fa
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

رفتن به کانال در Telegram

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

کانال Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 24 502 مشترک است و جایگاه 8 058 را در دسته آموزش و رتبه 17 455 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 24 502 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 24 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -396 و در ۲۴ ساعت گذشته برابر -23 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 6.19% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 2.38% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 1 517 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 584 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 4 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

توضیحی برای کانال ارائه نشده است.

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 25 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

24 502
مشترکین
-2324 ساعت
-767 روز
-39630 روز
آرشیو پست ها
खालील पैकी कोणता ॲक्ट लॉर्ड लिटन शी संबंधित नाही.?
Anonymous voting

Q.) सत्य विधाने ओळखा. अ.) 1793 मध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिसने कॉर्नवॉलिस संहितेआधारे कलेक्टरकडे सोपविलेले न्यायीक व फौजदारीशी संबंधीत अधिकार काढून घेतले. ब.) लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी कायम धारा पद्धत बिहार आणि बंगाल प्रांतात सुरु केली.
Anonymous voting

शेतकरी आणि ईस्ट इंडिया कंपनी यांचा____ या महसूल प्रत्यक्ष संबंध येत असे?
Anonymous voting

________ संस्था क्रांतीकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती.
Anonymous voting

दिनकर गंगाधर केळकर हे नाव कशाशी संबंधित आहे ?
Anonymous voting

बादशाह अकबर यांच्या काळात ब्रिटन मध्ये कोण शासक होते?
Anonymous voting

🎯 अनाथ बालकांसाठी पंढरपूर येथे अनाथालय स्थापन करण्याचे महान कार्य -------------- या संघटनेने केले आहे.
Anonymous voting

"गोल्ड कार्ड" व्हिसा - चर्चेतील मुद्दा ● अमेरिकेतील एक नवीन इमिग्रेशन व्हिसा प्रोग्राम आहे ● यामुळे श्रीमंत परदेशी नागरिक किं
"गोल्ड कार्ड" व्हिसा - चर्चेतील मुद्दा ● अमेरिकेतील एक नवीन इमिग्रेशन व्हिसा प्रोग्राम आहे ● यामुळे श्रीमंत परदेशी नागरिक किंवा कुशल कर्मचारी अमेरिकेत कायमस्वरूपी राहू शकतात. ● अमेरिकेत अमर्याद राहण्याचा अधिकार (EB-1 किंवा EB-2 व्हिसा प्रमाणे). ● लगेच काही आठवड्यात मंजूर ● वैयक्तिक साठी - 9 कोटी ● कंपनी साठी - 18 कोटी

देशाची पहिली हायड्रोजन फ्यूल सेल पॅसेंजर बोट लाँच • लांबी : 24 मीटर • तंत्रज्ञान : पूर्णपणे स्वदेशी प्रवासी • क्षमता : 50 प्र
देशाची पहिली हायड्रोजन फ्यूल सेल पॅसेंजर बोट लाँच • लांबी : 24 मीटर • तंत्रज्ञान : पूर्णपणे स्वदेशी प्रवासी • क्षमता : 50 प्रवासी • खर्च : 17.50 कोटी रुपये • केबिन : वातानुकूलित • प्रवासाची वेळ : 8 तास

इंग्लंडचे पंतप्रधान......... यांनी जातीय निवाडा इसवी सन 1932 मध्ये प्रसिद्ध केला.
Anonymous voting

अमेरिका व कॅनडा स्थित भारती यांनी कोणती संघटना स्थापन केली?
Anonymous voting

खालीलपैकी कोण "गदर "हे वर्तमानपत्र अमेरिकेत चालवत असे?
Anonymous voting

+1
जा. क्र. ०५३/२०२५ महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२४ - तात्पुरती गुणवत्ता यादी, तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

रानडे, गांधी आणि जिना या ग्रंथाचे लेखक कोण आहे?
Anonymous voting

नागपूर हे शहर....... द्वारे संस्थापित केले गेले आणि नंतर ते........च्या सत्तेखाली मराठा साम्राज्याचा भाग बनले.
Anonymous voting

✍🌎राम मोहन रॉय यांना राजा ही पदवी कोणी दिली ?
Anonymous voting

मानवात देवता असेल तर ते दादाभाई नौरोजी च असतील असे वर्णन कोणी केले होते?
Anonymous voting

भारतातील कोळशाचे पट्टे खालील पैकी कोणत्या कालखंडात निर्माण झाले?
Anonymous voting

भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हटले जाते?
Anonymous voting

सायमन कमिशनची नियुक्ती कोणत्या साली करण्यात आली?
Anonymous voting