cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

MPSC भुगोल प्रश्नमंजुषा

राज्यसेवा व Combined साठी आत्यंंत उपयुक्त Channel 🌜जगाचा भूगोल 🌐 भारताचा भूगोल 🌎 महाराष्ट्रातील भूगोल

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
4 307
مشترکین
+1424 ساعت
+757 روز
+24730 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

2430) ..............उस्मानाबादी ही भारतात प्रसिध्द आहे.Anonymous voting
  • शेळी
  • गाय
  • म्हैस
  • बैल
0 votes
2429) .............येथे श्री रामलिंगप्पा लामतुरे शासकीय वस्तुसंग्रहालय आहे.Anonymous voting
  • तेर
  • भूम
  • परांडा
  • यापैकी नाही
0 votes
2428) ......... . उस्मानाबादचे मुळ नाव असे होते.Anonymous voting
  • धारापूर किंवा धाराशिव
  • संभाजीनगर
  • प्रभावतीनगर
  • नंदा
0 votes
2427) .........रोजी भूकपाचा सर्वाधिक तडाखा उस्मानाबाद जिल्ह्यात 'सास्तूर' या गावाला बसला.Anonymous voting
  • 30 ऑक्टोंबर, 1993
  • 30 सप्टेंबर, 1993
  • 30 सप्टेंबर, 1994
  • 30 स्पटेंबर 1996
0 votes
2426) ...............येथे मोठा बाजार भरत असून येथे सय्यद जाफरअल्ली तहसीलदार यांचा दर्गा आहे.Anonymous voting
  • भूम
  • परांडा
  • कळंब
  • यापैकी नाही
0 votes
2425) ............. येथे अलम प्रभूचे मंदिर असून येथे एक जुना वाडा आहे.Anonymous voting
  • भूम
  • परांडा
  • तेर
  • यापैकी नाही
0 votes
2424) ..............हे तालुक्याचे मुख्य ठिकाण बाणगंगेच्या काठावर आहे.Anonymous voting
  • भूम
  • परांडा
  • तुळजापूर
  • तेर
0 votes
2423) .............. येथे कल्याण स्वामींचा मठ असून या परिसरातील ख्वाजा बद्बुद्दीन साहेबांच्या दर्ज्याचा उरूस दरवर्षी भरतो.Anonymous voting
  • सोनारी
  • परांडा
  • डोमगाव
  • यापैकी नाही
0 votes
2422) ................ येथील भवानीमाता महाराष्ट्राचे कुलदैवत असल्यामुळे लाखो भाविक तिच्या दर्शनासाठी येतात.Anonymous voting
  • तुळजापूर
  • पंढरपूर
  • तेर
  • शिर्डी
0 votes
2421) ............... येथे तुळजाभवानीचे मंदिर असून त्यावर सुंदर कोरीव काम केलेले आहे.Anonymous voting
  • परांडा
  • येडशी
  • तुळजापूर
  • भूम
0 votes
یک طرح متفاوت انتخاب کنید

طرح فعلی شما تنها برای 5 کانال تجزیه و تحلیل را مجاز می کند. برای بیشتر، لطفا یک طرح دیگر انتخاب کنید.