fa
Feedback
The Officer - UPSC / MPSC EXAM

The Officer - UPSC / MPSC EXAM

رفتن به کانال در Telegram

By Amol Ghodke and Team To become a technological knowledge platform where students centric learning process will enable every civil services aspirants (UPSC, MPSC) to achieve their fullest potential and realise their dreams.

نمایش بیشتر
2 589
مشترکین
-324 ساعت
-47 روز
+2030 روز
آرشیو پست ها
2024 या वर्षातील पुरुष दुहेरीत कोणत्या ग्रँड स्लॅम स्पर्धेचे विजेतेपद भारताच्या रोहन बोपन्नाने पटकावले
Anonymous voting

'निसार' या उपग्रहाचे वजन ------------ किलो आहे.
Anonymous voting

आफ्रिका खंडातील ----------- या देशात मास्क महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो?
Anonymous voting

टी - 20 वर्ल्ड कप 2024 साठी सदिच्छा दूत म्हणून खालीलपैकी कोणत्या खेळाडूची निवड करण्यात आली नव्हती?
Anonymous voting

जागतिक हायड्रोजन परिषद 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती?
Anonymous voting

पीएम वि‌द्यालक्षमी योजनेच्या माध्यमातून किती लाखापर्यंत शैक्षणिक कर्ज मिळणार आहे?
Anonymous voting

'इंडिया मँगो मॅनिया 2025' चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले?
Anonymous voting

2024 मध्ये महावाचन महोत्सवाच्या ब्रँड ॲम्बेसिडरपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली होती?
Anonymous voting

डॉ. दुर्गा विश्वनाथ दीक्षित यांच्या विषयी अचूक पर्याय निवडा
Anonymous voting

'ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शंट वेल्विट्सचिया मिराबिलिस’ या कोणत्या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आले?
Anonymous voting