fa
Feedback
टर्निंग पॉइंटस

टर्निंग पॉइंटस

رفتن به کانال در Telegram

● या चॅनेलमध्ये दररोज चालूघडामोडी हस्तलिखित नोट्स आणि ONELINER पाठवले जातील. ● आरोग्यसेवक प्रश्नावली ● MPSC/सरळसेवा प्रश्नपत्रिका विश्लेषण हस्तलिखित स्वरूपात ● ONLINE टेस्ट सिरीज उपलब्ध

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام टर्निंग पॉइंटस

کانال टर्निंग पॉइंटस (@turningpointss) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 13 597 مشترک است و جایگاه 14 781 را در دسته آموزش و رتبه 30 313 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 13 597 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 27 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -129 و در ۲۴ ساعت گذشته برابر -2 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 11.86% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 7.06% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 1 613 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 960 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 3 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
● या चॅनेलमध्ये दररोज चालूघडामोडी हस्तलिखित नोट्स आणि ONELINER पाठवले जातील. ● आरोग्यसेवक प्रश्नावली ● MPSC/सरळसेवा प्रश्नपत्रिका विश्लेषण हस्तलिखित स्वरूपात ● ONLINE टेस्ट सिरीज उपलब्ध

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 28 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

13 597
مشترکین
-224 ساعت
-177 روز
-12930 روز
آرشیو پست ها
MPSC पॅटर्न नुसार.. 💁‍♀️तलाठीचा नेमका अभ्यास काय करावे? 🤔 काय करावे समजत नाही... तर वाचा पुढील pdf.. सविस्तर पणे. 👉🏼आजचा विषय - भारताचा भूगोल तलाठी STUDY PLAN pdf लिंक - https://t.me/Arogyaexam/16095 📄मागील विषयांचे PDF लिंक : 🧑‍💻 विषय - महाराष्ट्राचा इतिहास लिंक - https://t.me/Arogyaexam/16082 🧑‍💻विषय- आधुनिक भारताचा इतिहास - तलाठी STUDY PLAN Pdf लिंक - https://t.me/Arogyaexam/16064 MPSC पॅटर्न नुसार... 🔰टर्निंग पॉईंट्स तलाठी व गट क सेवा संयुक्त पुर्व परीक्षा मेंटरशिप प्रोग्राम (टेस्ट स्वरूपात)🔰 👉🏼स्वरूप - टेस्ट स्वरूपात 👉🏼प्रकार - विषय निहाय टेस्ट 👉🏼कालावधी - 2 वर्ष 👉🏼मुळ फी - 799 👉🏼ऑफर फी - 199 👉🏼एकूण प्रश्न संख्या - किमान 5 हजार प्रश्नांचा सराव 👉🏼कोर्स उद्देश - टेस्ट सोडवा, पोस्ट मिळवा. 👉🏼कोर्सची वैशिष्ट्ये - फी कमी पण गुणवत्तेची हमी. QUALITY आणि QUNATITY दोन्ही एकाच ठिकाणी. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔰आरोग्य विभाग भरती टेस्ट सिरीज🔰 टर्निंग पॉईंटस अॅपवर  only 149 रुपयात  MPW, ANM, GNM, स्वच्छता निरीक्षक, Pharmacist, Lab Asst व Lab Technician व गट ड पद यांचे टेस्ट स्वरूपात मेंटरशिप प्रोग्राम उपलब्ध. अँप लिंक -  https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.folpb ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - मेंटरशिप प्रोग्राम  (विषयनिहाय टेस्ट स्वरूपात.. फी फक्त 199 मुदत 2 वर्ष ).. संख्यात्मक आणि गुणात्मक दृष्ट्या सर्वोत्तम टेस्ट सिरीज म्हणजे टर्निंग पॉईंट्स टेस्ट सिरीज होय.) Link - https://turningpoint.akamai.net.in/new-courses/55 अँप लिंक -  https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.folpb -------------------------------------------- 👉 अधिक माहितीसाठी  किँवा काही प्रश्न असेल तर व्हाट्सअप्प करा. https://wa.me/918999561313 ------------------------------------------ ★ आरोग्य विभाग टॉपचे टेलिग्राम चॅनेल       http://t.me/Arogyaexam

