fa
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

رفتن به کانال در Telegram

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

کانال Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 24 445 مشترک است و جایگاه 8 052 را در دسته آموزش و رتبه 17 365 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 24 445 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 28 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -406 و در ۲۴ ساعت گذشته برابر -18 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 6.64% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.99% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 1 624 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 976 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 5 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

توضیحی برای کانال ارائه نشده است.

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 29 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

24 445
مشترکین
-1824 ساعت
-1287 روز
-40630 روز
آرشیو پست ها
उगवती पिढी केवळ अर्ज विनंत्या नि समाधानी होणार नाही.दहशतवाद संपवण्याचा एकच मार्ग मला दिसतो आहे तो म्हणजे सत्याग्रह असे गांधीजींनी कोणाला पत्रांद्वारे कळवले❓
Anonymous voting

History Combine-1.pdf

अनार्य दोष परिहार समाजाची स्थापना कोणी केली?
Anonymous voting

Questions. आर्य समाजाची स्थापना कोणी केली आहे? [नागपूर लोहमार्ग पोलिस 2018]
Anonymous voting

कोणी 1904 साली पुण्यात श्री शंकर प्रासादिक सोमवंशीय हितचिंतक मित्र समाज या संस्थेची स्थापना केली ?
Anonymous voting

'वेरुळ येथील कैलास मंदीर कोणत्या राजाने बांधले?
Anonymous voting

स्थानिक शासन लोकशाही चा कणा आहे असे कोणी म्हटले आहे ?
Anonymous voting

जिल्हा नियोजन आणि विकास मंडळे स्थापन करण्याची शिफारस ____________केली
Anonymous voting

🔰शाहू महाराजांनी ११ जानेवारी १९११ रोजी कोल्हापूरात.......यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
Anonymous voting

🔰यांच्या शब्दांत 'शाळा आणि महाविद्यालयांपेक्षा कारखाने प्रभाविणे, राष्ट्राच्या नवीन उपक्रमाला सुरुवात करतील.
Anonymous voting

▪️संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दोघांची जन्मभूमी कोणत्या जिल्ह्यातील आहे❓
Anonymous voting

मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले?
Anonymous voting

📚 प्रश्न :- #History इंग्लंडला झालेल्या तीनही गोलमेज परिषदेला उपस्थित असणाऱ्यांमध्ये पुढीलपैकी कोणाचा उल्लेख करता येणार नाही ?
Anonymous voting

मराठा साम्राज्याचे पाचवे पेशवे कोण होते ?
Anonymous voting

ब्रह्मदेश भारतापासून पहिल्यांदा कोणत्या वर्षी वेगळा झाला होता ?
Anonymous voting

🔰आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक २०२५ 🔹संस्था: हेरिटेज फाऊंडेशन (The Heritage Foundation) द्वारे प्रकाशित. 🔸जागतिक क्रमांक (
🔰आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक २०२५ 🔹संस्था: हेरिटेज फाऊंडेशन (The Heritage Foundation) द्वारे प्रकाशित. 🔸जागतिक क्रमांक (World Rank): १२८ वा (१८४ देशांपैकी). 🔹स्कोअर (Score): ५३.० (१०० पैकी). 🔸श्रेणी (Category): "Mostly Unfree" (बहुतांशी गैर-स्वतंत्र) अर्थव्यवस्था. 🔰कमी रँकची कारणे (Major Drawbacks) 📉 भारताच्या कमी क्रमवारीसाठी कारणीभूत असलेले मुख्य घटक: 🔹सरकारी सचोटी (Government Integrity): भ्रष्टाचार आणि प्रशासनातील पारदर्शकतेचा अभाव. 🔸वित्तीय आरोग्य (Fiscal Health): जास्त सार्वजनिक कर्ज आणि वित्तीय तूट. 🔹गुंतवणूक स्वातंत्र्य (Investment Freedom): गुंतवणुकीसाठी असलेले किचकट आणि प्रतिबंधात्मक नियम. 🔸श्रम स्वातंत्र्य (Labour Freedom): कामगार कायद्यांमध्ये लवचीकतेचा अभाव. तुलनेने चांगली कामगिरी (Relative Strengths) ⬆️ भारताने ज्या क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी केली आहे: 🔹व्यवसाय स्वातंत्र्य (Business Freedom): व्यवसाय सुरू करणे आणि चालवण्यातील काही सुधारणा.

🔰केंद्र सरकारच्या NCRB च्या अहवालानुसार 2023 मध्ये महाराष्ट्र भ्रष्टाचारात देशात अव्वल ठरला आहे. 🔹महाराष्ट्र प्रथम: भ्रष्टा
🔰केंद्र सरकारच्या NCRB च्या अहवालानुसार 2023 मध्ये महाराष्ट्र भ्रष्टाचारात देशात अव्वल ठरला आहे. 🔹महाराष्ट्र प्रथम: भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत ७६३ प्रकरणांसह महाराष्ट्र देशात अव्वल ठरला. 🔸देशातील वाटा: देशातील एकूण भ्रष्टाचाराच्या प्रकरणांपैकी अर्ध्याहून अधिक प्रकरणे महाराष्ट्रात. 🔹शहरांमध्ये पुणे आघाडीवर: राज्यातील शहरांमध्ये पुण्यामध्ये (२८ प्रकरणे) सर्वाधिक नोंदी. 🔸इतर राज्यांचे स्थान: उत्तर प्रदेश (२१६), हरियाणा (३९) दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर. महाराष्ट्रातील इतर गुन्ह्यांमध्ये प्रथम स्थान: 🔹अभिरक्षा मृत्यू (Custodial Deaths): १७ प्रकरणांसह देशात प्रथम. 🔸आत्महत्या (Suicides): २२,६८७ आत्महत्येच्या नोंदींसह देशात प्रथम. 🔹कॉपीराइट उल्लंघन: या गुन्ह्यांमध्येही महाराष्ट्र पहिला.

फेडरल कोर्ट ऑफ इंडिया चे सर्वोच्च न्यायालय मध्ये रूपांतर केव्हा झाले.
Anonymous voting

वासुदेव बळवंत फडकेंनी पहिला दरोडा कोणत्या गावावर घातला ?
Anonymous voting

छत्रपती शिवाजी महाराज्यांच्यानंतर गादीवर कोण बसले ?
Anonymous voting