कॉलेज बने हैं.
अगर पहले ही मेडिकल कॉलेज खुल गए होते तो आज डॉक्टरों की कमी नहीं होती।
- प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
𝗡𝗘𝗘𝗧(𝗨𝗚)-𝟮𝟬𝟮𝟯 𝗔𝗻𝘀𝘄𝗲𝗿 𝗞𝗲𝘆 𝗼𝗳 𝗮𝗹𝗹 𝗖𝗼𝗱𝗲𝘀 𝗛𝗲𝗹𝗱 𝗼𝗻 𝗦𝘂𝗻𝗱𝗮𝘆 𝟳𝘁𝗵 𝗠𝗮𝘆, 𝟮𝟬𝟮𝟯
@educationalupdates2021
Breaking News :------ 🔥🔥
NEET 2023 CODE F6
PHYSICS QUESTION PAPER + ANSWER KEY
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
🫀NEET 2023 QUESTION PAPER🫀
SET: G5
@educationalupdates2021
To all the NEET 2023 Aspirants
𝘼𝙇𝙇 𝙏𝙃𝙀 𝘽𝙀𝙎𝙏 😇🌟🔥👍
"मंज़िले भी जिद्दी हैं ,
रास्ते भी जिद्दी हैं ,
देखते है कल क्या होगा ,
हौसले भी तो जिद्दी हैं..."
@educationalupdates2021
🌟 NEET UG 2023 Important Instructions: नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रान्स टेस्ट (नीट), अंडर ग्रॅज्युएट (यूजी) ही परीक्षा रविवारी (7 मे), म्हणजेच उद्या घेतली जाणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने परीक्षा आयोजित करण्याची तयारी पूर्ण केली आहे. ही परीक्षा उद्या देशभरातील विविध केंद्रांवर एकाच वेळी होणार आहे. देशभरातील 20 लाखांहून अधिक उमेदवार ही परीक्षा देत आहेत.
⭕ परीक्षेला जाताना ही कागदपत्रे तयार ठेवा
▪️ प्रवेशपत्र सोबत असणे आवश्यक.
▪️ प्रवेशपत्रावर पासपोर्ट साईझ फोटो (Passport Size Photo) असावा.
▪️ 2-3 पासपोर्ट साईझ फोटो (Passport Size Photo) सोबत ठेवा, 1 Photo हजेरी पत्रकावर (Attendance Sheet) चिकटवला जाईल.
▪️ वैध मूळ ओळखपत्र (Valid ID) सोबत ठेवा.
▪️ दिव्यांग प्रमाणपत्र, लागू असल्यास, सोबत असणे आवश्यक आहे.
⭕ वेळेची विशेष काळजी घ्या
▪️ परीक्षेला जायला उशीर करू नका, पेपरच्या किमान 45 मिनिटे आधी केंद्रावर पोहोचण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
▪️ परीक्षा दुपारी 2 ते 5.20 या वेळेत म्हणजेच एकूण 3 तास 20 मिनिटांपर्यंत चालेल.
▪️ विद्यार्थी दुपारी 1.15 वाजल्यापासून त्यांच्या जागेवर बसू शकतात आणि दुपारी 1.30 नंतर कोणालाही हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
▪️ दुपारी 1.30 ते 1.45 पर्यंत परीक्षेशी संबंधित महत्त्वाच्या घोषणा होतील आणि 1.45 वाजता प्रश्नपत्रिका दिली जाईल.
▪️ दुपारी 1.50 ते 2 या वेळेत उमेदवारांना त्यांचे आवश्यक तपशील उत्तरपत्रिकेत भरावे लागतील.
▪️ दुपारी ठीक 2 वाजता पेपर सुरू होईल आणि संध्याकाळी 5.20 पर्यंत चालेल.
⭕ सूचना
▪️ कोणत्याही उमेदवाराला परीक्षा संपण्यापूर्वी परीक्षा कक्ष/हॉल सोडण्याची परवानगी दिली जाणार नाही.
▪️ परीक्षा पूर्ण झाल्यावर, कृपया Invigilator सूचनांची प्रतीक्षा करा आणि त्यांनी सल्ला दिल्याशिवाय आपल्या जागेवरून उठू नका. परीक्षा संपल्यावर एकावेळी फक्त एकाच उमेदवाराला परीक्षा कक्षाच्या बाहेर जाण्याची परवानगी असेल.
