fa
Feedback
Gramdeep

Gramdeep

رفتن به کانال در Telegram

चॅनल उद्देश ग्रामपंचायती मार्फच राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती सर्वसामन्यांपर्यंत पोहचावी व आपल्या अधिकाराविषयी जागरूकता निर्माण व्हावी व ग्रापंचायतीतील भ्रष्टाचार कमी व्हावा हा आहे. व्हाट्सअप 👇 https://whatsapp.com/channel/0029VaHftKjDTkK6ctgcpw0l

نمایش بیشتر
2 736
مشترکین
-224 ساعت
-87 روز
-3330 روز

در حال بارگیری داده...

ابر برچسب‌ها
هیچ داده‌ای
مشکلی وجود دارد؟ لطفاً صفحه را تازه کنید یا با مدیر پشتیبانی ما تماس بگیرید.
اشارات ورودی و خروجی
---
---
---
---
---
---
جذب مشترکین
ژوئن '26
ژوئن '26
+8
در 0 کانال‌ها
مه '26
+10
در 1 کانال‌ها
Get PRO
آوریل '26
+12
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '26
+2
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '260
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '26
+4
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '25
+1
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '25
+1
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '250
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '25
+9
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '25
+3
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '25
+11
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '25
+22
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '25
+26
در 1 کانال‌ها
Get PRO
آوریل '25
+58
در 1 کانال‌ها
Get PRO
مارس '25
+30
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '25
+34
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '25
+99
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '24
+144
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '24
+179
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '24
+341
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '24
+327
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '24
+283
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '24
+301
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '24
+101
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '24
+97
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '24
+70
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '24
+169
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '24
+128
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '24
+120
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '23
+126
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '23
+39
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '23
+48
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '23
+104
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '23
+69
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '23
+134
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '23
+53
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '23
+44
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '23
+29
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '23
+36
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '23
+29
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '23
+93
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '22
+142
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '22
+95
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '22
+64
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '22
+82
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '22
+56
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '22
+56
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '22
+43
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '22
+43
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '22
+31
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '22
+48
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '22
+49
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '22
+83
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '21
+76
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '21
+64
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '21
+88
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '21
+80
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '21
+86
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '21
+37
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '21
+324
در 0 کانال‌ها
تاریخ
رشد مشترکین
اشارات
کانال‌ها
18 ژوئن0
17 ژوئن0
16 ژوئن+2
15 ژوئن0
14 ژوئن+2
13 ژوئن0
12 ژوئن0
11 ژوئن0
10 ژوئن0
09 ژوئن0
08 ژوئن0
07 ژوئن0
06 ژوئن+3
05 ژوئن0
04 ژوئن0
03 ژوئن0
02 ژوئن0
01 ژوئن+1
پست‌های کانال
https://youtu.be/Q-4j8NlMyKI?si=-AKxjUjG6Q-rUqZs शेतकरी बांधवांनो, आजही PM Kisan e-KYC करण्यासाठी अनेक ठिकाणी ₹100, ₹200 किंवा त्याहून अधिक पैसे घेतले जातात. पण खरं सांगायचं तर ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. आपल्या कष्टाच्या पैशाचा असा अनावश्यक खर्च होऊ नये, म्हणून हा व्हिडिओ नक्की पाहा. शुभम भाऊंनी या व्हिडिओमध्ये PM Kisan e-KYC ची संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितली आहे. अनेक शेतकरी बांधवांना ऑनलाइन प्रक्रियेची माहिती नसल्यामुळे ते इतरांवर अवलंबून राहतात आणि त्यासाठी पैसे मोजतात. पण आता तसं करण्याची गरज नाही. 📌 हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहा. 📌 खाली दिलेले 2 अॅप डाउनलोड करा. 1)पहिले अँप https://play.google.com/store/apps/details?id=com.nic.project.पमकिसन 2)दुसर अँप https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.uidai.facerd 📌 व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने घरबसल्या स्वतः e-KYC पूर्ण करा. आपण दिवस-रात्र मेहनत करून शेती करतो. प्रत्येक रुपया घाम गाळून कमावतो. त्यामुळे फक्त माहितीच्या अभावामुळे कोणालाही विनाकारण पैसे देऊ नका. थोडा वेळ काढा, प्रक्रिया समजून घ्या आणि स्वतःचे काम स्वतः करा. ही माहिती आपल्या गावातील, नातेवाईकांमधील आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या गरजू शेतकऱ्याचे पैसे वाचू शकतात. जय जवान, जय किसान! 🌾🙏

