fa
Feedback
Educational Updates | NEET , CET , JEE , etc .

Educational Updates | NEET , CET , JEE , etc .

رفتن به کانال در Telegram

🥇Hello Guys ... 🏆 CONTACT:- @jaydeshmukh_45 All updates regarding NEET , JEE , MHT-CET , etc and all other entrance exams ! All IMP news about Students will be uploaded. 🌟 Share Please ....!

نمایش بیشتر
616
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-27 روز
-1530 روز
آرشیو پست ها
All about 10th CET Exam:- 🔥👇 विविध परीक्षा मंडळांकडून शाळास्तरावर होणारे अंतर्गत मूल्यमापन यावेळी इ.१० वी निकालासाठी विचारात घेण्यात आलेले आहेत.इ.११वी प्रवेशासाठी एकवाक्यता रहावी व सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी आम्ही इ.११ वी प्रवेशासाठी वैकल्पिक(optional) सामाईक प्रवेश परीक्षा(CET) घेणार आहोत. ही प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या इ. १० वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. सदर १०० गुणांच्या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न असतील तसेच OMR पद्धतीने दोन तासांची परीक्षा घेण्यात येईल. इ. ११ वीची प्रवेश प्रक्रिया राबवताना विद्यार्थ्यांना CET मधील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्य देण्यात येईल. CET दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर कनिष्ठ महाविद्यालयांतील रिक्त जागांवर संबंधित परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना इ. १० वीच्या मूल्यमापन पद्धतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येईल. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर CET परीक्षा घेण्यात येतील. यासंदर्भातील स्वतंत्र नियमावली लवकरच जाहीर करण्यात येईल. --- वर्षा गायकवाड @hsc2021updates

Breaking News :-- 🔥🔥 Maharashtra lockdown update :- राज्यातील लॉकडाऊन अजून 15 दिवस वाढवण्यात आल्याची माहिती टोपे यांनी दिलीय. मात्र, त्याबाबतची नियमावली 1 जूनला जाहीर केली जाईल. @hsc2021updates

कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे राज्य मंडळाच्या इ. १० वी च्या परीक्षा रद्द केल्याने राज्य शासनाने सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्याबाबत राज्य मंडळास परवानगी दिली आहे. संबंधित सर्व घटकांशी सखोल चर्चा करून इ. १० वीच्या विद्यार्थ्यांना गुणदान करण्याबाबतचे धोरण निश्चित केले आहे. सदर मूल्यमापन धोरणानुसार विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे १०० गुणांचे मूल्यमापन करण्यात येईल. खालील निकषांच्या आधारे विद्यार्थ्यांचे अंतिम निकाल निश्चित करण्यात येईल * इ. १०वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन : ३०गुण * इ. १०वीचे गृहपाठ / तोंडी परीक्षा / प्रात्यक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन : २०गुण. * इ. ९वी चा विषयनिहाय अंतिम निकाल : ५०गुण. जे विद्यार्थी ह्या निकालाने असमाधानी असतील, त्यांना कोविड १९ ची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार श्रेणीसुधार योजनेअंतर्गत यापुढील लगतच्या दोन परीक्षांमध्ये प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध असेल. मंडळामार्फत जून २०२१ अखेर निकाल घोषित करण्याचे नियोजन आहे -- वर्षा गायकवाड

Breaking News :-- 🔥🔥 SSC Exam | मूल्यांकन आधारित निकालांवर असमाधानी विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येणार ! @hsc2021updates

10_वी_साठी_मूल्यमापन_पध्दती_शासन_निर्णय.pdf2.28 MB

Breaking News :-- 🔥🔥 SSC Exam | दहावीची परीक्षा नाहीच, मुल्यांकन धोरणानुसार विद्यार्थ्यांना पास करणार : वर्षा गायकवाड @hsc2021updates

https://youtu.be/79NLYMpHqDM Must Watch 🔥🔥🔥 10th std final decision @hsc2021updates

Breaking News :-- 🔥🔥 For 10th Std students big decision. No decision for 12th 😔 @hsc2021updates
+5
Breaking News :-- 🔥🔥 For 10th Std students big decision. No decision for 12th 😔 @hsc2021updates

Breaking News :-- 🔥🔥 बारावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने पुढील तारीख दिली ! सुनावणीची पुढील तारीख 31 मे आहे. @hsc2021updates

Breaking News :-- 🔥🔥 @hsc2021updates
+1
Breaking News :-- 🔥🔥 @hsc2021updates

Breaking News :--- 🔥🔥 पश्चिम बंगालने दहावी बोर्ड परीक्षा घेण्याचे ठरविले . @hsc2021updates
+4
Breaking News :--- 🔥🔥 पश्चिम बंगालने दहावी बोर्ड परीक्षा घेण्याचे ठरविले . @hsc2021updates

Breaking News :-- 🔥🔥 32 (राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेश) 12 वीच्या बोर्ड परीक्षा घेण्यास सहमती दर्शविली. केंद्राच्या प्रस
Breaking News :-- 🔥🔥 32 (राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेश) 12 वीच्या बोर्ड परीक्षा घेण्यास सहमती दर्शविली. केंद्राच्या प्रस्तावाला विरोध असलेल्या केवळ 4 राज्यांमध्ये दिल्ली आणि महाराष्ट्र यांचा समावेश आहे. @hsc2021updates

Breaking News :-- 🔥🔥 JEE-Advanced 2021 exams postponed amid Covid-19 situation. @hsc2021updates
+3
Breaking News :-- 🔥🔥 JEE-Advanced 2021 exams postponed amid Covid-19 situation. @hsc2021updates

Breaking News :-- 🔥🔥 @hsc2021updates
+3
Breaking News :-- 🔥🔥 @hsc2021updates

बारावीच्या सुमारे 300 विद्यार्थ्यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांना पत्राद्वारे याचिका पाठविली आहे. विद्यार्थ्यांनी पर्यायी मूल्यांकन योजना उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारला निर्देश द्यावेत असे विद्यार्थ्यांनी सुप्रिम कोर्टाला सांगितले . @hsc2021updates