cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

Shree Ganesh Academy

🏫 Best Institute for Civil Engineering Competitive Exams in Nashik. 📍Address: Ashok Stambh, Nashik. 📞Contact: 8080361713 9527510803

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
4 517
مشترکین
+5024 ساعت
+1327 روز
+24330 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

Exams कधी होतील हे आपल्या हातात नाही पण अभ्यास करणे आपल्या हातात आहे, त्यामुळं वायफळ चर्चे मधे वेळ वाया घालवु नका, जोमाने तयारीला लागा, जास्तीत जास्त उजळणी करा, जास्तीत जास्त प्रश्न सोडवा, योग्य मार्गदर्शन घ्या, नियोजन करा, परीक्षा नक्की होतील. https://t.me/SGA_nashik
نمایش همه...
Shree Ganesh Academy

🏫 Best Institute for Civil Engineering Competitive Exams in Nashik. 📍Address: Near Meher Signal, Nashik. 📞Contact: 8080361713 9527510803

نمایش همه...
Target JE 2024( Demo course For 2 Days only)

All technical and Non technical Subjects are Covered. Previous years Question practice on each Topic. Proper Guidance by Pravin sir for Upcoming Exams. live lectures and 6 hr duration with unlimited views.

Photo unavailableShow in Telegram
Photo unavailableShow in Telegram
🔴 नगरपरिषद Opting Out Mail Format.. प्रति, आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, बेलापूर. विषय  -महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य) गट क या पदावर नियुक्ती न स्विकारण्याबाबत बाबत. मा. महोदय, नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य) गट क या पदाकरीता मेरीट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली. सदर लिस्ट मध्ये माझे नाव ....... अनुक्रमांक .....बैठक क्रमांक ...... प्रवर्ग............RANK .....असून माझी अंतिम यादीमध्ये निवड होणार असल्याकारणाने पत्र लिहीत आहे. मी सध्या.................. येथे  कार्यरत /पदी निवड झालेली असून मी महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य) गट क या पदाकरीता नियुक्त होण्यास इच्छुक नाही. तरी माझ्या खालील उमेदवाराचा विचार करून त्यांचा सदर पदासाठी विचार व्हावा म्हणून पत्र व्यवहार करत आहोत. स्वइच्छेने केलेल्या वरील विनंतीस मान द्यावा ही विनंती.... धन्यवाद... Mail ID: [email protected]
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
🔴 नगर परिषद परीक्षा 2023 करिता Opting Out करण्यासाठी आज दि. १८ जून, २०२४ (रात्री ११:५९) ही शेवटची तारीख असून ज्या उमेदवारांची एकापेक्षा जास्त जागेवर निवड झाली असेल, अशा उमेदवारांनी Opting Out करावे. ▶️ MPSC, PWD JE, Municipal Corporation JE, ZP JE किंवा इतर परीक्षेतून पद मिळाले असेल तर Opting Out करावे. 👉 Waiting वाल्या उमेदवारांनाही इतर ठिकाणी पद मिळाले असेल तर Opting Out करावे. 👉 तरी अशा इच्छूक उमेदवारांनी त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवरुन नगर परिषद संचालनालयास खालील ई-मेल आयडीवर मेल करावेत.👇 [email protected] 👈या ई-मेल आयडीवर ऑप्टिंग आऊट चा पर्याय सादर करावा. 🙂 समाजसुधारक नुसते वाचायचे नसतात तर त्यांच्या विचारांचा आवश्यक त्या ठिकाणी उपयोगही करता यायला हवा...💯 #Forwarded
نمایش همه...
👍 2 2
🔴WCD WCO Exam Update🔴 सचिव मृद व जलसंधारण विभाग👇 1) परीक्षा ही TCS ION सेंटर वरच होणार आहे. 2) परीक्षासाठी फाईल मंत्री महोदय यांच्याकडे 1 महिन्यापासून गेली आहे. 3) जाहिरात ही आहे तशीच राहणार आहे, आरक्षणात कोणताही बदल होणार नाही कारण आधीच परीक्षा झालेली होती. #Forwarded ✅ ⏩ @Civil_Update
نمایش همه...
wcd sachiv.aac1.79 MB
👌 3👍 2
Photo unavailableShow in Telegram
Photo from Pravin
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
Batch will be start from 20 June
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram