cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

गणित मार्गदर्शन

पोलीस भरती, तलाठी भरती, वनविभाग भरती, उपयुक्त गणित बुद्धिमत्ता सराव ➡️ मोफत सराव टेस्ट. ➡️ प्रकरण नुसार गणित बुद्धिमत्तेची तयारी .

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
23 138
مشترکین
-1024 ساعت
-857 روز
-36830 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

एका संख्येची 40% किंमत जर 120 असेल तर त्या संख्येची 55% किंमत किती ?Anonymous voting
  • 165
  • 175
  • 180
  • 195
0 votes
1 वही आणि 1 पुस्तक यांच्या किंमतीचे गुणोत्तर 1: 4 आहे. वही आणि पुस्तक यांची एकत्रित किंमत 60 रूपये असल्यास फक्त वहीची किंमत किती रुपये असेल ?Anonymous voting
  • 10 रू
  • 12 रू
  • 15 रु
  • 8 रु
0 votes
300 मी लांबीची आगगाडी ताशी 54 km वेगाने जाते तर ती गाडी एका खांबास किती वेळात ओलांडेल.Anonymous voting
  • 20sec
  • 15sec
  • 25sec
  • 30sec
0 votes
वर्गांमधील मुलींची एकूण संख्या ही वर्गामधील मुलांच्या एकूण संख्येपेक्षा 45 टक्क्यांनी जास्त आहे. वर्गामधील विद्यार्थ्यांची संख्या 294 आहे तर मुली आणि मुलांच्या एकूण एकूण संख्या संख्येमधील फरक काय आहेAnonymous voting
  • 54
  • 52
  • 51
  • 65
0 votes
एका भांड्यात 112 लीटर दूध आहे त्यातून किती दूध काढून तितकेच पाणी टाकले म्हण े दूध व पाणी यांचे परस्पर प्रमाण 13 : 3 होईल ?Anonymous voting
  • 16 ली.
  • 10 ली.
  • 21 ली.
  • 39 ली.
0 votes
तीन संख्यांपैकी पहिली व दुसरीचे गुणोत्तर 3:5 आहे. दुसरी व तिसरीचे 3:4 आहे. जर तिसरी संख्या 80 असल्यास पहिली संख्या कोणती ?Anonymous voting
  • 36
  • 60
  • 32
  • 40
0 votes
ताशी 126 km वेगाने जाणारी आगगाडी एका व्यक्तीस 8 सेकंदात ओलांडते तर गाडीची लांबी किती ?Anonymous voting
  • 300m
  • 260m
  • 280m
  • 250m
0 votes
एका व्यवहारात रु 7200 नफा अनुक्रमे अ, ब, क, ला 2 : 3 : 4 प्रमाणात वाटल्यास 'ब' चा वाटा किती ?Anonymous voting
  • 2400
  • 2600
  • 1400
  • 1200
0 votes
५ टन लोखंड प्रतोकिलो ६ रुपये दराने खरेदी केल्यास किती खर्च येईल?Anonymous voting
  • ३०००
  • 30
  • ३००००
  • ३००००
0 votes
18 मजूर रोज 12 तास काम करून एक काम 30 दिवसात संपवितात तेच काम 20 मजुरांना 36 दिवसात संपवायच असल्यास रोज किती तास काम करावे लागेल ?Anonymous voting
  • 12
  • 6.5
  • 9
  • 7
0 votes