fa
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

رفتن به کانال در Telegram

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

کانال Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 24 563 مشترک است و جایگاه 8 060 را در دسته آموزش و رتبه 17 469 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 24 563 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 22 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -366 و در ۲۴ ساعت گذشته برابر -10 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 6.31% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 2.76% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 1 551 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 678 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 4 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

توضیحی برای کانال ارائه نشده است.

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 23 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

24 563
مشترکین
-1024 ساعت
-377 روز
-36630 روز
آرشیو پست ها
शाहिस्तेखान हा नात्याने औरंजेबाचा कोण होता.
Anonymous voting

▪️खालीलपैकी कोलकत्ता उच्च न्यायालय कोणत्या वर्षी स्थापन केले गेले❓
Anonymous voting

झाशीचा राजा गंगाधराव याने मृत्यूपूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव _________
Anonymous voting

ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते ?
Anonymous voting

▪️खालीलपैकी राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते❓
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने संतती नियमनाचा प्रचार व प्रसार केला ?
Anonymous voting

🔰भारतातील पहिले सरकारी AI संचालित विद्यापीठ मेरठ येथे सुरू करण्यात आले आहे. 🔹स्थळ: चौधरी चरण सिंह विद्यापीठ (CCSU), मेरठ, उ
🔰भारतातील पहिले सरकारी AI संचालित विद्यापीठ मेरठ येथे सुरू करण्यात आले आहे. 🔹स्थळ: चौधरी चरण सिंह विद्यापीठ (CCSU), मेरठ, उत्तर प्रदेश. 🔸​पहिले: भारतातील पहिले सरकारी AI-सक्षम (AI-enabled) विद्यापीठ. 🔹​टेक्नॉलॉजी पार्टनर: Google Cloud. 🔸​प्रमुख तंत्रज्ञान: Google Gemini AI. 🔹​मुख्य फायदा: १,००० हून अधिक अभ्यासक्रम आता AI च्या मदतीने शिकवले जातील. 🔸​विद्यार्थी सहाय्य: २४/७ उपलब्ध असणारे 'AI ट्युटर्स'. 🔹​प्रशासकीय बदल: कागदपत्रांचे काम पूर्णपणे डिजिटल आणि स्मार्ट होणार. 🔸​व्हिजन: हे विद्यापीठ देशातील इतर विद्यापीठांसाठी 'रोल मॉडेल' ठरेल.

भारतीय डाक विभागात 28000+ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध ...पोस्ट मध्ये जाहीरात निघाली आहे.. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक : https://indiapost.gov.in/gdsonlineengagement ज्यांना इयत्ता दहावीला चांगले गुण आहे त्यांच्यासाठी आहे फक्त..

◾.... यांनी ब्रिटिश पार्लमेंटपुढील आपल्या भाषणात १८५७ च्या उठावाची संभावना 'बंड' या शब्दात केली.
Anonymous voting

◾इ.स. १८५७च्या उठावाच्या वेळी खालीलपैकी कोण पूर्णपणे इंग्रजांच्या पाठीशी उभे राहिले नव्हते ?
Anonymous voting

◾इ. स. १८५७ च्या क्रांतीच्या ज्वाळा थोड्याफार प्रमाणात महाराष्ट्रात पोहोचल्या होत्या. खालीलपैकी कोणत्या शहरात हिंदी शिपायांनी उठाव केला नाही ?
Anonymous voting

▪️सविंधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना --------------- रोजी स्वीकारली.
Anonymous voting

Q. महात्मा फुले यांचे सत्सार हे साहित्य कोणत्या स्वरूपात होते?
Anonymous voting

काँग्रेस च्यापाहिल्या अधिवेशनात खालीलपैकी कोणते 2 मुस्लिम प्रतिनिधी हजर होते?
Anonymous voting

आत्मनिष्ठ युवती समाज कोणी स्थापन केला?
Anonymous voting

बंगालच्या फाळणीच्या विरोधात वंगभंग आंदोलन करण्यात येऊन त्यावेळी ऐक्याचे प्रतीक म्हणून.........चा कार्यक्रम घेण्यात आला.
Anonymous voting

महर्षि धोंडो केशव कर्वे यांना कोणत्या विद्यापीठ एल.एल.डी. ही पदवी देऊन सन्मानित केले?
Anonymous voting

.........................यांची कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायधीशपदी नियुक्ती केली. (पहिले भारतीय)
Anonymous voting

+5
भूमी अभिलेख विभागाचा निकाल जाहीर🔥 🔥 🔥 🔥

🔰Captain Hansika Sharma या भारतीय सैन्यातील रुद्र (ALH Mk-IV) सशस्त्र हेलिकॉप्टर उडविण्यास पात्र ठरणाऱ्या पहिल्या महिला अधिक
🔰Captain Hansika Sharma या भारतीय सैन्यातील रुद्र (ALH Mk-IV) सशस्त्र हेलिकॉप्टर उडविण्यास पात्र ठरणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या. 🔸त्या Indian Armyच्या आर्मी एव्हिएशन कॉर्प्समध्ये कार्यरत आहेत. 🔹रुद्र हेलिकॉप्टर हे भारतातच विकसित केलेले आधुनिक सशस्त्र हेलिकॉप्टर आहे. 🔸त्यांनी कठोर उड्डाण व शस्त्रप्रणाली हाताळणीचे विशेष प्रशिक्षण पूर्ण केले. 🔹हे यश महिलांसाठी कॉम्बॅट (लढाऊ) भूमिकांचे दरवाजे खुले झाल्याचे दर्शवते. 🔸संरक्षण दलात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणींना हे मोठे प्रेरणास्थान आहे. 🔹भारतीय सैन्यातील लैंगिक समानतेकडे एक महत्त्वाचे पाऊल म्हणून या कामगिरीकडे पाहिले जाते.