cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

MPSC- 50000 प्रश्नसंच™️

🔘TCS IBPS ☘️ 🔘 तलाठी व ग्रामसेवक 🔘UPSC | राज्यसेवा 🔘 PSI, STI, ASO ➥MPSC क्लर्क 7k+ ➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका ➥दररोज सराव टेस्ट ➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी ➥ एकूण 50000 + MCQ 📢 जॉईन करा 👇

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
1 586
مشترکین
+224 ساعت
+117 روز
+2930 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

نمایش همه...
MPSC keyboard Problem 10/11/12/13 july 2024

Dnyanesh Khedka₹ invites you to join this group on Telegram.

पॅरिस ऑलिंपिक साठी भारतीय हॉकी संघाचे कर्णधार कोण आहे ?Anonymous voting
  • हरमनप्रीत सिंग
  • सुनील छत्री
  • हार्दिक सिंह
  • मनप्रीत सिंग
0 votes
'अंतराळ मैत्री' ही मोहीम कोणत्या देशादरम्यान चालवली जात आहे ?Anonymous voting
  • भारत आणि चीन
  • भारत आणि ऑस्ट्रेलिया
  • भारत आणि श्रीलंका
  • भारत आणि जपान
0 votes
👍 1
पेन प्रिंटर हा पुरस्कार खालीलपैकी कोणास मिळाला आहे ?Anonymous voting
  • दुवा लिपा
  • ओलीविया रोड्रीयो
  • कृष्ण प्रकाश
  • अरुंधती रॉय
0 votes
👍 1
भारतीय क्रिकेट नियमक मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत ?Anonymous voting
  • रॉजर बिन्नी
  • जय शहा
  • राहुल द्रविड
  • हेमांग अमीन
0 votes
उपेंद्र द्विवेदी हे भारताचे कितवे लष्कर प्रमुख आहे ?Anonymous voting
  • 29 वे
  • 30 वे
  • 31 वे
  • 32 वे
0 votes
महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली ?Anonymous voting
  • अपर्णा दीक्षित
  • मोक्षदा पाटील
  • सुजाता सौनिक
  • रश्मी शुक्ला
0 votes
टी - 20 विश्व कप 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आला होता ?Anonymous voting
  • ऑस्ट्रेलिया व न्युझीलँड
  • भारत व श्रीलंका
  • अमेरिका व वेस्टइंडीज
  • दक्षिण आफ्रिका व नामीबिया
0 votes
महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली ?Anonymous voting
  • अपर्णा दीक्षित
  • मोक्षदा पाटील
  • सुजाता सौनिक
  • रश्मी शुक्ला
0 votes
भारताने आत्तापर्यंत किती वेळा टी - 20 विश्व कप जिंकलेला आहे ?Anonymous voting
  • एक वेळा
  • दोन वेळा
  • तीन वेळा
  • चार वेळा
0 votes
🎉 1
یک طرح متفاوت انتخاب کنید

طرح فعلی شما تنها برای 5 کانال تجزیه و تحلیل را مجاز می کند. برای بیشتر، لطفا یک طرح دیگر انتخاب کنید.