भारताचा_भूगोल_STUDY_PLAN_तलाठी_व_गट_क_परीक्षा.pdf1.29 MB

✅NMMC.. Answer key and objection form दि 27-07-2026 ते 29-07-2026 या कालावधीत उपलब्ध असेल....  लिंक:-⏬⏬ https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/97335/login.html ही रिस्पॉन्स शीट ही 24 तास उपलब्ध असते. जर तुम्हाला ती रिस्पॉन्स शीट डाउनलोड करता येत नसेल तर आम्हाला sms करा. काळजी करू नका. तुमची प्रश्न पत्रिका व डिटेल कोणालाही share करणार नाही. 👉🏼 पण तुम्हाला पून्हा तुमची रिस्पॉन्स शीट उपलब्ध होणार नाही. कृपया तुमची रिस्पॉन्स शीट खालील क्रमांकावर पाठवावी ही विनंती. व्हाट्सअप अँप टेलिग्राम - @vvsindalkar त्यासोबत तुमचं स्कोर देखील पाठवावे ही विनंती. पदाचे नाव - पेपर दिनांक - Shift (वेळ) - प्रवर्ग - ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔰आरोग्य विभाग भरती टेस्ट सिरीज🔰 टर्निंग पॉईंटस अॅपवर  only 149 रुपयात  MPW, ANM, GNM, स्वच्छता निरीक्षक, Pharmacist, Lab Asst व Lab Technician व गट ड पद यांचे टेस्ट स्वरूपात मेंटरशिप प्रोग्राम उपलब्ध. अँप लिंक -  https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.folpb ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - मेंटरशिप प्रोग्राम  (विषयनिहाय टेस्ट स्वरूपात.. फी फक्त 199 मुदत 2 वर्ष ).. संख्यात्मक आणि गुणात्मक दृष्ट्या सर्वोत्तम टेस्ट सिरीज म्हणजे टर्निंग पॉईंट्स टेस्ट सिरीज होय.) Link - https://turningpoint.akamai.net.in/new-courses/55 अँप लिंक -  https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.folpb -------------------------------------------- 👉 अधिक माहितीसाठी  किँवा काही प्रश्न असेल तर व्हाट्सअप्प करा. https://wa.me/918999561313 ------------------------------------------ ★ आरोग्य विभाग टॉपचे टेलिग्राम चॅनेल       http://t.me/Arogyaexam

