fa
Feedback
Current Affairs by Pratik Babar

Current Affairs by Pratik Babar

رفتن به کانال در Telegram

👉आयोगाच्या कठिण्यपातळीनुसार रोजच्या रोज मोफत चालू घडामोडी नोट्स 📍Daily What’s App Notes SMS : 9146040303 ✍️ Admin - @Pratikbabar0909 ✍️

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Current Affairs by Pratik Babar

کانال Current Affairs by Pratik Babar (@pratik0909) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 13 251 مشترک است و جایگاه 15 142 را در دسته آموزش و رتبه 31 035 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 13 251 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 16 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 279 و در ۲۴ ساعت گذشته برابر 3 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 12.13% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 5.15% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 1 607 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 683 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 3 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
👉आयोगाच्या कठिण्यपातळीनुसार रोजच्या रोज मोफत चालू घडामोडी नोट्स 📍Daily What’s App Notes SMS : 9146040303 ✍️ Admin - @Pratikbabar0909 ✍️

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 17 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

13 251
مشترکین
+324 ساعت
+837 روز
+27930 روز

در حال بارگیری داده...

ابر برچسب‌ها
هیچ داده‌ای
مشکلی وجود دارد؟ لطفاً صفحه را تازه کنید یا با مدیر پشتیبانی ما تماس بگیرید.
اشارات ورودی و خروجی
---
---
---
---
---
---
جذب مشترکین
ژوئیه '26
ژوئیه '26
+172
در 2 کانال‌ها
ژوئن '26
+183
در 1 کانال‌ها
Get PRO
مه '26
+18
در 1 کانال‌ها
Get PRO
آوریل '26
+29
در 4 کانال‌ها
Get PRO
مارس '26
+42
در 1 کانال‌ها
Get PRO
فوریه '26
+183
در 1 کانال‌ها
Get PRO
ژانویه '26
+102
در 1 کانال‌ها
Get PRO
دسامبر '25
+276
در 3 کانال‌ها
Get PRO
نوامبر '25
+61
در 3 کانال‌ها
Get PRO
اکتبر '25
+56
در 1 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '25
+824
در 1 کانال‌ها
Get PRO
اوت '25
+109
در 1 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '25
+324
در 1 کانال‌ها
Get PRO
ژوئن '25
+47
در 1 کانال‌ها
Get PRO
مه '25
+26
در 1 کانال‌ها
Get PRO
آوریل '25
+4
در 1 کانال‌ها
Get PRO
مارس '25
+9
در 1 کانال‌ها
Get PRO
فوریه '25
+3
در 1 کانال‌ها
Get PRO
ژانویه '25
+29
در 2 کانال‌ها
Get PRO
دسامبر '24
+782
در 6 کانال‌ها
Get PRO
نوامبر '24
+358
در 5 کانال‌ها
Get PRO
اکتبر '24
+47
در 2 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '24
+66
در 3 کانال‌ها
Get PRO
اوت '24
+85
در 2 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '24
+19
در 2 کانال‌ها
Get PRO
ژوئن '24
+195
در 2 کانال‌ها
Get PRO
مه '24
+52
در 1 کانال‌ها
Get PRO
آوریل '24
+56
در 1 کانال‌ها
Get PRO
مارس '24
+40
در 1 کانال‌ها
Get PRO
فوریه '24
+61
در 2 کانال‌ها
Get PRO
ژانویه '24
+36
در 1 کانال‌ها
Get PRO
دسامبر '23
+43
در 1 کانال‌ها
Get PRO
نوامبر '23
+54
در 1 کانال‌ها
Get PRO
اکتبر '23
+64
در 4 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '23
+105
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '23
+100
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '23
+111
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '23
+155
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '23
+258
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '23
+124
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '23
+48
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '23
+84
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '23
+59
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '22
+85
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '22
+128
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '22
+119
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '22
+251
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '22
+226
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '22
+261
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '22
+343
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '22
+164
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '22
+194
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '22
+758
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '22
+850
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '22
+896
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '21
+909
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '21
+643
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '21
+797
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '21
+780
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '21
+1 530
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '21
+803
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '21
+1 218
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '21
+1 700
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '21
+904
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '21
+642
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '21
+665
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '21
+948
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '20
+5 694
در 0 کانال‌ها
تاریخ
رشد مشترکین
اشارات
کانال‌ها
17 ژوئیه+1
16 ژوئیه+3
15 ژوئیه+29
14 ژوئیه+19
13 ژوئیه+6
12 ژوئیه+32
11 ژوئیه0
10 ژوئیه+1
09 ژوئیه+3
08 ژوئیه0
07 ژوئیه+2
06 ژوئیه0
05 ژوئیه0
04 ژوئیه+11
03 ژوئیه+35
02 ژوئیه+30
01 ژوئیه0
پست‌های کانال
व्हिडिओ पाहून घ्या... https://www.youtube.com/live/aDW5KKKzqg0?si=9ntpHLQlYqZjpqle
व्हिडिओ पाहून घ्या... https://www.youtube.com/live/aDW5KKKzqg0?si=9ntpHLQlYqZjpqle

