fa
Feedback
टर्निंग पॉइंटस

टर्निंग पॉइंटस

رفتن به کانال در Telegram

● या चॅनेलमध्ये दररोज चालूघडामोडी हस्तलिखित नोट्स आणि ONELINER पाठवले जातील. ● आरोग्यसेवक प्रश्नावली ● MPSC/सरळसेवा प्रश्नपत्रिका विश्लेषण हस्तलिखित स्वरूपात ● ONLINE टेस्ट सिरीज उपलब्ध

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام टर्निंग पॉइंटस

کانال टर्निंग पॉइंटस (@turningpointss) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 13 592 مشترک است و جایگاه 14 781 را در دسته آموزش و رتبه 30 313 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 13 592 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 27 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -129 و در ۲۴ ساعت گذشته برابر -2 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 11.86% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 7.06% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 1 613 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 960 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 3 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
● या चॅनेलमध्ये दररोज चालूघडामोडी हस्तलिखित नोट्स आणि ONELINER पाठवले जातील. ● आरोग्यसेवक प्रश्नावली ● MPSC/सरळसेवा प्रश्नपत्रिका विश्लेषण हस्तलिखित स्वरूपात ● ONLINE टेस्ट सिरीज उपलब्ध

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 28 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

13 592
مشترکین
-224 ساعت
-177 روز
-12930 روز
آرشیو پست ها
आज स्वच्छता निरीक्षक या पदवीकेचा निकाल लागला आहे. जे विद्यार्थी पास झाले आहेत त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन... 👉🏼 तुम्ही सर्वांनी ज्या उद्देशासाठी स्वच्छता निरीक्षक यासाठी प्रवेश होता ते तुमच्या लक्षात असेल अशी अपेक्षा करतो आणि अभ्यासात सातत्य पहिल्या दिवसापासून ठेवला आहे असे अपेक्षा करतो. 👉🏼उपदेशात्मक डोस देण्याचे कारण.. अभ्यासात सातत्य ठेवावे. 'दे रे हरी पलंगावरी' हे या काळात शक्य नाही. जाहिरातीची वाट न बघता 100 परिपूर्ण अभ्यास होईल अशा प्रकारे तुम्ही अभ्यास पूर्ण करा.. 👉🏼तुम्हाला MPW आणि SI दोन पदासाठी अभ्यास करायचं आहे. सध्या आरोग्य विभाग MPW ची जाहिरात येण्याचे संकेत आहे.. त्यामुळे कृपया अभ्यासात खंड पडू देऊ नका. तुम्हाला पुढील व्हिडिओ PLAYLIST पाठवतो आहे ते सर्व बघा आणि अभ्यास करा. MPW (बहूउद्देशिय आरोग्य कर्मचारी) PYQ - 2017 ते 2026: https://www.youtube.com/playlist?list=PLEVGU46nYZ6w वरील सर्व व्हिडिओ पाहून झाल्यावर टर्निंग पॉईंट्स MPW बहूउद्देशीय आरोग्य कर्मचारी हा मेंटरशिप प्रोग्राम जॉईन करून लगेच त्यातील टेस्ट सोडवायला चालू करा. परीक्षा पूर्वी त्यातील सर्व टेस्ट दोन तीन वेळा SOLVE झाले पाहिजेत. 👉🏼या वर्षीचं स्पर्धा कमी राहील त्यानंतर सध्या पेक्षा तीन ते चार पट विद्यार्थी हे परीक्षेसाठी असतील हे ध्यानात घ्या. त्यामुळे याच वेळी पोस्ट निघाली पाहिजे हे सर्वांनी ध्यानात घ्यायचे आहे. पुन्हा सूचना दिली नव्हती असे म्हणू नका. 👉🏼 परीक्षा MPSC कडे गेली तरी तुमची तयारी मेंटरशिप मार्फत करून घेण्यात येईल याबद्दल निवांत रहा. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔰आरोग्य विभाग भरती टेस्ट सिरीज🔰 टर्निंग पॉईंटस अॅपवर  only 149 रुपयात  MPW, ANM, GNM, स्वच्छता निरीक्षक, Pharmacist, Lab Asst व Lab Technician व गट ड पद यांचे टेस्ट स्वरूपात मेंटरशिप प्रोग्राम उपलब्ध. अँप लिंक -  https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.folpb ---------------------------------------------- 👉 अधिक माहितीसाठी  किँवा काही प्रश्न असेल तर व्हाट्सअप्प करा. https://wa.me/918999561313 ------------------------------------------ ★ आरोग्य विभाग टॉपचे टेलिग्राम चॅनेल       http://t.me/Arogyaexam