▪️खालीलपैकी एक आयडी कार्ड स्वतः जवळ असणे आवश्यक आहे " - PAN card/ Driving License/ Voter ID/ 12th Class Board Admit or Registration card/ Passport/ Aadhaar Card (With photograph)/ E Aadhaar/ Aadhaar Enrolment No. with Photo
▪️मोबाइल मध्ये असलेले आयडी कार्ड किंवा आयडी कार्ड ची झेरॉक्स प्रत चालणार नाही ओळखपत्र हे ओरिजिनल हवे
▪️परीक्षार्थी सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली आणि जॅमरसह सुसज्ज असल्याने कोणत्याही उमेदवाराने कोणत्याही अनुचित पद्धतीचा अवलंब करू नये
▪️परीक्षा पूर्ण झाल्यावर, उमेदवारांनी OMR शीट (both Original and Office Copy) Invigilator कडे सोपवणे आणि फक्त चाचणी पुस्तिका काढून घेणे आवश्यक आहे.
▪️कोणत्याही स्पष्टीकरणासाठी/मदतीसाठी, आपण NTA ला मेल neet@nta.ac.in वर मेल करू शकता किंवा 011 -40759000 हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करू शकता.
All the Best
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
𝗢𝗻𝗹𝘆 𝗳𝗼𝗿 𝗠𝗮𝗻𝗶𝗽𝘂𝗿 𝗘𝘅𝗮𝗺 𝗖𝗲𝗻𝘁𝗿𝗲
NEET (UG)-2023 exam postponed for the candidates who were allotted examination Centres in Manipur and their exam will be held at a later date.
@educationalupdates2021
NEET(UG)-2023 परीक्षेचे Hall Tickets NTA च्या वेबसाईट वर प्रसिद्ध झाले आहेत. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपला Application नंबर आणि Date of birth टाकून आपले हॉल तिकीट डाउनलोड करू शकता.
🌟 Link 1 --
https://cnr.nic.in/admitcard/downloadadmitcard/logindob.aspx?enc=Ei4cajBkK1gZSfgr53ImFcFR+natXIEjJ1rCf6DMgOrFA4SfAMU1biZWfro5QnPt
🌟 Link 2 --
https://examinationservices.nic.in/neet2023/DownloadAdmitCard/logindob.aspx?enc=Ei4cajBkK1gZSfgr53ImFcFR+natXIEjJ1rCf6DMgOrFA4SfAMU1biZWfro5QnPt
@educationalupdates2021
Breaking News :------ 🔥🔥
𝗡𝗘𝗘𝗧 𝗨𝗚 𝟮𝟬𝟮𝟯 𝗔𝗗𝗠𝗜𝗧 𝗖𝗔𝗥𝗗 𝗥𝗘𝗟𝗘𝗔𝗦𝗘𝗗 !
@educationalupdates2021
Breaking News :------ 🔥🔥
NEET UG परीक्षेचा कोणत्या शहरामध्ये होणार आहे या बद्दलची माहीती https://neet.nta.nic.in/ या official website वरती देण्यात आलेली आहे. विद्यार्थी व पालक आपला Application number व Date of Birth (DOB) टाकून माहिती घेऊ शकतात हे exam शहर आहे आपले सेंटर नाही. कृपया exam सेंटर हे हॉल तिकीट आल्यावर माहिती होईल याची काळजी घ्यावी.
Hall Tickets हे परीक्षा दिनांक च्या. 2 दिवस आधी website वरती प्रकाशित होतील.
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
NEET -2023 चे परीक्षा केंद्र जाहीर करण्यात आले आहे. आपले परीक्षा केंद्र कोणत्या शहरात आले आहे ते पाहण्यासाठी खालील लिंक मध्ये आपला NEET Application नंबर व जन्मतारीख टाकून आपण पाहू शकता.
