fa
Feedback
नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल

नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल

رفتن به کانال در Telegram

💞Marathi Motivational Videos, Quotes, Stories आणखी बरचं काही...💞 ✨ YouTube Channel : https://youtube.com/c/NateManache ✨ ✨Admin Contact: @Nmcontactbot✨ ✨ Instagram: https://www.instagram.com/invites/contact/?i=ldcmahdnskr1&u✨

نمایش بیشتر
5 054
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-147 روز
-3130 روز
آرشیو پست ها
शिवराज्याभिषेक सुरवात नव्या युगाची 🙏 नक्की वाचा...
शिवराज्याभिषेक सुरवात नव्या युगाची 🙏 नक्की वाचा...

उजाडली दिव्य सोनेरी पहाट सोबत घेऊनी आली सुवर्णक्षण...! सजला संपुर्ण रायगड आणि राज्य पाहायला शिवछत्रपतींचा राज्यभिषेक सण....🚩
उजाडली दिव्य सोनेरी पहाट सोबत घेऊनी आली सुवर्णक्षण...! सजला संपुर्ण रायगड आणि राज्य पाहायला शिवछत्रपतींचा राज्यभिषेक सण....🚩 केली मुक्त परकीय सत्तांच्या गुलामगिरीतून शिवरायांनी ही माती...! म्हणूनच ते रयतेचे,सर्वसामान्य जनतेचे राजे बनले शिवछत्रपती....🚩 केला होता रायरेश्वर मंदिरात जो संकल्प रयतेच्या स्वराज्यासाठी..! झेलू शकले अनेक संघर्षाचे वार,कारण जन्म घेतला होता माता जिजाऊ पोटी..🚩 भेटले आपले स्वराज अनेक मावळ्यांच्या शौर्यातून,स्वामिनिष्ठेतून व बलिदानातून...! म्हणूनच ह्या सुवर्ण दिवसाचे महत्त्व खूप अपार ६ जुन....🚩 शिवराज्याभिषेक दिनाच्या शिवमय शुभेछ्या...🚩💐🦧🙏 .......🦋🌺✍🙏........ शब्दांकन✍-B.S.Kendre(stud) Telegram-@Bskendre5 Con-7218160575 (Whats) प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा

6 जून... शिवराज्याभिषेक दिवस 🚩 “ छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगडावरील शिवराज्याभिषेक म्हणजे एका नव्या शिवयुगाची सुरवात आहे
6 जून... शिवराज्याभिषेक दिवस 🚩 “ छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगडावरील शिवराज्याभिषेक म्हणजे एका नव्या शिवयुगाची सुरवात आहे. इथूनच खऱ्या अर्थाने स्वराज्य म्हणजे काय?हे मराठी माणसाला कळालं, अश्या महान स्वराजनायकास शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विनम्र अभिवादन...” 🙏🙏🙏🚩

नक्की वाचा... अनुभवलेलं जगणं... 🥰
नक्की वाचा... अनुभवलेलं जगणं... 🥰

शोध सुखाचा हे पुस्तक खरेदी करण्यासाठी आजच संपर्क करा.. मो. 8806379959
शोध सुखाचा हे पुस्तक खरेदी करण्यासाठी आजच संपर्क करा.. मो. 8806379959

मन आणि मानवी जीवन नक्की वाचा माझा हा लेख....🙏
मन आणि मानवी जीवन नक्की वाचा माझा हा लेख....🙏

भाबड्या जीवाची व्यथा..😔(नक्की पूर्ण वाचा..✍️) काय सांगू देवा,परमेश्वरा तुला माझ्या ह्या भाबड्या जीवाची काय झाली ती व्यथा..😔
भाबड्या जीवाची व्यथा..😔(नक्की पूर्ण वाचा..✍️) काय सांगू देवा,परमेश्वरा तुला माझ्या ह्या भाबड्या जीवाची काय झाली ती व्यथा..😔 कष्टाचा तोंडाला आलेला घास काढून नेला देवा, का रे आहे अशी व्यवस्था?..😢 हरवली का रे देवा?पृथ्वीवरील लोकांच्चा हृदयातील माणुसकी?😞 सगळं डोळ्यादेखत संसार उद्ध्वस्त,कचरा होताना पाहून डोळे पडली फिकी..🥺😣 नाही का रे देवा?ह्या दीन दुबळ्यांनाही कष्ट करून सन्मानाने जगण्याचा अधिकार..😔 असे चालले तर मग कसे होणार भारताचे विकसित होण्याचे स्वप्न साकार?😕 झाला कष्टाच्या भाकरीच्या भाजीपालाचा काढीमोड कचरा..😢 देईल का रे देवा कोण..?ह्या उतारवयात दीनदुबळ्या गरिबांना न्याय खरा..😔💔 (कृपया हे लिखाण नाव खोडून शेअर करू नये..👍) .......🦋🌺✍🙏........ शब्दांकन✍-B.S.Kendre(stud) Telegram-@Bskendre5 Con-7218160575 (Whats) प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा

पाऊस जसा बरसून मोकळा होतो, तसं मनही कधीतरी मोकळं व्हायला हवं... कारण प्रत्येक वेळी हसणारा चेहरा, आतून आनंदी असेलच असं नसतं. 🌧️✨

लेखक अनिल भगवान चव्हाण (ABC )यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार जाहीर.. 🙏
लेखक अनिल भगवान चव्हाण (ABC )यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार जाहीर.. 🙏