आदिवासी_विभाग_चौकीदार_फुल्ल_टेस्ट_5_pdf.pdf4.50 MB

आदिवासी_विभाग_चौकीदार_फुल्ल_टेस्ट_4_pdf.pdf3.89 MB

आदिवासी_विभाग_चौकीदार_फुल्ल_टेस्ट_3_pdf.pdf4.06 MB

आदिवासी_विभाग_चौकीदार_फुल्ल_टेस्ट_2_pdf.pdf3.85 MB

आदिवासी_विभाग_चौकीदार_फुल्ल_टेस्ट_1_pdf.pdf4.54 MB

MPSC पॅटर्न नुसार.. 💁‍♀तलाठीचा नेमका अभ्यास काय करावे? 🤔 काय करावे समजत नाही.. YOUTUBE वर सगळीकडे दणक्यात कार्यक्रम सुरु आहे.. पण.. सखोल माहितीच नाही...आजपासून एक एक लवकरात लवकर सर्व माहिती सविस्तर पाहूया.. 👉🏼आजचा विषय - इतिहास 👉🏼घटक - आधुनिक भारताचा इतिहास Pdf लिंक - https://t.me/Arogyaexam/16064 👉🏼 नवीन विद्यार्थी जे आहेत त्यांनी ही pdf तुम्हांला वाचायचीच आहे. तुम्ही स्वतः पहिलीच्या वर्गातील विद्यार्थी आहेत असे समजून ज्या सूचना मिळतील ते FOLLOW करा.. चुकीचा सल्ला तर देण्याचा विषयच येत नाही.. 👉🏼अद्यापही नियोजन सुरु असल्यामुळे सर्व एकत्र पाठवले नाही.. काम झाल्यावर तुम्हाला सर्व pdf एकत्र नक्कीच पाठवतो. MPSC पॅटर्न नुसार... 🔰टर्निंग पॉईंट्स तलाठी व गट क सेवा संयुक्त पुर्व परीक्षा मेंटरशिप प्रोग्राम (टेस्ट स्वरूपात)🔰 👉🏼स्वरूप - टेस्ट स्वरूपात 👉🏼प्रकार - विषय निहाय टेस्ट 👉🏼कालावधी - 2 वर्ष 👉🏼मुळ फी - 799 👉🏼ऑफर फी - 199 👉🏼एकूण प्रश्न संख्या - किमान 5 हजार प्रश्नांचा सराव 👉🏼कोर्स उद्देश - टेस्ट सोडवा, पोस्ट मिळवा. 👉🏼कोर्सची वैशिष्ट्ये - फी कमी पण गुणवत्तेची हमी. QUALITY आणि QUNATITY दोन्ही एकाच ठिकाणी. 👉🏼 सध्या उपलब्ध टेस्ट - राज्यशास्त्र फोल्डर, अर्थशास्त्र, समाजसुधारक..काम सुरु आहे. सर्वच फोल्डर मध्ये टेस्ट UPLOD होतील. 👉🏼कोर्स कसा जॉईन करावा - टर्निंग पॉईंट्स अँप PLAYSTORE वरून डाउनलोड करावे. - SIGN UP करा - तलाठी फोल्डर मध्ये जा - BUY NOW वर क्लिक करा - PAYMENT करा - त्यानंतर CONTENT वर क्लिक करा. विविध फोल्डर दिसतील. संपर्क - 8999571313 Join telegram - @turningpointss टर्निंग पॉईंट्स अँप वरील टेस्ट हे तुमच्या आयुष्याला टर्निंग पॉईंट्स देण्याचा काम नक्कीच करेल. अँप लिंक - https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.folpb -------------------------------------------- 👉 अधिक माहितीसाठी  किँवा काही प्रश्न असेल तर व्हाट्सअप्प करा. https://wa.me/918999561313 ------------------------------------------ ★ आरोग्य विभाग टॉपचे टेलिग्राम चॅनेल       http://t.me/Arogyaexam

