fa
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

رفتن به کانال در Telegram

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

کانال Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 24 524 مشترک است و جایگاه 8 062 را در دسته آموزش و رتبه 17 459 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 24 524 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 23 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -389 و در ۲۴ ساعت گذشته برابر -27 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 6.26% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 2.76% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 1 535 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 678 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 4 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

توضیحی برای کانال ارائه نشده است.

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 24 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

24 524
مشترکین
-2724 ساعت
-547 روز
-38930 روز
آرشیو پست ها
चार्ल्स विल्किन्सच्या गीतेच्या पहिल्या भाषांतरला कोणी प्रस्तावना लिहली?
Anonymous voting

Q. अरुणा असफ अली यांना ' 1942 ची झाशीची राणी ' हा सन्मान कोणत्या नियतकालिकाने दिला.
Anonymous voting

जा.क्र. ११८/२०२५ - महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२४ -सुधारित तात्पुरती निवड यादी २ - तांत्रिक सहायक
जा.क्र. ११८/२०२५ - महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२४ -सुधारित तात्पुरती निवड यादी २ - तांत्रिक सहायक

जा.क्र. ११८/२०२५ - महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२४ -सुधारित तात्पुरती निवड यादी २ - उद्योग निरीक्षक

महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - 2024 - सहायक कक्ष अधिकारी (ASO) कटऑफ = 302
महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - 2024 - सहायक कक्ष अधिकारी (ASO) कटऑफ = 302

महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - 2024 - राज्य कर निरीक्षक(STI) कट ऑफ - 292.50
महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - 2024 - राज्य कर निरीक्षक(STI) कट ऑफ - 292.50

जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - राज्य कर निरीक्षक - शिफारस यादी

◾मराठा साम्राज्य विस्तारासाठी शाहुने राघोजी भोसले यांना कोणत्या प्रदेशाचे वाटप केले होते ? (लिपिक टंकलेखन मुख्य 2018 ) (अ) बंगाल, बिहार (ब) ओरिसा (क)डेक्कन, साउथ सातारा (ड) मालवा, गुजरात
Anonymous voting

◾टीपू सुलतान आणि इंग्रज यांच्यात झालेल्या श्रीरंगपट्टनम् तहात खालीलपैकी कोणती तरतूद नव्हती ? (राज्यसेवा पूर्व 2018)
Anonymous voting

गुजराती भाषेतून प्रसिद्ध झालेले मुंबईतील पहिले देशी भाषेतील वृत्तपत्र कोणते ?
Anonymous voting

🔰स्वामी दयानंदांच्या आर्य समाजाचे वर्णन 'लढाऊ हिंदू धर्म' (Aggressive Hinduism) असे कोणी केले ?
Anonymous voting

🔰'वेदाकडे वळा' कोणी म्हटले होते ?
Anonymous voting

🔰'बॉम्बे प्रेसिडेन्सी' असोसिएशन चे संस्थापक सदस्य कोण होते? अ) के. टी. तेलंग क) बदुद्दीन तयब्बजी ब) फिरोजशहा मेहता ड) म. गो. रानडे
Anonymous voting

🔰२६ जुलै, १८६२ ला इंग्लंडच्या राणीने दिलेल्या परवानगीनुसार देशात खालीलपैकी कोणते उच्च न्यायालय सुरू झाले नाही?
Anonymous voting

🟧जॅक्सन खून खटल्यात कोणास फाशीची शिक्षा देण्यात आली ?
Anonymous voting

🟧वैयत्किक सत्याग्रहात काय आग्रह धरला जात होता ?
Anonymous voting

🟧भारत छोडो आंदोलनात देशात कोठे 'प्रति सरकार ' स्थापन करण्यात आले होते ?
Anonymous voting

🔰भारतात ब्रिटिशांनी संपत्तीची जी लुट केली त्याबद्दल ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांना 'भारतात लुटारूंची नियुक्ती करणारे प्राधीकरण' असे कोणी म्हटले ?
Anonymous voting

🔰ब्रिटिशांच्या वसाहतवादाचा भारतीयांच्या जीवनांवर कोणता परिणाम झाला नव्हता ?
Anonymous voting

महाराष्ट्र शासनाने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी केली?
Anonymous voting