2
⛔लोकसत्ता , सकाळ, लोकमत , महाराष्ट्र टाइम्स ,The Hindu , Indian express खालील लिंक वर उपलब्ध आहे.... 🗞️रोजचे न्युज पेपर खालील लिंक वर असतील 👇👇👇 🅹🅾🅸🅽: @Paperdaily0909
46
3
MPSC गट क परीक्षा... बदल समजून घ्या...
MPSC गट क परीक्षा... बदल समजून घ्या...
1 133
4
🟡Combine गट क परीक्षा 📢आयोगाचे नवीन आलेले Notification मधील माहिती 📍अर्ज करण्यास मुदत वाढ.. 📍परीक्षेची बदललेली तारीख.. 📍तसेच 5 महत्वाचे बदल पाहून घ्या... ----------------------------------------------- 📣स्पर्धा परीक्षा तयारीसाठी अशा महत्त्वाच्या UPDATE जाणून घ्या फक्त Dnyanadeep Academy सोबत..
623
5
بدون متن...
881
6
بدون متن...
899
7
بدون متن...
795
8
⛔लोकसत्ता , सकाळ, लोकमत , महाराष्ट्र टाइम्स ,The Hindu , Indian express खालील लिंक वर उपलब्ध आहे.... 🗞️रोजचे न्युज पेपर खालील लिंक वर असतील 👇👇👇 🅹🅾🅸🅽: @Paperdaily0909
172
9
'अनुपस्थितीत खटला' (Trial in absentia) म्हणजे काय? व्याख्या: आरोपीच्या गैरहजेरीत चालवल्या जाणाऱ्या फौजदारी खटल्याला 'अनुपस्थि
'अनुपस्थितीत खटला' (Trial in absentia) म्हणजे काय? व्याख्या: आरोपीच्या गैरहजेरीत चालवल्या जाणाऱ्या फौजदारी खटल्याला 'अनुपस्थितीत खटला' (Trial in absentia) म्हटले जाते. नियम: BNSS चे कलम ३५६ असे सांगते की, जर एखाद्या घोषित गुन्हेगाराने (Proclaimed Offender) खटला टाळण्यासाठी पलायन केले असेल आणि त्याला तात्काळ अटक होण्याची शक्यता नसेल, तर न्यायालय त्याच्या गैरहजेरीला 'खटल्यादरम्यान हजर राहण्याच्या अधिकाराचा त्याग' असे मानून खटल्याची प्रक्रिया पुढे सुरू ठेवू शकते. न्यायालय लेखी कारणे नोंदवून, आरोपी प्रत्यक्ष हजर असल्यासारखाच खटला आणि निकाल देण्याची प्रक्रिया पूर्ण करू शकते. पूर्वीच्या कायद्यात (CrPC) काय तरतूद होती? पूर्वीच्या फौजदारी प्रक्रिया संहितेत (CrPC, 1973) विशिष्ट परिस्थितींमध्येच आरोपीच्या अनुपस्थितीत पुरावे नोंदवण्याची किंवा खटला चालवण्याची परवानगी होती. परंतु, पूर्ण स्वरूपातील खटला (Full-fledged trial) चालवण्याची परवानगी नव्हती. यामुळे आरोपी अटक होईपर्यंत खटले अनेक वर्षे प्रलंबित राहत असत.
922
10
+1
♦️ गट क मुख्य 2025 पेपर 1 उत्तरतालिका जाहीर..
1 387
11
⛔लोकसत्ता , सकाळ, लोकमत , महाराष्ट्र टाइम्स ,The Hindu , Indian express खालील लिंक वर उपलब्ध आहे.... 🗞️रोजचे न्युज पेपर खालील लिंक वर असतील 👇👇👇 🅹🅾🅸🅽: @Paperdaily0909
285
12
घरातून बाहेर जाताना नेहमी हुशार बनून जा कारण जग एक बाजार आहे. पण घरी जाताना कायम एक 'हृदय' बनून जा कारण तिथे आपलं कुटुंब आहे...!! // राधे राधे //
912
13
आज झालेले lecture पाहून घेऊ शकता.... Weekly चालू घडामोडी 20-26 जून 2026 जॉईन लिंक - https://www.youtube.com/live/Ws6yPQEkDwA?
आज झालेले lecture पाहून घेऊ शकता.... Weekly चालू घडामोडी 20-26 जून 2026 जॉईन लिंक - https://www.youtube.com/live/Ws6yPQEkDwA?si=DZkdZ-Mf0zMVkXvI
666
14
मार्च 2025 ते एप्रिल 2026 या घडामोडींचा समावेश असणाऱ्या PDF नोट्स मिळविण्यासाठी खालील Whats App लिंक वरती मॅरेथॉन नोट्स आणि त
मार्च 2025 ते एप्रिल 2026 या घडामोडींचा समावेश असणाऱ्या PDF नोट्स मिळविण्यासाठी खालील Whats App लिंक वरती मॅरेथॉन नोट्स आणि तुमचे नाव SMS करा... https://wa.me/919146040303
547
15
⛔लोकसत्ता , सकाळ, लोकमत , महाराष्ट्र टाइम्स ,The Hindu , Indian express खालील लिंक वर उपलब्ध आहे.... 🗞️रोजचे न्युज पेपर खालील लिंक वर असतील 👇👇👇 🅹🅾🅸🅽: @Paperdaily0909
300
16
+1
जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ ची प्रश्नपत्रिका.