तलाठी_व_संयुक्त_गट_क_सेवा_पूर्व_परीक्षेसाठी_अभ्यासाचे_नियोजन.pdf9.71 KB

गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - प्रश्न पत्रिका याच पॅटर्न प्रमाणेच तुमची तलाठी परीक्षा असेल.. व्यवस्थित overlook करा. 👉🏼 सदर प्रश्न पत्रिका तुम्हांला तलाठी मेंटरशिप प्रोग्राम मध्ये ऑनलाईन किंवा ऑफलाईन सोडवण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येईल.. स्वतःच मूल्यमापन करण्यासाठी असे करावे लागते. 👉🏼 मागील प्रश्न पत्रिका देखील उपलब्ध होतील.. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Get full तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - मेंटरशिप प्रोग्राम Course from Turning Points Now. Link - https://turningpoint.akamai.net.in/new-courses/55 अँप लिंक - https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.folpb -------------------------------------------- 👉 अधिक माहितीसाठी  किँवा काही प्रश्न असेल तर व्हाट्सअप्प करा. https://wa.me/918999561313 ------------------------------------------ ★ आरोग्य विभाग टॉपचे टेलिग्राम चॅनेल       http://t.me/Arogyaexam

5_6276253585298694667.pdf

प्रश्न तुमचे उत्तर आमचे 🔰आरोग्य विभाग MPW/SI ची परीक्षा कोण घेईल - MPSC की TCS 🔰 1. MPW - बहूउद्देशीय आरोग्य कर्मचारी मेंटरशिप प्रोग्राम मध्ये पुढील प्रकारे एक टेस्टचे फोल्डर ADD करण्यात येणार आहे. 👉🏼 MPSC पॅटर्न नुसार आरोग्य तांत्रिक PYQ आणि MCQ 2. तलाठी मेंटरशिप प्रोग्राम मध्ये पंचायतराज चे संपूर्ण नोट्स अपलोड केले आहे.. नोट्स या केवळ वाचण्यासाठी असतील डाऊनलोड किंवा प्रिंट करण्यासाठी नाही. म्हणून आम्ही तुम्हाला फक्त टेस्ट सिरीजची फी घेताय हे स्पष्ट सांगतोय बाकीच्या इतर सर्व गोष्टी या तुम्हाला बोनस म्हणून मिळतील हे समजा.. नोट्स A 1 QUALITY.. एक नंबर दर्जा.. साधी आणि सोपी भाषा. आकर्षक मांडणी.. एक वेळ नक्कीच वाचा.. परीक्षा कोण घेणार याविषयी.... 👉🏼 सर्वप्रथम मी चुकीचाही असू शकतो हे सर्वांनी ध्यानात घ्यावे. मगच पुढील मजूकर वाचावे. 👉🏼 परीक्षा कोण घेणार हे आपल्याला अद्याप कोणालाही माहीती नाही 👉🏼 TCS घेणार असेल तर चांगले आणि MPSC घेतले तरी चांगले. 👉🏼 आरोग्य विभागाची परीक्षा MPSC कडे जाईल असे वाटत नाही कारण त्यात गट ड चे पदे खूप आहेत. म्हणजे चतुर्थी श्रेणी 👉🏼 त्याच प्रमाणे आरोग्य गट क चे जवळपास संपूर्ण पदाला तांत्रिक अभ्यासक्रम आहे.. 👉🏼 त्यानंतर त्यांना सार्वजनिक आरोग्य विभागMPSC कडे घ्यायचा असतो तर मागील प्रसिद्ध झालेल्या RR मध्येच त्याचा उल्लेख असता..आणि यासंदर्भात आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी MPSC कडे तसा पत्रव्यवहार देखील केला होता हे तुम्हाला पत्रावरून दिसून आलेलं आहे. पत्र वाचू शकता... 