🔰 टर्निंग पॉईंट्स MPW बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी मेंटरशिप प्रोग्राम 🔰 🙂अभ्यास काय करावा? 💁‍♂बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPW) परीक्षेची तयारी संदर्भात महत्वपूर्ण लेख: सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी मित्रांना जे विद्यार्थी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदाची तयारी करत आहेत आणि त्यांचे फोकस केवळ हे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हेच आहे त्यांच्यासाठी सर्वप्रथम कोणत्या घटकावर फोकस करायचा आहे ते तुम्हाला सांगणार आहे. 👉🏼📖💁‍♂अभ्यासक्रमात नमूद केल्यानुसार सर्वप्रथम केवळ आणि केवळ कीटकजन्य आजार व जलजन्य आजार याचाच सरळ सरळ आणि सखोल अभ्यास करायचा आहे. आता याच्या अंतर्गत येणारे जे आजार आहेत त्याची यादी मी तुम्हाला पाठवत आहे. 🔘आजाराचे नाव व घटकाचे नाव 🔘 👉🏼डेंग्यू 👉🏼मलेरिया 👉🏼पटकी/कॉलरा 👉🏼अतिसार 👉🏼विषमज्वर 👉🏼जपानी मस्तिषकशोध 👉🏼कालाआजार 👉🏼हिपॅटायटिस 👉🏼हत्तीरोग 👉🏼चिकनगुनिया 👉🏼पोलिओ/ पोलीओमायलिटीस 👉🏼जिआर्डीयासीस 👉🏼आमांश 👉🏼लेप्टोस्पायरोसिस 👉🏼लेशमॅनियासिस 👉🏼डास 👉🏼राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम - NVBDCP 👉🏼गोलकृमी आजार 👉🏼झिका 👉🏼 पाणी 🧑‍💻MPW अर्थात बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या मेंटरशिप प्रोग्राम मध्ये आपण सर्वप्रथम टेस्ट स्वरूपात ज्या घटकाकडे फोकस करणार आहोत ते म्हणजे वर नमूद केलेले घटक. 🧑‍💻तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी देखील तुमच्या पद्धतीने जेवढे शक्य असेल तेवढे जास्त या घटकाचे SHORT नोट्स काढून तयार करायचे आहेत. ✍याचाच विचार करून आपण डास या घटकावर आधारित दोन टेस्ट आधीच अपलोड केलेलं आहेत. वेळोवेळी परीक्षेच्या पूर्वीच आपण यातील सर्व जे आजार आहेत त्यावर जास्तीत जास्त टेस्ट कव्हर करून घेणार आहोत. जे विद्यार्थी टर्निंग पॉईंट्स MPW बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी मेंटरशिप प्रोग्राम जॉईन केले आहेत. त्यांनी ते लगेच्या लगेच सोडवायचे आहेत कारण सर्व टेस्ट हे अनलिमिटेड वेळा सोडवता येते. आणि जे विद्यार्थी जॉईन करणार नाहीत त्यांना वर दिलेल्या सूचनेप्रमाणे सर्वप्रथम अभ्यास करायचे आहेत. 📲त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या प्लेलिस्ट मधील सर्व व्हिडिओ बघायचे आहेत... सर्वांनी ते व्हिडिओ शांतपणे आणि व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायचे आहेत.. 📱MPW (बहूउद्देशिय आरोग्य कर्मचारी) PYQ - 2017 ते 2026: https://www.youtube.com/playlist?list=PLEVGU46nYZ6w ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔰आरोग्य विभाग भरती टेस्ट सिरीज🔰 टर्निंग पॉईंटस अॅपवर  only 149 रुपयात  MPW, ANM, GNM, स्वच्छता निरीक्षक, Pharmacist, Lab Asst व Lab Technician व गट ड पद यांचे टेस्ट स्वरूपात मेंटरशिप प्रोग्राम उपलब्ध. अँप लिंक -  https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.folpb ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - मेंटरशिप प्रोग्राम  (विषयनिहाय टेस्ट स्वरूपात.. फी फक्त 199 मुदत 2 वर्ष ).. संख्यात्मक आणि गुणात्मक दृष्ट्या सर्वोत्तम टेस्ट सिरीज म्हणजे टर्निंग पॉईंट्स टेस्ट सिरीज होय.) Link - https://turningpoint.akamai.net.in/new-courses/55 अँप लिंक -  https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.folpb -------------------------------------------- 👉 अधिक माहितीसाठी  किँवा काही प्रश्न असेल तर व्हाट्सअप्प करा. https://wa.me/918999561313 ------------------------------------------ ★ आरोग्य विभाग टॉपचे टेलिग्राम चॅनेल       http://t.me/Arogyaexam

