fa
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

رفتن به کانال در Telegram

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

کانال Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 24 350 مشترک است و جایگاه 8 088 را در دسته آموزش و رتبه 17 403 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 24 350 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 02 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -419 و در ۲۴ ساعت گذشته برابر -16 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 6.74% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.98% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 1 642 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 970 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 5 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

توضیحی برای کانال ارائه نشده است.

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 03 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

24 350
مشترکین
-1624 ساعت
-1407 روز
-41930 روز
آرشیو پست ها
गोखलेच्या तोडीचा कौन्सिल सभा गाजविणारा वक्ता माझ्या माहितीत नाही असे वर्णन कोणी केले?
Anonymous voting

 इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान कोणास दिल? - 👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑
Anonymous voting

खालील विधाने कोणाबाबत आहेत ते ओळखा A)त्यांनी पत्री सरकार मध्ये काम केले B)गांधी विवाह पद्धतीने विवाह केला C)शिंदखेडा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत निवडून आल्या.
Anonymous voting

बंगालच्या फाळणीच्या विरोधात वंगभंग आंदोलन करण्यात येऊन त्यावेळी ऐक्याचे प्रतीक म्हणून.........चा कार्यक्रम घेण्यात आला.
Anonymous voting

महर्षि धोंडो केशव कर्वे यांना कोणत्या विद्यापीठ एल.एल.डी. ही पदवी देऊन सन्मानित केले?
Anonymous voting

.........................यांची कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायधीशपदी नियुक्ती केली. (पहिले भारतीय)
Anonymous voting

🔰 WTC फायनलमध्ये शतक करणारा ३ फलंदाज: एडन मार्कराम. 🔹वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलमध्ये शतक ठोकणारे खेळाडू: ◾️२०२३ फ
🔰 WTC फायनलमध्ये शतक करणारा ३ फलंदाज: एडन मार्कराम. 🔹वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलमध्ये शतक ठोकणारे खेळाडू: ◾️२०२३ फायनल (ऑस्ट्रेलिया vs भारत): १) ट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया): १०६ चेंडूत १०० धावा (WTC फायनलमध्ये पहिले शतक). २)स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया): १२१ धावा (याच सामन्यात). ◾️२०२५ फायनल (ऑस्ट्रेलिया vs दक्षिण आफ्रिका - सध्या सुरू): ३) एडन मार्कराम (दक्षिण आफ्रिका): १५९ चेंडूत नाबाद १०२ धावा. (तिसरा शतकवीर).

◾सुरुवातीस इंग्रजांनी .... या ठिकाणी वखारी उघडल्या. पुढे तीच त्यांची राजकीय केंद्रे बनली.
Anonymous voting

◾क्रांतिकारकांनी १२ मे, १८५७ रोजी....... यांस दिल्लीचा म्हणून घोषित केले.
Anonymous voting

वृत्तपत्र जोडी बद्दल अचूक पर्याय. अ) लाला लजपतराय - टिब्यून ब) किशोरीचंद्र मित्र - इंडियन फिल्ड क) गिरीशचंद्र घोष - बंगाली and नवगोपाळ ड) सुरेंद्रनाथ बॅनर्जी - द नॅशनल पेपर.
Anonymous voting

🔰स्वामी दयानंदांच्या आर्य समाजाचे वर्णन 'लढाऊ हिंदू धर्म' (Aggressive Hinduism) असे कोणी केले ?
Anonymous voting

🔰......... याने एका स्त्रीला सतीपासून परावृत्त करण्यासाठी बनारसपर्यंतचा प्रवासखर्च दिला व तिला सती जाण्यापासून परावृत्त केले.
Anonymous voting

इंग्रजी शिक्षणाला सुरवात कधी पासून झाली
Anonymous voting

संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे अध्यक्ष शंकरराव देव हे काँग्रेस नेते असल्याने, संयुक्त महाराष्ट्र परिषद भरीव स्वरूपाची कृती करू शकणार नाही, असे मत कोणी मांडले?
Anonymous voting

🔰यांच्या शब्दांत 'शाळा आणि महाविद्यालयांपेक्षा कारखाने प्रभाविणे, राष्ट्राच्या नवीन उपक्रमाला सुरुवात करतील.
Anonymous voting

🔰.......यांनी वडिलांना इंग्रजाविरुद्ध लढताना शहीद होताना पाहिले. १७ नोव्हेंबर १८१७ रोजी त्यांनी वाकडेवाडी येथे वडिलांची समाधी बांधली.
Anonymous voting

साने गुरुजी चा अमृतपुत्र असा गौरव कोणी केला
Anonymous voting

🔰जागतिक लिंगभेद निर्देशांक २०२५ मध्ये भारत १३१ व्या स्थानावर घसरला 🔹भारताची क्रमवारी: १४८ देशांपैकी १३१ वे स्थान (मागील वर्
🔰जागतिक लिंगभेद निर्देशांक २०२५ मध्ये भारत १३१ व्या स्थानावर घसरला 🔹भारताची क्रमवारी: १४८ देशांपैकी १३१ वे स्थान (मागील वर्षीपेक्षा २ स्थानांनी घसरण). 🔸सर्वात मोठी घसरण: राजकीय सक्षमीकरण (महिला प्रतिनिधी कमी). 🔹पूर्ण समानता: गाठायला अजून १२३ वर्षे लागतील (जागतिक पातळीवर). 🔸६४.१% च्या समता गुणांसह, भारत दक्षिण आशियातील सर्वात खालच्या क्रमांकाच्या देशांमध्ये ▪️दक्षिण आशियामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा देश :- बांगलादेश (२४ व्या क्रमांक) ▪️नेपाळ १२५ व्या, श्रीलंका १३०, भूतान ११९, मालदीव १३८ आणि पाकिस्तान १४८ व्या क्रमांकावर

🔰 भारताच्या लोकपालने एक नवीन ब्रीदवाक्य स्वीकारले 🔹स्वीकृतीची तारीख: १२ जून २०२५ 🔸नवीन ब्रीदवाक्य: "नागरिकांना सक्षम करा,
🔰 भारताच्या लोकपालने एक नवीन ब्रीदवाक्य स्वीकारले 🔹स्वीकृतीची तारीख: १२ जून २०२५ 🔸नवीन ब्रीदवाक्य: "नागरिकांना सक्षम करा, भ्रष्टाचार उघड करा." ✅✅ 🔹उद्देश: संस्थात्मक दृश्यमानता आणि सार्वजनिक पोहोच वाढवणे. 🔸जुने ब्रीदवाक्य बदलण्याचे कारण: नवीन ब्रीदवाक्य हे अधिक थेट आणि कृती-आधारित आहे, ज्यामुळे लोकांना लोकपालच्या कार्याशी अधिक चांगल्या प्रकारे जोडता येईल. 🔰ब्रीदवाक्याचा अर्थ: 🔹"नागरिकांना सक्षम करा": भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना तक्रार दाखल करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे. 🔸 "भ्रष्टाचार उघड करा": सार्वजनिक अधिकाऱ्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणे आणि सत्य समोर आणणे. 🔹लोकपालची भूमिका: लोकपाल आणि लोकायुक्त कायदा, २०१३ अंतर्गत सार्वजनिक अधिकाऱ्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणारी एक स्वतंत्र वैधानिक संस्था आहे.

🔰पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीचा कोल्हापूर संस्थानाशी संबंध नव्हता ?
Anonymous voting