👉🏼 परंतु एवढा पत्रव्यवहार करून देखील MPSC ने त्याचा समावेश केला नाही. कारण त्यात तांत्रिक पदे हे खूप आहेत म्हणून कदाचित.. MPSC कडे का जाऊ शकते... 👉🏼एवढेही असूनही आरोग्य विभाग देखील त्यांच्या परीक्षा MPSC कडेच जावे यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत, हे उल्लेखनीय बाब आहे. ते पत्रातून स्पष्ट झाले आहे. 👉🏼त्यामुळे निष्कर्ष एक निघतो.. सध्या परीक्षा TCS कडे राहण्याची शक्यता जास्त आहे पण पुढची परीक्षा MPSC कडेच जाईल असे वाटते..आणि भविष्यात MPSC कडेच आरोग्य विभागाकडे परीक्षा जायला पाहिजे. सध्या तुम्ही काय करायला पाहिजे.. 👉🏼 तांत्रिक अभ्यास परिपूर्ण करून ठेवा. 👉🏼 अ - तांत्रिक अभ्यास देखील त्याच दृष्टीने महत्वाचे आहे.. त्यामुळे त्याला देखील महत्व द्या. जर आरोग्य विभाग परीक्षा MPSC कडे गेली तरी परीक्षा पॅटर्न कसे असेल... 👉🏼 जर MPSC कडे जाणार असेल तर सध्याचा जाहिरातीमध्ये आरोग्य विभागाची घटकाचे पदे समाविष्ट झाली असते. 👉🏼 याचा अर्थ पुर्व आणि मुख्य पेपर असता. 👉🏼 पुर्व परीक्षासाठी अ - तांत्रिक अभ्यासक्रम आणि मुख्य परीक्षेला वेगळा पॅटर्न ठेवून तांत्रिक पेपर ADD करण्यात आला असता. उदा. RTO AMVI.. लक्षात येत असेल तुम्हाला.. OK. 👉🏼 जर या संयुक्त गट क सेवा पूर्व परीक्षेत आरोग्य विभागाचे कोणतेही गट क पदे समाविष्ट झाले नाही याचा अर्थ सध्या तरी MPSC कडे ही परीक्षा जाणार नाही. 👉🏼 सध्या आरोग्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी तलाठी साठी फॉर्म भरावा का? 👉🏼 भरू शकता.. माझं तुम्हाला सल्ला आहे तुम्ही फॉर्म भराच.. MPSC पॅटर्न तुम्हांला समजून जाईल.. पण शेवटी तुमचा निर्णय आहे 🙏🏼🙏🏼🙏🏼आग्रह नाही की दबाव नाही. 👉🏼 अ तांत्रिक अभ्यास पूर्ण होईल. 👉🏼तांत्रिक चा देखील पूर्ण होईल 👉🏼 सातत्याने रोजच्या रोज एक तास वेळ काढून टेस्ट सोडवत चला. परीक्षा आल्यावर टेस्ट सिरीज सोडवतो हा दृष्टिकोन आता बंद करा तुमचा जो काही अभ्यास झाला आहे तो किती आहे यासाठी टेस्ट सोडवण्याचा प्रयत्न करा. 👉🏼 मुळात तुमचा अभ्यास हा खूप झालेला आहे.. आणि तू किती झालाय हे समजण्यासाठी तुम्हाला घटक निहाय टेस्ट किंवा विषय निहाय टेस्ट सोडवणे आवश्यक आहे.. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Get full तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - मेंटरशिप प्रोग्राम Course from Turning Points Now. Link - https://turningpoint.akamai.net.in/new-courses/55 अँप लिंक - https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.folpb -------------------------------------------- 👉 अधिक माहितीसाठी  किँवा काही प्रश्न असेल तर व्हाट्सअप्प करा. https://wa.me/918999561313 ------------------------------------------ ★ आरोग्य विभाग टॉपचे टेलिग्राम चॅनेल       http://t.me/Arogyaexam