MPSC पॅटर्न नुसार.. 💁‍♀️तलाठीचा नेमका अभ्यास काय करावे? 🤔 काय करावे समजत नाही... तर वाचा पुढील pdf.. सविस्तर पणे. 👉🏼आजचा विषय - इतिहास 👉🏼घटक - महाराष्ट्राचा इतिहास लिंक - https://t.me/Arogyaexam/16082 👉🏼घटक - आधुनिक भारताचा इतिहास - तलाठी STUDY PLAN Pdf लिंक - https://t.me/Arogyaexam/16064 MPSC पॅटर्न नुसार... 🔰टर्निंग पॉईंट्स तलाठी व गट क सेवा संयुक्त पुर्व परीक्षा मेंटरशिप प्रोग्राम (टेस्ट स्वरूपात)🔰 👉🏼स्वरूप - टेस्ट स्वरूपात 👉🏼प्रकार - विषय निहाय टेस्ट 👉🏼कालावधी - 2 वर्ष 👉🏼मुळ फी - 799 👉🏼ऑफर फी - 199 👉🏼एकूण प्रश्न संख्या - किमान 5 हजार प्रश्नांचा सराव 👉🏼कोर्स उद्देश - टेस्ट सोडवा, पोस्ट मिळवा. 👉🏼कोर्सची वैशिष्ट्ये - फी कमी पण गुणवत्तेची हमी. QUALITY आणि QUNATITY दोन्ही एकाच ठिकाणी. अँप लिंक - https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.folpb --------------------------------------- 👉 अधिक माहितीसाठी  किँवा काही प्रश्न असेल तर व्हाट्सअप्प करा. https://wa.me/918999561313 ------------------------------------------ ★ आरोग्य विभाग टॉपचे टेलिग्राम चॅनेल       http://t.me/Arogyaexam

मागील प्रश्न पत्रिका - MPSC गट क - PYQ DATA ANALYSIS - आणि तलाठी अभ्यासाची दिशा ....दोन दिवसात 2025 च्या प्रश्नपत्रिकेचे DATA
मागील प्रश्न पत्रिका - MPSC गट क - PYQ DATA ANALYSIS - आणि तलाठी अभ्यासाची दिशा ....दोन दिवसात 2025 च्या प्रश्नपत्रिकेचे DATA ANALYSIS पूर्ण करून कोर्से मध्ये उपलब्ध करून देण्यात येईल .