2
https://youtu.be/iMvUKIxzT3I?si=MUgscrKeZ7j-yY1t "हयातीचा दाखला काढण्यासाठी काही गावांमध्ये अजूनही लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतले जातात. पण प्रत्यक्षात ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे आणि यासाठी एकही रुपया खर्च करण्याची गरज नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा, मी तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे." "खाली दिलेले 2 अॅप डाउनलोड करा आणि त्यामधील प्रक्रिया स्वतः पूर्ण करा. ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे आणि कोणत्याही एजंटला किंवा इतर व्यक्तीला पैसे देण्याची आवश्यकता नाही." 1.पाहिलं अँप https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.uidai.फेसर्ड 2.दुसरं अँप https://play.google.com/store/apps/details?id=com.adhaar.bsa
369
3
https://youtu.be/kJGdOmtxAws
https://youtu.be/kJGdOmtxAws
382
4
♦️दहावीचा निकाल जाहीर.. 👉 लिंक : https://sscresult.mahahsscboard.in/
♦️दहावीचा निकाल जाहीर.. 👉 लिंक : https://sscresult.mahahsscboard.in/
754
5
https://meet.google.com/ihe-bsqz-jbf
762
6
🎯 Start your career in a high-demand industry with 5 days working and great growth opportunities! 📞 Contact: 8600808685 / 9373703494 📲 Join our Telegram: https://t.me/RCMcareer
851
7
Hello everyone 👋 We are excited to invite you to a FREE Demo Session on US Medical Billing 📌 In this session, you will learn: • Introduction to US Healthcare System • Basics of Medical Billing & Coding • Career Opportunities & Salary Insights • Real-time Process Overview • Training Details + Job Assistance 🗓 Date: May 6th 2026 ⏰ Time: 7:30 Onwards 📍 Mode: Online
934
8
بدون متن...
875
9
♿ दिव्यांग सहाय्यक पोर्टल (Disability Assistance Portal) दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे शासनाकडून दिव्यांग नागरिकांसाठी सुरू करण्
♿ दिव्यांग सहाय्यक पोर्टल (Disability Assistance Portal) दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे शासनाकडून दिव्यांग नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेले एक महत्वाचे ऑनलाइन व्यासपीठ आहे. या पोर्टलद्वारे विविध योजना, आर्थिक मदत, सहाय्यक उपकरणे व इतर सुविधा सहजपणे मिळवता येतात. 👉 आता अर्जदार घरी बसून ऑनलाइन नोंदणी करून योजनांचा लाभ घेऊ शकतो. ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📄 नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे ✅ मुख्य कागदपत्रे: आधार कार्ड दिव्यांग प्रमाणपत्र रहिवासी पुरावा (राशन कार्ड / रहिवासी दाखला / वीज बिल) पासपोर्ट साईज फोटो मोबाईल नंबर (OTP पडताळणीसाठी) बँक पासबुक (Account Number व IFSC कोड) 📑 अतिरिक्त कागदपत्रे (लागू असल्यास): 7. जात प्रमाणपत्र 8. उत्पन्न प्रमाणपत्र 9. अधिवास प्रमाणपत्र 10. जन्म दाखला 11. विवाह नोंद प्रमाणपत्र 12. शाळा सोडल्याचा दाखला 13. 10 वी / 12 वी किंवा पुढील शिक्षणाची गुणपत्रिका ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📢 फॉर्म भरण्यासाठी संपर्क: 📱 9373723558 👉 WhatsApp वर मेसेज करा – तुमचा फॉर्म भरून दिला जाईल. DIGITAL CONNECT https://whatsapp.com/dl/
0
10
बांधकाम कामगार भांडी योजना पूर्णपणे मोफत आहे...
बांधकाम कामगार भांडी योजना पूर्णपणे मोफत आहे...
0