1 226
17
General Studies Paper - II: Polity & Constitution १३० व्या घटनादुरुस्ती विधेयकाचा समितीबाबतची माहिती खालीलप्रमाणे आहे: समितीच
General Studies Paper - II: Polity & Constitution १३० व्या घटनादुरुस्ती विधेयकाचा समितीबाबतची माहिती खालीलप्रमाणे आहे: समितीचे स्वरूप: या विधेयकाचा अभ्यासासाठी संसदेच्या संयुक्त संसदीय समितीकडे (JPC) पाठवण्यात आले होते, ज्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांचे सदस्य असतात. पार्श्वभूमी: गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सरकारने मूळ विधेयक मांडल्यावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला होता. विरोधकांनी या विधेयकाला "विरोधी पक्षांची सरकारे पाडण्याचे आणि अस्थिर करण्याचे शस्त्र" म्हटले होते. मुख्य कार्य: गंभीर गुन्ह्यांच्या आरोपाखाली एखादा लोकप्रतिनिधी कोठडीत गेल्यास "सरकार तुरुंगातून चालवले जाऊ नये" हा या विधेयकाचा मुख्य उद्देश होता. समितीने लोकशाही तत्त्वांचे रक्षण करत यावर कायदेशीर संतुलन साधणारा अहवाल तयार केला. संतुलित शिफारसी: मूळ विधेयकातील वादग्रस्त 'आपोआप पदमुक्त' करण्याच्या कलमाऐवजी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत केवळ 'निलंबन' करण्याचा मध्यममार्ग सुचवला. सुरक्षा कवच: निष्पाप नेत्यांवर अन्याय होऊ नये म्हणून समितीने 'स्वयंचलित पुनर्रचना' (Sunset Clause) जोडण्याची महत्त्वपूर्ण शिफारस केली आहे.
1 186
18
📢 विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी! तुम्ही आगामी सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल, तर चालू घडामोडी (Current Affairs) हा विषय खूप महत्त्वाचा असतो. तुमच्या तयारीला अधिक धार लावण्यासाठी मार्च २०२५ ते एप्रिल २०२६ या कालावधीतील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडींचे संकलन आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे. या व्हिडिओमध्ये खालील सर्व महत्त्वाचे मुद्दे कव्हर केले आहेत: ✅ राजकीय घडामोडी ✅ आर्थिक घडामोडी ✅ प्रमुख निवडणुका ✅ निधन वार्ता ✅ अहवाल आणि निर्देशांक ✅ संरक्षण, अंतरिक्ष, विज्ञान आणि तंत्रज्ञान ✅ राष्ट्रीय आणि पर्यावरण घडामोडी ✅ क्रीडा आणि विविध पुरस्कार तुम्ही खालील लिंकवर क्लिक करून हे व्हिडिओ पाहू शकता आणि आपल्या नोट्स तयार करू शकता: 🎬 भाग ०१: https://www.youtube.com/live/EOxSjstLrM8?si=gm3rOdntFvSP2नक्सर 🎬 भाग ०२: https://www.youtube.com/live/jdGiA7J1n5s?si=tzuAXo298WiVCL6व अभ्यासासाठी हा व्हिडिओ नक्की पहा आणि आपल्या इतर गरजू मित्र-मैत्रिणींपर्यंत ही माहिती शेअर करा! 📚✨ शुभेच्छा! 🚀
979
19
⛔लोकसत्ता , सकाळ, लोकमत , महाराष्ट्र टाइम्स ,The Hindu , Indian express खालील लिंक वर उपलब्ध आहे.... 🗞️रोजचे न्युज पेपर खालील लिंक वर असतील 👇👇👇 🅹🅾🅸🅽: @Paperdaily0909
182
20
जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या जॅनिक सिनरने १२ जुलै, २०२६ रोजी अंतिम सामन्यात द्वितीय मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्हचा ६-७ (७
जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या जॅनिक सिनरने १२ जुलै, २०२६ रोजी अंतिम सामन्यात द्वितीय मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्हचा ६-७ (७-९), ७-६ (७-२), ६-३, ६-४ असा पराभव करून आपल्या विम्बल्डन पुरुष एकेरीच्या विजेतेपद जिंकले. जॅनिक सिनर या इटालियन खेळाडूचे सलग दुसरे विम्बल्डन विजेतेपद आणि त्याच्या कारकिर्दीतील पाचवे ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे.
1 642