आरोग्य विभाग भरती UPDATE.pdf

प्रश्न तुमचे उत्तर आमचे 🔰आरोग्य विभाग MPW/SI ची परीक्षा कोण घेईल - MPSC की TCS 🔰 1. MPW - बहूउद्देशीय आरोग्य कर्मचारी मेंटरशिप प्रोग्राम मध्ये पुढील प्रकारे एक टेस्टचे फोल्डर ADD करण्यात येणार आहे. 👉🏼 MPSC पॅटर्न नुसार आरोग्य तांत्रिक PYQ आणि MCQ 2. तलाठी मेंटरशिप प्रोग्राम मध्ये पंचायतराज चे संपूर्ण नोट्स अपलोड केले आहे.. नोट्स या केवळ वाचण्यासाठी असतील डाऊनलोड किंवा प्रिंट करण्यासाठी नाही. म्हणून आम्ही तुम्हाला फक्त टेस्ट सिरीजची फी घेताय हे स्पष्ट सांगतोय बाकीच्या इतर सर्व गोष्टी या तुम्हाला बोनस म्हणून मिळतील हे समजा.. नोट्स A 1 QUALITY.. एक नंबर दर्जा.. साधी आणि सोपी भाषा. आकर्षक मांडणी.. एक वेळ नक्कीच वाचा.. परीक्षा कोण घेणार याविषयी.... 👉🏼 सर्वप्रथम मी चुकीचाही असू शकतो हे सर्वांनी ध्यानात घ्यावे. मगच पुढील मजूकर वाचावे. 👉🏼 परीक्षा कोण घेणार हे आपल्याला अद्याप कोणालाही माहीती नाही 👉🏼 TCS घेणार असेल तर चांगले आणि MPSC घेतले तरी चांगले. 👉🏼 आरोग्य विभागाची परीक्षा MPSC कडे जाईल असे वाटत नाही कारण त्यात गट ड चे पदे खूप आहेत. म्हणजे चतुर्थी श्रेणी 👉🏼 त्याच प्रमाणे आरोग्य गट क चे जवळपास संपूर्ण पदाला तांत्रिक अभ्यासक्रम आहे.. 👉🏼 त्यानंतर त्यांना सार्वजनिक आरोग्य विभागMPSC कडे घ्यायचा असतो तर मागील प्रसिद्ध झालेल्या RR मध्येच त्याचा उल्लेख असता..आणि यासंदर्भात आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी MPSC कडे तसा पत्रव्यवहार देखील केला होता हे तुम्हाला पत्रावरून दिसून आलेलं आहे. पत्र वाचू शकता... 👉🏼 परंतु एवढा पत्रव्यवहार करून देखील MPSC ने त्याचा समावेश केला नाही. कारण त्यात तांत्रिक पदे हे खूप आहेत म्हणून कदाचित.. MPSC कडे का जाऊ शकते... 👉🏼एवढेही असूनही आरोग्य विभाग देखील त्यांच्या परीक्षा MPSC कडेच जावे यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत, हे उल्लेखनीय बाब आहे. ते पत्रातून स्पष्ट झाले आहे. 👉🏼त्यामुळे निष्कर्ष एक निघतो.. सध्या परीक्षा TCS कडे राहण्याची शक्यता जास्त आहे पण पुढची परीक्षा MPSC कडेच जाईल असे वाटते..आणि भविष्यात MPSC कडेच आरोग्य विभागाकडे परीक्षा जायला पाहिजे. सध्या तुम्ही काय करायला पाहिजे.. 👉🏼 तांत्रिक अभ्यास परिपूर्ण करून ठेवा. 👉🏼 अ - तांत्रिक अभ्यास देखील त्याच दृष्टीने महत्वाचे आहे.. त्यामुळे त्याला देखील महत्व द्या. जर आरोग्य विभाग परीक्षा MPSC कडे गेली तरी परीक्षा पॅटर्न कसे असेल... 👉🏼 जर MPSC कडे जाणार असेल तर सध्याचा जाहिरातीमध्ये आरोग्य विभागाची घटकाचे पदे समाविष्ट झाली असते. 👉🏼 याचा अर्थ पुर्व आणि मुख्य पेपर असता. 👉🏼 पुर्व परीक्षासाठी अ - तांत्रिक अभ्यासक्रम आणि मुख्य परीक्षेला वेगळा पॅटर्न ठेवून तांत्रिक पेपर ADD करण्यात आला असता. उदा. RTO AMVI.. लक्षात येत असेल तुम्हाला.. OK. 👉🏼 जर या संयुक्त गट क सेवा पूर्व परीक्षेत आरोग्य विभागाचे कोणतेही गट क पदे समाविष्ट झाले नाही याचा अर्थ सध्या तरी MPSC कडे ही परीक्षा जाणार नाही. 👉🏼 सध्या आरोग्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी तलाठी साठी फॉर्म भरावा का? 👉🏼 भरू शकता.. माझं तुम्हाला सल्ला आहे तुम्ही फॉर्म भराच.. MPSC पॅटर्न तुम्हांला समजून जाईल.. पण शेवटी तुमचा निर्णय आहे 🙏🏼🙏🏼🙏🏼आग्रह नाही की दबाव नाही. 👉🏼 अ तांत्रिक अभ्यास पूर्ण होईल. 👉🏼तांत्रिक चा देखील पूर्ण होईल 👉🏼 सातत्याने रोजच्या रोज एक तास वेळ काढून टेस्ट सोडवत चला. परीक्षा आल्यावर टेस्ट सिरीज सोडवतो हा दृष्टिकोन आता बंद करा तुमचा जो काही अभ्यास झाला आहे तो किती आहे यासाठी टेस्ट सोडवण्याचा प्रयत्न करा. 👉🏼 मुळात तुमचा अभ्यास हा खूप झालेला आहे.. आणि तू किती झालाय हे समजण्यासाठी तुम्हाला घटक निहाय टेस्ट किंवा विषय निहाय टेस्ट सोडवणे आवश्यक आहे.. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Get full तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - मेंटरशिप प्रोग्राम  Course from Turning Points Now. Link - https://turningpoint.akamai.net.in/new-courses/55 अँप लिंक -  https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.folpb -------------------------------------------- 👉 अधिक माहितीसाठी  किँवा काही प्रश्न असेल तर व्हाट्सअप्प करा. https://wa.me/918999561313 ------------------------------------------ ★ आरोग्य विभाग टॉपचे टेलिग्राम चॅनेल       http://t.me/Arogyaexam