नक्की वाचा 🙏
नक्की वाचा 🙏

निसर्गाचा आक्रोश आणि माणूस नक्की वाचा 🙏
निसर्गाचा आक्रोश आणि माणूस नक्की वाचा 🙏

शोध सुखाचा कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर.. 🙏
शोध सुखाचा कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर.. 🙏

Happy Mother's Day ❤️🥰
Happy Mother's Day ❤️🥰

माय तू,जननी तू,दुधाची साय तू,मातेची गाय तू !😍 स्नेहाचा झरा तू,वात्सल्याचे पाझरते पाणी तू !🥰 अमृतापरी कौतुके,सांगावे माऊली त
माय तू,जननी तू,दुधाची साय तू,मातेची गाय तू !😍 स्नेहाचा झरा तू,वात्सल्याचे पाझरते पाणी तू !🥰 अमृतापरी कौतुके,सांगावे माऊली तुझे किती..?😇 तुझे मातृत्व आणि कर्तृत्व सांगायला सगळे शब्द फिके पडती..!❤️ नाही तुझ्यासारखे माते,दुसरे जगामध्ये पवित्र ममतेचे स्थान..🥰 म्हणून कदाचित सर्वप्रथम असतो आईला मान..🙏🥰 सर्व मातांना लाभावे दीर्घ,सुखी आयुष्य हीच आजच्या मातृदिनी इच्छा😇🙏 त्या जन्मदात्रीच्या त्यागाला,कार्याला सलाम आणि मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..💐🙏🥰😇😍 .......🦋🌺✍🙏........ शब्दांकन✍-B.S.Kendre(stud) Telegram-@Bskendre5 Con-7218160575 (Whats) प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा

"दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा" महाराष्ट्र राष्ट्राचा शूरतेचा,शौर्याचा इतिहास लई थोर🚩 ह्या पावन मातीला लाभला संत परं
"दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा" महाराष्ट्र राष्ट्राचा शूरतेचा,शौर्याचा इतिहास लई थोर🚩 ह्या पावन मातीला लाभला संत परंपरेचा विचारांचा आधार🙏 ह्या मातीत जन्मले छ शिवाजी,छ संभाजीमहारांसारखें शूरवीर..🔥 रक्ताच धैर्य,शौर्य व स्वाभिमान म्हणूनच शेवटपर्यंत सोडत नाही धीर🫡 ह्या महान राष्ट्राच्या अस्तित्वासाठी अनेकांनी दिली आपल्या प्राणाची आहुती✍ कला,खेळ,उद्योग,कृषी अशा अनेक क्षेत्रात योगदान काय सांगावी महिती💯 शाहू,फुले,आंबेडकर ह्यांच्या विचारांचा वारसा लाभलेले असे आपले राष्ट्र🙏 देशाच्या प्रगतीसाठी इथला प्रत्येक मराठी माणूस नेहमी करत असतो कष्ट🚩 अशा मंगल,राकट,कणखर अशा असणाऱ्या महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..🚩💐🙏 .......🦋🌺✍🙏........ शब्दांकन✍-B.S.Kendre(stud) Telegram-@Bskendre5 Con-7218160575 (Whats) प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा

स्पर्धा परीक्षा आणि अभ्यास नक्की वाचा व प्रतिक्रिया कळवा.. 🙏
स्पर्धा परीक्षा आणि अभ्यास नक्की वाचा व प्रतिक्रिया कळवा.. 🙏

आयुष खूप काही दाखवतं. प्रत्येक दिवस नवी शिकवण देतो, नवे अनुभव देतो. कधी आनंदाचे क्षण तर कधी दुःखाचे सावट… पण प्रत्येक अनुभवामागे एक सत्य लपलेलं असतं – ज्याची त्याची लाईफ त्यालाच माहिती असते. आपण अनेकदा दुसऱ्यांच्या आयुष्याकडे पाहून मत बनवतो. कोणाचं आयुष्य सुखी वाटतं, कोणाचं परिपूर्ण वाटतं. पण त्या व्यक्तीच्या मनात काय चाललं आहे, त्याने कोणते संघर्ष केले आहेत, त्याच्या आयुष्यात किती वादळं आली आहेत – हे फक्त त्यालाच माहिती असतं. बाहेरून दिसणारं सगळंच खरं नसतं. माणूस म्हणून आपण नात्यांमध्ये अपेक्षा ठेवतो. आपल्यासाठी कुणीतरी असावं, आपल्याला समजून घ्यावं, साथ द्यावी – ही नैसर्गिक भावना आहे. पण जेव्हा या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, तेव्हा मन दुखावतं. तक्रारी वाढतात, गैरसमज वाढतात आणि नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. म्हणूनच कदाचित आयुष्य आपल्याला शिकवतं – कोणाकडूनही जास्त अपेक्षा ठेवू नयेत. अपेक्षा कमी असतील, तर दुःखही कमी होतं. स्वतःवर विश्वास ठेवला, तर आधारासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागत नाही. नाती जपा, पण स्वतःला हरवून नाही. प्रेम करा, पण स्वतःच्या स्वाभिमानाच्या किंमतीवर नाही. साथ द्या, पण अपेक्षांच्या ओझ्याखाली नाही. कारण शेवटी… ज्याची त्याची लाईफ त्यालाच माहिती असते, आणि आयुष्य प्रत्येकाला त्याच्या पद्धतीने शिकवत असतं... Credit goes to writer ✨