fa
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

رفتن به کانال در Telegram

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

کانال Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 24 249 مشترک است و جایگاه 8 120 را در دسته آموزش و رتبه 17 398 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 24 249 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 09 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -422 و در ۲۴ ساعت گذشته برابر -9 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 7.18% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.88% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 1 742 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 941 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 5 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

توضیحی برای کانال ارائه نشده است.

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 10 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

24 249
مشترکین
-924 ساعت
-1067 روز
-42230 روز
آرشیو پست ها
🎯 विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला❓
Anonymous voting

हा महात्मा फुले यांचा ग्रंथ त्यांच्या मरणोपरांत म्हणजे 1811 मध्ये प्रकाशित झाला.
Anonymous voting

अमरावती येथे सन 1932 मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?
Anonymous voting

🔰पॅरा अ‍ॅथलेटिक्स जीपीमध्ये भारत १३४ पदकांसह पदकतालिकेत अव्वल 🔹भारताने वर्ल्ड पॅरा अॅथलेटिक्स ग्रँड प्रिक्स २०२५ मध्ये वर्च
🔰पॅरा अ‍ॅथलेटिक्स जीपीमध्ये भारत १३४ पदकांसह पदकतालिकेत अव्वल 🔹भारताने वर्ल्ड पॅरा अॅथलेटिक्स ग्रँड प्रिक्स २०२५ मध्ये वर्चस्व गाजवले, ४५ सुवर्ण, ४० रौप्य आणि ४९ कांस्यपदकांसह १३४ पदके जिंकली. 🔸यजमान देशाने पुरुषांच्या गोळाफेक F11-F20 आणि पुरुषांच्या 5000 मीटर T11-T12 सारख्या स्पर्धांमध्ये पोडियम स्वीपसह उत्कृष्टता दाखवली. 🔹हा कार्यक्रम नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये झाला.

🔰मार्क कार्नी यांनी कॅनडाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली 🔸कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी भूतकाळातील तणाव असूनही अमे
🔰मार्क कार्नी यांनी कॅनडाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली 🔸कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी भूतकाळातील तणाव असूनही अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत काम करण्याची तयारी दर्शविली. 🔹ते कॅनडाचे २४ वे पंतप्रधान आणि लिबरल पक्षाचे नेते म्हणून काम करणारे कॅनेडियन राजकारणी आणि अर्थशास्त्रज्ञ आहेत. 🔸२००८ ते २०१३ पर्यंत त्यांनी बँक ऑफ कॅनडाचे ८ वे गव्हर्नर आणि २०१३ ते २०२० पर्यंत बँक ऑफ इंग्लंडचे १२० वे गव्हर्नर म्हणून काम पाहिले.

भारतात पहिली जनगणना केव्हा पार पडली ?
Anonymous voting

🎯 संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कुठे झाली?
Anonymous voting

काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात राष्ट्रीय हा शब्द काँग्रेसशी जोडला गेला?
Anonymous voting

विविध विषय तज्ञ म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी पुढील ठिकाणी आपली साक्ष नोंदवली A)सायमन कमिशन B)साऊथ ब्युरो कमिटी C)रॉयल कमिशन अँड फायनान्स
Anonymous voting

जुन्या चालीरीती चे पुनर्जीवन करावे आशा विचाराच्या व्यक्ती चे नावे पूढे दिले आहेत त्यात एक वेगळ्या विचारांची आहे ती व्यक्ती कोण?
Anonymous voting

1776 मधला पुरंदर करार कोणामध्ये झाला?
Anonymous voting

संभलपूर या राज्याचे व्यपगत केव्हा केले गेले?
Anonymous voting

तारकानाथ दास यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले
Anonymous voting

...............हे महाराष्ट्रातील पहिली राष्ट्रीय शाळा म्हणून देखील ओळखले जाते.
Anonymous voting

A) 1823 मधे एल्फिन्स्टन ने शिक्षणविषयक योजना तयार केली. B) एलफिन्स्टन चे (मिनिट)' सरकारी पुस्तिका ' हे शैक्षणिक धोरणाचा पाया ठरले.
Anonymous voting

🔰भारताने पहिला एक्सप्लोरेशन लायसन्स लिलाव आणि एआय हॅकेथॉन सुरू केला 🔹खोलवर असलेल्या खनिज साठ्यांचा शोध घेण्यासाठी भारताने १
🔰भारताने पहिला एक्सप्लोरेशन लायसन्स लिलाव आणि एआय हॅकेथॉन सुरू केला 🔹खोलवर असलेल्या खनिज साठ्यांचा शोध घेण्यासाठी भारताने १३ मार्च २०२५ रोजी गोव्यात पहिलाच एक्सप्लोरेशन लायसन्स (EL) लिलाव सुरू केला . 🔸एआय हॅकेथॉन २०२५ मध्ये शाश्वत खाण पद्धती वाढविण्यासाठी "एआय वापरून खनिज लक्ष्यीकरण" यावर लक्ष केंद्रित केले गेले. 🔹या लिलावात १० राज्यांमधील १३ खनिज ब्लॉक्सचा समावेश आहे, ज्यात सोने, तांबे, हिरे, आरईई आणि व्हॅनेडियम यांचा समावेश आहे.

महिला प्रीमियर लीग (WPL) - 2025 ◾️विजेता संघ - मुंबई इंडियन ◾️ उपविजेता संघ - दिल्ली कॅपिटल ◾️दिनांक - 14 फेब्रुवारी ते 15 मा
महिला प्रीमियर लीग (WPL) - 2025 ◾️विजेता संघ - मुंबई इंडियन ◾️ उपविजेता संघ - दिल्ली कॅपिटल ◾️दिनांक - 14 फेब्रुवारी ते 15 मार्च 2025 ◾️संघ - एकूण पाच संघ सहभागी आहेत. 🙂दिल्ली कॅपिटल्स 🙂 गुजरात जायेट्स 🙂 मुंबई इंडियन 🙂 रॉयल चॅलेंजर्स बंगलोर 🙂 यूपी वॉरियर्स 🏏 WPL 2023 चा विजेता संघ - मुंबई इंडियन्स 🏏 WPL 2024 चा विजेता संघ - रॉयल चॅलेंजर्स बंगलोर 🏏 WPL 2025 चा विजेता संघ - मुंबई इंडियन

खालीलपैकी कोणी महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता म्हणून सर्वप्रथम संबोधले होते?
Anonymous voting

पुणे सार्वजनिक सभा स्थापनेत कोणाचा सहभाग नव्हता?
Anonymous voting

पर्वती सत्याग्रह मंडळ चे अद्यक्ष कोण होते❓
Anonymous voting