आज स्वच्छता निरीक्षक या पदवीकेचा निकाल लागला आहे. जे विद्यार्थी पास झाले आहेत त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन... 👉🏼 तुम्ही सर्वांनी ज्या उद्देशासाठी स्वच्छता निरीक्षक यासाठी प्रवेश होता ते तुमच्या लक्षात असेल अशी अपेक्षा करतो आणि अभ्यासात सातत्य पहिल्या दिवसापासून ठेवला आहे असे अपेक्षा करतो. 👉🏼उपदेशात्मक डोस देण्याचे कारण.. अभ्यासात सातत्य ठेवावे. 'दे रे हरी पलंगावरी' हे या काळात शक्य नाही. जाहिरातीची वाट न बघता 100 परिपूर्ण अभ्यास होईल अशा प्रकारे तुम्ही अभ्यास पूर्ण करा.. 👉🏼तुम्हाला MPW आणि SI दोन पदासाठी अभ्यास करायचं आहे. सध्या आरोग्य विभाग MPW ची जाहिरात येण्याचे संकेत आहे.. त्यामुळे कृपया अभ्यासात खंड पडू देऊ नका. तुम्हाला पुढील व्हिडिओ PLAYLIST पाठवतो आहे ते सर्व बघा आणि अभ्यास करा. MPW (बहूउद्देशिय आरोग्य कर्मचारी) PYQ - 2017 ते 2026: https://www.youtube.com/playlist?list=PLEVGU46nYZ6w वरील सर्व व्हिडिओ पाहून झाल्यावर टर्निंग पॉईंट्स MPW बहूउद्देशीय आरोग्य कर्मचारी हा मेंटरशिप प्रोग्राम जॉईन करून लगेच त्यातील टेस्ट सोडवायला चालू करा. परीक्षा पूर्वी त्यातील सर्व टेस्ट दोन तीन वेळा SOLVE झाले पाहिजेत. 👉🏼या वर्षीचं स्पर्धा कमी राहील त्यानंतर सध्या पेक्षा तीन ते चार पट विद्यार्थी हे परीक्षेसाठी असतील हे ध्यानात घ्या. त्यामुळे याच वेळी पोस्ट निघाली पाहिजे हे सर्वांनी ध्यानात घ्यायचे आहे. पुन्हा सूचना दिली नव्हती असे म्हणू नका. 👉🏼 परीक्षा MPSC कडे गेली तरी तुमची तयारी मेंटरशिप मार्फत करून घेण्यात येईल याबद्दल निवांत रहा. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔰आरोग्य विभाग भरती टेस्ट सिरीज🔰 टर्निंग पॉईंटस अॅपवर  only 149 रुपयात  MPW, ANM, GNM, स्वच्छता निरीक्षक, Pharmacist, Lab Asst व Lab Technician व गट ड पद यांचे टेस्ट स्वरूपात मेंटरशिप प्रोग्राम उपलब्ध. अँप लिंक -  https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.folpb ---------------------------------------------- 👉 अधिक माहितीसाठी  किँवा काही प्रश्न असेल तर व्हाट्सअप्प करा. https://wa.me/918999561313 ------------------------------------------ ★ आरोग्य विभाग टॉपचे टेलिग्राम चॅनेल       http://t.me/Arogyaexam

आदिवासी_विभाग_चौकीदार_फुल्ल_टेस्ट_5_pdf.pdf4.50 MB

आदिवासी_विभाग_चौकीदार_फुल्ल_टेस्ट_4_pdf.pdf3.89 MB

आदिवासी_विभाग_चौकीदार_फुल्ल_टेस्ट_3_pdf.pdf4.06 MB