तलाठी फॉर्म भरण्यासंदर्भात काही अडचण आल्यास हे वाचा.. बरेच अडचण दूर होतील. Get full तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) व गट क सेवा स
तलाठी फॉर्म भरण्यासंदर्भात काही अडचण आल्यास हे वाचा.. बरेच अडचण दूर होतील. Get full तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - मेंटरशिप प्रोग्राम Course from Turning Points Now. Link - https://turningpoint.akamai.net.in/new-courses/55 अँप लिंक - https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.folpb -------------------------------------------- 👉 अधिक माहितीसाठी  किँवा काही प्रश्न असेल तर व्हाट्सअप्प करा. https://wa.me/918999561313 ------------------------------------------ ★ आरोग्य विभाग टॉपचे टेलिग्राम चॅनेल       http://t.me/Arogyaexam

तुम्हाला वाटत असेल सर काही पण देतील ... असे अजिबात होणार नाही .. सध्या विषयानुसार टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला घटकनिहाय देखील टे
तुम्हाला वाटत असेल सर काही पण देतील ... असे अजिबात होणार नाही .. सध्या विषयानुसार टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला घटकनिहाय देखील टेस्ट देणार .. म्हणजे तुम्हाला रोज एक टोपिक देऊन त्यावर टेस्ट सोडवून घेणार ..MPW/SI देखील असेच आहे .. पण सध्या मुलांच्या जिव्हाळ्याच्या विषय म्हणजे तलाठी यासाठी त्यांना पटवून द्यावे लागत आहे ...मागच्या वेळी खूप मूल जॉब वर लागली होती ..टेस्ट सोडवा आणि पोस्ट मिळावा या तत्त्वाचा वापर करून .. Get full तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - मेंटरशिप प्रोग्राम Course from Turning Points Now. Link - https://turningpoint.akamai.net.in/new-courses/55

Get full तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - मेंटरशिप प्रोग्राम Course from Turning Points Now. Link - https://turningpoint.akamai.net.in/new-courses/55

तलाठी वाले ... एकदम नियोजन बद्द कार्यक्रम आखून देईल .. माझ्याकडून टेस्ट मिळतील .. वाचायचं अभ्यास करायचे तुमच्याकडे आहे .. MPW
तलाठी वाले ... एकदम नियोजन बद्द कार्यक्रम आखून देईल .. माझ्याकडून टेस्ट मिळतील .. वाचायचं अभ्यास करायचे तुमच्याकडे आहे .. MPW /SI वाले तुमच देखील काम सुरूच आहे. काळजी करू नका .. याच्या पेक्षा जास्त काम राहील तुमच्यासाठी ..मग जॉईन करताय ना ? मेंटरशिप प्रोग्राम.. pdf अजून upload झाले नाही उद्यापर्यंत upload होतील .

Get full तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - मेंटरशिप प्रोग्राम Course from Turning Points Now. Link - https://turningpoint.akamai.net.in/new-courses/55

खूप वेळा सांगितले आहे अभ्यास करा ... जाहिरात कधी येईल ही तुम्ही मी काहीच सांगू शकत नाही ..कोणतेही शासन स्वार्थात परमार्थ साधण्याचा प्रयत्न करत असते .. या पूर्वीचा देखील इतिहास बघा तुम्ही .. विशेष करून सरळसेवा .. तलाठी झटका कसा आहे .. पण याच्यात काळजी करण्यासारख पण काही नाही .. स्वतःवर विश्वास ठेवा . अभ्यास झाला आहे तुमचा.. पण MPW /SI वाले मात्र गाफील राहूच नका ..