fa
Feedback
🤣 मराठी जोक्स 😂 Marathi Jokes 😝

🤣 मराठी जोक्स 😂 Marathi Jokes 😝

رفتن به کانال در Telegram

نمایش بیشتر
کشور مشخص نشده استدسته بندی مشخص نشده است
5 282
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز
آرشیو پست ها
झंप्या पहिल्या माळ्यावरून पडण्यात आणि शेवटच्या माळ्यावरून पडण्यात फरक काय आहे? .. .. .. .. .. .. .. .. पहिल्या माळ्यावरून : धप्प !! आ आ आ आ आ आ आ.. .. .. .. आणि शेवाच्या माळ्यावरून : आ आ आ आ आ आ आ....धप्प !! 😂😂😂 For more jokes--->> http://t.me/marathi_jokes

आजच्या भेसळीच्या जमान्यात फक्त महावितरण कंपनीच आहे जी शुद्ध माल विकते । . . . . . . . विश्वास नसेल तर तारेला हात लावून पहा⚡⚡ 😂 😂😂🤣 - तात्या वायरमन लेटेस्ट जोक्ससाठी टेलिग्राम वर सबस्क्राईब करा : http://t.me/marathi_jokes

रंगाच काय नाय ओ.... रंग तर कोण पण लावतय... तेवढ.... हळदीच बघा तेवढ कुठ जमतय का यंदा .. लग्नासाठी रखडलेली गावाकडची संघटना . 😂😂😂😝😝😝🤣🤣🤣🤣🤣 लेटेस्ट जोक्ससाठी टेलिग्राम वर सबस्क्राईब करा : http://t.me/marathi_jokes

बँक मॅनेजर कर्जदारांला: हॅल्लो मार्च एडिंग जवळ आलय कर्जाचे हप्ते लवकर भरा नाहीतर जप्ती करावी लागेल. कर्जदार : साहेब ,मंदी खूप आहे भरतो थोड्या दिवसात, मॅनेजर : मला काही माहित नाही भरायचे म्हणजे भरायचे. 😡 कर्जदार : ओ साहेब , माझ्याकडं पण पासपोर्ट हाय म्हटलं मॅनेजर : असं चिडू नका साहेब तुम्हाला जमेल तसं द्या. 😰😰😰😰 लेटेस्ट जोक्ससाठी टेलिग्राम वर सबस्क्राईब करा : http://t.me/marathi_jokes

पोरगी पोरग्याला, "तुझी स्माइल काय गजब हायं.. दात कशे चमकुन रायले इतके ? पोरगं लाजून बोलतो- माझ्या गायछाप मधे मीठ हाय.. 😁😁😁😁😁🤩🤩🤩🤩🤩 लेटेस्ट जोक्ससाठी टेलिग्राम वर सबस्क्राईब करा : http://t.me/marathi_jokes

एक प्रश्न..... 🤔🤔🤔🤔🤔🤔 माहेरी गेल्यानंतरही बायको तिथुनच नवऱ्याशी भांडत असेल तर त्याला.... Work from Home असे गृहित धरले जाईल का ? 😂 😃 😆😂😆😂😆😂😆 For more jokes--->> http://t.me/marathi_jokes

गुरूजी :- बंडया... लक्ष कुठे आहे...आता सांग..पटापट ऊसापासून काय तयार होते.... बंडया :-ऊसापासून ....साखर तयार होते. गुरूजी :- शाबास...बंडया...पुढे सांग बंडया :- साखरेपासून ....साखरपूडा साखरपुडयानंतर....लग्न होते लग्ना नंतर ...काय होते...सांगू...गुरूजी गुरूजी :- गाढवा...पुढे बोलशील तर ...मार खाशील बंडया :- (पळत) ..लग्नानंतर ..भांडण होतात.. 😜😜😜 For more jokes --->>http://t.me/marathi_jokes

बँकेत घोटाळा करणाऱ्याना सांगू ईच्छतो... तुम्ही कोणत्याही बँकेत घोटाळा करा... पण जर का.. बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये जर का घोटाळा केला... तर .. लाशे बिछादुंगा लाशे... माझं खातं आहे तीथे... 😜😜🤣🤣🤣 For more jokes --->>http://t.me/marathi_jokes

ब्रेकिंग न्यूज: बारावीचा पेपर असल्याने . . . . . मुलींची देवळात तर . मुलांची झेरॉक्स दुकानात गर्दी 😂😂😂😂 For more jokes --->>http://t.me/marathi_jokes

HSC exam special: क्लासरूम मध्ये किती जाळे लागलेत हे परीक्षेच्या दिवशीच कळते... 😂😂😂 For more jokes --->>http://t.me/marathi_jokes

वजन कमी करण्याचा आपण खूप प्रयत्न करतोच... पण तरीही ते कमी नाही झालं तर .. मग वजन आणि त्याच नशीब त्याला आपण तरी काय करणार 😂😂😂😂 For more jokes --->>http://t.me/marathi_jokes

स्वप्ने मोठीच असावीत म्हणजे जास्त झोपायला मिळतं 😂😂😂 For more jokes --->>http://t.me/marathi_jokes

जीवनातील सगळ्यात मोठी चूक म्हणजे , बायकोने सांगितल्या प्रमाणे कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करायचा विसरणे .... 😂😂😂😂 (रहा आता उपाशी) For more jokes --->>http://t.me/marathi_jokes

पेशंट : डॉक्टर तीन दात पडलेत डॉक्टर : कसे काय पेशंट : काल बायकोने कडक पोळ्या केल्या होत्या डॉक्टर : मग नको म्हणायचे ना ? पेशंट : म्हणून तर असे झाले 🤪😳😂😂😁😁 For more jokes --->>http://t.me/marathi_jokes

मुलाकडच्यांना मुलगी चांगली वाटते पंडित म्हणतो की ३६ पैकी ३६ गुण जुळतात की लगेच मुलाकडचे नकार देतात पंडित : काय झाले मुलगा पहिलेच बिनकामी आहे तशीच सून नको पुन्हा 😂😂😂 For more jokes --->>http://t.me/marathi_jokes

रेल्वे रुळावर धावतेय म्हणून सुस्थितीत आहे. रस्त्यावरून धावत असती तर तिचापण एसटी सारखा खुळखुळा झाला असता. 😂😂😂 रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते कळेनासे झालंय For more jokes --->>http://t.me/marathi_jokes

पुणे मुंबई हायपरलूप सुरू होणार आहे म्हणे ... म्हणजे आता ब्रश पुण्यात करायचा ... आणि गुळण्या मुंबईत 😂😂😂😂 For more jokes --->>http://t.me/marathi_jokes

कावळ्याने गरुडाला विचारले -- तू एवढि ऊंच भरारी कशी घेतोस ??? त्यावर गरुडाने सुंदर उत्तर दिले... . . . . . . . हे पंख काय माश्या उडवायला दिलेत का?? 😜😜😝😝😝😝😝🤣😂🤣😂😂 For more jokes --->>http://t.me/marathi_jokes

पेन विकत घेतल्याने जसे कोणी लेखक बनत नसते तसेच DSLR कॅमेरा घेतल्याने फोटोग्राफर बनत नसते 😂😄😂😆😂😒😂 For more jokes --->>http://t.me/marathi_jokes

सकाळी सकाळी लोक इतके सुविचार पाठवतात की वाटते ह्या जगात मीच एकटाच खराब उरलो आहे आता 😂😂😂😳 For more jokes --->>http://t.me/marathi_jokes