fa
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

رفتن به کانال در Telegram

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

کانال Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 24 493 مشترک است و جایگاه 8 055 را در دسته آموزش و رتبه 17 392 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 24 493 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 25 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -400 و در ۲۴ ساعت گذشته برابر -11 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 6.33% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.90% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 1 551 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 956 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 4 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

توضیحی برای کانال ارائه نشده است.

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 26 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

24 493
مشترکین
-1124 ساعت
-857 روز
-40030 روز
آرشیو پست ها
🔰...........यांची दुसरी शाळा 'मुक्ती' पुण्याजवळ केडगाव येथे होती.
Anonymous voting

🔰भारतीय अर्थतज्ञ रोमेश दत्त यांनी लॉर्ड कर्झनला एक अनावृत्त पत्र लिहून शेतकऱ्यांच्या आर्थिक हालाखीची पुढीलपैकी कोणती कारणे सांगितली होत? अ) अवास्तव जमीन महसूल ब) दुष्काळ क) कालव्याकडे सरकारचे दुर्लक्ष ङ) विविध कर
Anonymous voting

🔰ते कलकता येथील दक्षिणेश्वरच्या काली देवळाचे मुख्य पुजारी होते. त्यांनी असेही म्हटले की सर्व धर्म एकाच भगवंताकडे वळतात ती व्यक्ती कोण?
Anonymous voting

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ UGC UPSC & UGC MPSC जाहिरात 2025.. ● UPSC - 55 विद्यार्थी ● MPSC - 55 विद्यार्थी > Free coaching > Stipend of Rs.3000/- फक्त SC/ST > शेवटची तारीख - 26 डिसेंबर > फी - 800 ■ अर्ज करणे लिंक https://campus.unipune.ac.in/ccep/login.aspx

साताऱ्याचे अजिंक्यतारा किल्ला सर्वप्रथम मराठ्यांच्या राजधानीचा मान कोणी दिला?
Anonymous voting

गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ खालीलपैकी कोणते आहे ?
Anonymous voting

📌 म. विठ्ठल रामजी शिंदे यांनी __ येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली❓
Anonymous voting

पहिल्या गोलमेज परिषदेच्या वेळी भारताचे व्हाइसरॉय कोण होते
Anonymous voting

संपूर्ण देशात ख्रिस्ती धर्मचा प्रसार होण्यासाठीच देवाने हिंदुस्थान ला आपल्या हातात दिले आहे हे वाक्य कोनाचे आहे?
Anonymous voting

कृष्णभक्तीचा महिमा सांगितलेले 'गीतगोविंद' हे काव्य कोणी लिहिले ?
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या मवाळ नेत्याने राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदी असताना 'सरकार जनमताची पर्वा करत नसेल तर सरकारशी सहकार्य करण्याचे धोरण राष्ट्रीय सभेला सोडून द्यावे लागेल' अशी भूमिका मांडली होती?
Anonymous voting

🔰भारतीय रिझर्व्ह बँकेने श्रीमती उषा जानकीरामन यांची नवीन कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली. 🔹नियुक्तीचे पद: कार्यकारी स
🔰भारतीय रिझर्व्ह बँकेने श्रीमती उषा जानकीरामन यांची नवीन कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली. 🔹नियुक्तीचे पद: कार्यकारी संचालक (Executive Director - ED). 🔸​नियुक्तीची संस्था: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI). 🔹​नियुक्तीची प्रभावी तारीख: १ डिसेंबर २०२५. 🔸​पूर्वीचे पद: नियमन विभाग (Department of Regulation) मध्ये मुख्य महाव्यवस्थापक-प्रभारी. 🔹​नवीन जबाबदारीचा विभाग: पर्यवेक्षण विभाग (Department of Supervision) चे प्रमुख. 🔸​नवीन विभागाचे मुख्य कार्य: ▪️​जोखीम, विश्लेषण आणि असुरक्षितता मूल्यांकन (RAVA). ▪️​बँकिंग आणि वित्तीय संस्थांचे पर्यवेक्षण (Supervision). 🔹​आरबीआयमधील अनुभव: तीन दशकांहून अधिक. 🔸​शैक्षणिक पात्रता: चार्टर्ड अकाउंटंट (CA).

भारताच्या विभाजनाची घोषणा कोणत्या योजनेनुसार करण्यात आली?
Anonymous voting

▪️खालीलपैकी इंदूप्रकाश साप्तहीकाचे संपादक कोण होते❓
Anonymous voting

🎯 महाराष्ट्रात ------------- साली शेतक-यांनी जमीनदार आणि सावकार यांच्याविरुद्ध उठाव केला.
Anonymous voting

🔰भारतातील रेल्वे म्हणजे ब्रिटिशांसाठी दुधारु/दुभती गाय होती, असे पुढीलपैकी कोणी म्हटले होते?
Anonymous voting

मला काय त्याचे ? अर्थात मोपल्यांचे बंड' या मोपल्यांच्या बंडावर आधारित पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
Anonymous voting

🔰पालेगारांचा उठाव या भागात झाला.
Anonymous voting

🔰डलहौसीचे साम्राज्यावादी धोरण, तैनाती फौज, दत्तक वारसा नामंजूर ही १८५७ च्या उठावाची .... कारणे
Anonymous voting

क्रांतिसिंह नाना पाटलांनी कोणत्या जिल्ह्यात प्रतिसरकारची स्थापना केली होती. (यवतमाळ तलाठी भरती 2016)
Anonymous voting

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar - آمار و تحلیل کانال تلگرام @prep_plus