https://examinationservices.nic.in/neet2023/DownloadAdmitCard/frmAuthforCity.aspx?enc=Ei4cajBkK1gZSfgr53ImFcFR+natXIEjJ1rCf6DMgOrFA4SfAMU1biZWfro5QnPt
@educationalupdates2021
Breaking News :------ 🔥🔥
𝙉𝙏𝘼 𝙤𝙛𝙛𝙞𝙘𝙞𝙖𝙡 𝗡𝗘𝗘𝗧 𝗨𝗚 𝟮𝟬𝟮𝟯 𝘾𝙚𝙣𝙩𝙧𝙚 𝘾𝙝𝙚𝙘𝙠 𝙇𝙞𝙣𝙠
https://examinationservices.nic.in/neet2023/DownloadAdmitCard/frmAuthforCity.aspx?enc=Ei4cajBkK1gZSfgr53ImFcFR+natXIEjJ1rCf6DMgOrFA4SfAMU1biZWfro5QnPt
NEET UPDATES 2023
Please Check Your Centre City
@educationalupdates2021
Breaking News :------ 🔥🔥
𝗖𝗶𝘁𝘆 𝗱𝗶𝘀𝗽𝗹𝗮𝘆 𝗳𝗼𝗿 𝗡𝗘𝗘𝗧 𝗨𝗚 𝟮𝟬𝟮𝟯
LINK - https://neet.nta.nic.in/
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
𝗧𝗼𝘁𝗮𝗹 𝗠𝗕𝗕𝗦 𝗦𝗲𝗮𝘁𝘀 𝗶𝗻 𝗠𝗮𝗿𝗰𝗵 𝟮𝟬𝟮𝟯.
@educationalupdates2021
MHT CET Update :
फॉर्म मध्ये बदल करण्यासाठी आज शेवटची मुदत दि 26/04/2023 बदल खालील ऑपशन मध्ये करता येईल.
१. ग्रुप बदल करावयाचा आहे म्हणजे अगोदर PCM होता आता त्यामध्ये PCB ऍड करावयाचा आहे.
२. ग्रुप बदल करावयाचा आहे म्हणजे अगोदर PCB होता आता त्यामध्ये PCM ऍड करावयाचा आहे.
३. ग्रुप बदल करणे म्हणजे अगोदर PCB आता त्या ऐवजी PCM ठेवायचा आहे.
४. ग्रुप बदल करणे म्हणजे अगोदर PCM आता त्या ऐवजी PCB ठेवायचा आहे
५. Student च्या नावामध्ये
६. जन्मतारीख
७. फोटो
८. सही
९. Male / Female
वरील ऑपशन मध्येच दुरुस्ती करता येईल
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
𝗖𝗹𝗮𝗿𝗶𝗳𝗶𝗰𝗮𝘁𝗶𝗼𝗻 𝗿𝗲𝗴𝗮𝗿𝗱𝗶𝗻𝗴 𝘁𝗵𝗲 𝗺𝗲𝗱𝗶𝘂𝗺 𝗼𝗳 𝘁𝗵𝗲 𝗾𝘂𝗲𝘀𝘁𝗶𝗼𝗻 𝗽𝗮𝗽𝗲𝗿 𝗳𝗼𝗿 𝗡𝗘𝗘𝗧 𝗨𝗚 𝟮𝟬𝟮𝟯
@educationalupdates2021
Breaking News :------ 🔥🔥
NEET नोंदणीची तारीख वाढली आहे
🌟 11 एप्रिल ते 13 एप्रिल रात्री 11.30 वाजेपर्यंत नोंदणी ची तारीख वाढवली आहे
ज्या विद्यार्थ्यांची नोंदनी करायची राहिली आहे त्यानी दिलेल्या वेळेत नोंदणी करून घ्या.
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
𝗡𝗘𝗘𝗧-𝗨𝗚 𝟮𝟬𝟮𝟯 𝗖𝗢𝗥𝗥𝗘𝗖𝗧𝗜𝗢𝗡 𝗪𝗜𝗡𝗗𝗢𝗪 𝗢𝗣𝗘𝗡𝗘𝗗
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
𝗡𝗘𝗘𝗧 𝟮𝟬𝟮𝟯: 𝗧𝗼𝘁𝗮𝗹 𝗔𝗽𝗽𝗹𝗶𝗰𝗮𝘁𝗶𝗼𝗻 𝗥𝗲𝗰𝗲𝗶𝘃𝗲𝗱 𝘁𝗶𝗹𝗹 𝟬𝟲-𝟬𝟰-𝟮𝟬𝟮𝟯 = 𝟮𝟭𝟰𝟱𝟲𝟳𝟴
@educationalupdates2021
Breaking News :----- 🔥🔥
Today (06-04-2023 ) is Last date of NEET UG 2023 Application Form .
@educationalupdates2021
