cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

लोकराज्य मासिक & चालू घडामोडी

चालू घडामोडी साठी उपयुक्त मासिक मोफत उपलब्ध. . Channel विषयी प्रतिक्रियेसाठी संपर्क... @dnikhil0100

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
4 071
مشترکین
-124 ساعت
+117 روز
+4730 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

Photo unavailableShow in Telegram
🔴 वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या (WGC) नव्या आकडेवारीनुसार, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हा जगातील सर्वात मोठा सोन्याचा साठा असलेला देश म्हणून उदयास आला आहे. डब्ल्यूजीसीने जाहीर केलेल्या यादीनुसार, या यादीत भारत नवव्या स्थानावर आहे. 🔴 भारताकडे किती आहे सोने भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षांत सोने खरेदीचा सपाटा लावला. 2017 पासून सोन्याच्या साठ्यात मोठी वाढ झाली आहे. भारताच्या केंद्रीय बँकेकडे 797 मेट्रिक टन सोने आहे. सोने खरेदीत भारताने अशात अजून आघाडी घेतली आहे. या यादीत 10 व्या स्थानी नेदरलँड आहे. नेंदरलँडच्या डच नॅशनल बँकेकडे 612.45 मेट्रिक टन सोन्याचा साठा आहे.
نمایش همه...
👍 3 1🙏 1
Photo unavailableShow in Telegram
♦️👉किरणोत्सारविरोधात क्षेपणास्त्र रुद्रम-2 ची यशस्वी चाचणी 🍎जॉईन-@BABAPSI
نمایش همه...
👍 1
Photo unavailableShow in Telegram
♦️👉संयुक्त राष्ट्राचा लिंगभेद विषयक निर्मूलन पुरस्कार 🍎जॉईन-@BABAPSI
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
📌 जागतिक दुग्ध दिन- १ जून 📌 संकल्पना २०२४ - जगाचे पोषण करण्यासाठी दर्जेदार पोषण वितरीत करण्यात दुग्ध व्यवसाय महत्त्वाची भूमिका बजावतो.🙏
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
स्वातंत्र्य रक्षिण्या अपुले ,ही वीर रणरागिनी झाली। ही गोरगरिबांची मायमाऊली ,थोर अहिल्या जन्मा आली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !..
نمایش همه...
👍 3🙏 3
🔥IPL चा 17 व सिजन🔥 ♦️👉विजेता :  कोलकत्ता नाईट रायडर ♦️👉उपविजेता : सनरायझर्स हैदराबाद ♦️👉 SRH : 113 धावा ( प्रथम फलंदाजी ) ♦️👉 KKR : 8 गडी राखून विजयी ♦️👉कोलकत्ता ने तीन वेळा IPL जिंकली 🍎जॉईन-@BABAPSI
نمایش همه...
🔥 2
Photo unavailableShow in Telegram
🔰 शास्त्रज्ञ श्रीनिवास कुलकर्णी यांना शॉ पुरस्कार जाहीर 👉खगोलशास्त्र अभ्यासक 👉पूर्वेचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा पुरस्कार #Current_with_BapuSir @MPSCExpress
نمایش همه...