cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

भावी अधिकारी - मी अधिकारी होनारच...🚔

भावी अधिकाऱ्यांचे चॅनेल महाराष्ट्रातील "ध्येयवेड्या तरुणाईसाठी" सुरु केलेलं प्रेरणादायी टेलिग्राम चॅनेल.. महाराष्ट्र लोकसेवा आयोग आयोजित वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा व अन्य सरळसेवा परीक्षा साठी लागणारी उपयुक्त माहिती

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
31 023
مشترکین
-2524 ساعت
-1217 روز
-47030 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

#Court भरती 2023 जिल्हा न्यायालय भरती 2023 वर मा. सुप्रीम कोर्ट चा आदेशान्वये जैसे थे स्थिती ठेवण्यात आलेली आहे. भरती प्रक्रिया प्रोसेस तूर्तास स्थगित झाली आहे. रद्द नाही कोणीही घाबरू नये.🙏 जॉईन करा :- @Saralseva_Bharati
نمایش همه...
............. हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे.Anonymous voting
  • अरवली
  • सह्याद्री
  • विंध्य
  • निलगिरी
0 votes
नरनाला किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?Anonymous voting
  • अकोला
  • बुलढाणा
  • वाशिम
  • हिंगोली
0 votes
गोमित,पारधी,भिल्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात?Anonymous voting
  • अकोला
  • बुलढाणा
  • धुळे
  • ठाणे
0 votes
भारतात केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष कोण असतो ?Anonymous voting
  • राष्ट्रपती
  • लोकसभा सभापती
  • पंतप्रधान
  • वित्तमंत्री
0 votes
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
نمایش همه...
👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 स्पेशल पोलीस भरती सर्व स्मार्ट बुक्स मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध झालेले आहेत 👌👌 👉पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थी मागणी व गरजेनुसार विविध भागात उपलब्ध 🔷 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक 🔺 सामान्य ज्ञान ,मराठी ,अंकगणित-बुद्धिमत्ता सर्व विषयांचे 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील टॉपिकवाईज विश्लेषण केलेले 45000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔷 666 जम्बो भाग -1 🔺2004 ते 2018 मधील झालेल्या सर्व PYQ प्रश्नपत्रिकांचा समावेश 🔷 666 जम्बो भाग -2 🔺2019 ते 2023 मधील झालेल्या सर्व PYQ प्रश्नपत्रिकांचा समावेश 🔷101 जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 🔺लेटेस्ट 2023 मध्ये झालेल्या व गडचिरोली 2022 च्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश 🔷100 जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 🔺 लेटेस्ट 2021-22 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश 👨‍✈️ स्पेशल पोलीस चालक भरती संपूर्ण मार्गदर्शक 🔺 मागील झालेल्या सर्व PYQ पोलीस चालक भरतीच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा + चालक पदाच्या भरतीच्या नवीन कायद्यांचा समावेश. 🔷 पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक 🔺ALL IN ONE (G.K, मराठी, अंकगणित-बुद्धिमत्ता,) सर्व विषयांचे टॉपिकवाईज व्हिडिओ+टेस्ट सिरीज ❤️‍🔥 स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक 🔥🔥2004 ते 2023 मागील 20 वर्षातील 370+प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांची उत्तरे सखोल स्पष्टीकरणासह विश्लेषण 📣👩‍✈️🧑‍✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलीच पाहिजे अशी अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तके 📚 😍अशी सर्व स्मार्ट बुक्स घरबसल्या मिळवण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 😊 🔹ऑनलाइन ऑर्डर BOOK STORE https://bit.ly/3X1T2yT 👉डेमो स्पेशल पोलीस भरतीसाठीची स्पेशल पोलीस भरती पुस्तके स्ट्रेटेजी व्हिडिओ https://youtube.com/live/kIJTAyyw9sw?feature=share https://youtube.com/live/kIJTAyyw9sw?feature=share ➡️ डेमो कॉपी व्हाट्सअप लिंक https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 संपर्क भारती प्रकाशन पुणे मो. 9552976452
نمایش همه...
📮 Live चालू आहे 👆👆👆
نمایش همه...
⭕️ Join Now ⭕️ Join Now ⭕️ Join Now 💠 Free 💠 Free 💠 Free PYQ Session ✅ प्रत्येकाने अवश्य बघावेच असे युट्यूब लाईव्ह ⭕️ MPSC Combine 2024-25 🔰 PSI foundation Batch ❇️ History PYQ Analysis Prelims & Mains 2023 मागोवा प्रश्नांचा, नवा धागा अभ्यासाचा ⭕️ YouTube Live ⭕️ ⏰ आज 05 : 30 PM वा. ✳️ By Sonawane Sir 📌 आत्ताच Notify Me करून ठेवा... 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 https://youtube.com/live/26DWY3tc1Lg
نمایش همه...
mpsc history pyq 2023 | mpsc combine 2024 | mpsc combine history pyq analysis | #mpsc #mpsccombine

🖼️ MPSC करायचीय ? 🖼️ PSI व्हायचंय ? ⭐ पुन्हा नवी संधी, स्वप्नपूर्तीसाठी ✅ PSI स्कॉलरशिप टेस्ट ✅ ⭐️ MPSC PSI 2024-25 ⭐️ ✅ होतकरू व गरजू विद्यार्थ्यांचे PSI होण्याचे स्वप्न पूर्ण करणारा वार्षिक उपक्रम! 🌐 या उपक्रमाची वैशिष्टे, ✅ 1. निवडक विद्यार्थ्यांना 70% पर्यंत फी सवलत ✅ 2. दरवर्षी 200 हून अधिक विद्यार्थ्यांना लाभ ✅ 3. चाचणी परीक्षाद्वारे सक्षम विद्यार्थ्यांची निवड ✅ 4. चाचणी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होईल ⭐️ परीक्षा दिनांक : 31 मे 2024 ⭐ "नोंदणी आवश्यक" ✅ खालील लिंक वर नोंदणी करून, आजच आपला प्रवेश निश्चित करा. ⚡️ लिंक :

https://cwnda.courses.store/489901

☎️ संपर्क : 9226018181 / 8530121002 ⭐ अधिक माहितीसाठी भेट द्या ⭐ इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी मानकर वाडा, पत्र्या मारुती चौक, नारायण पेठ, पुणे

https://www.instagram.com/reel/C6WLmg1M9wU/?igsh=anUzeHdzc3JnbXM4

--------------------------------------------------------- mpsc history pyq 2023 | mpsc combine 2024 | mpsc combine history pyq analysis | #mpsc #mpsccombine

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सन 2023 व 2024 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती. मे 2024
نمایش همه...