fa
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

رفتن به کانال در Telegram

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

کانال Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 24 406 مشترک است و جایگاه 8 062 را در دسته آموزش و رتبه 17 334 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 24 406 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 29 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -402 و در ۲۴ ساعت گذشته برابر -17 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 6.64% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.92% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 1 623 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 958 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 5 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

توضیحی برای کانال ارائه نشده است.

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 30 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

24 406
مشترکین
-1724 ساعت
-1357 روز
-40230 روز
آرشیو پست ها
ब्रिटिश सत्ताविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा क्रांतीकारकांना कोणत्या नाटकामुळे मिळाली ?
Anonymous voting

"बहिष्कृत हितकारिणी" संघटनेची स्थापना कोणी केली ?
Anonymous voting

_________ हा महाराष्ट्रातील पहिला सशस्त्र क्रांतिकारक होय.
Anonymous voting

मध्यवर्ती प्रांत व बेरार पर्यंत होमरूल चळवळ पोहोचविण्याचे काम अनेकांनी केले. a) खापर्डे यांनी यवतमाळ येथे शाखा स्थापन केली. b) अणे यांनी अमरावती जवळ शाखा उघडली. c) मुंजे यांनी नागपूर जवळ शाखा स्थापन केली. वरील कोणते विधान योग्य आहे?
Anonymous voting

मुंबई व मद्रास येथे प्रांतिक कायदेमंडळाची निर्मिती कोणत्या कायद्याने झाली होती ? (Forest (Main) April 2023)
Anonymous voting

इ. स. 1919 मध्ये ब्रिटीश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या कारण अ. क्रांतीकारकांच्या चळवळी मधून भारतीयांच्यात असंतोष वाढला. ब. काँग्रेस व मुस्लीम लीग यांच्यातील युती. क. जहाल व मवाळ यांच्यातील युती. ड. पहिल्या महायुद्धाने निर्माण केलेली राजकीय परिस्थिती.
Anonymous voting

कोणत्या कायद्यानुसार कायदे मंडळातील सभासदांना अंदाजपत्रकावर टीका करता येत नव्हती ?
Anonymous voting

🔰बिहार राज्य पहिल्यांदाच आशिया कप हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करत आहे. 🔹कुठे: राजगीर आंतरराष्ट्रीय स्टेडियम, बिहार. 🔸
🔰बिहार राज्य पहिल्यांदाच आशिया कप हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करत आहे. 🔹कुठे: राजगीर आंतरराष्ट्रीय स्टेडियम, बिहार. 🔸केव्हा: २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर. 🔹उद्घाटन: मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लोगो, शुभंकर आणि ट्रॉफीचे अनावरण केले. 🔸शुभंकर: "चांद" (मेजर ध्यानचंद यांच्या नावावरून). 🔹स्पर्धक: ८ संघ (भारत, चीन, जपान, मलेशिया, दक्षिण कोरिया, चिनी तैपेई, ओमान, बांगलादेश). 🔸महत्त्व: विजेता संघ थेट हॉकी विश्वचषकासाठी पात्र ठरेल.

🔰माउली: भारतातील पहिले महिलांसाठीचे स्वच्छ स्ट्रीट फूड हब 🔸उद्घाटक: केंद्रीय मंत्री श्री. पियुष गोयल यांच्या हस्ते १७ ऑगस्ट
🔰माउली: भारतातील पहिले महिलांसाठीचे स्वच्छ स्ट्रीट फूड हब 🔸उद्घाटक: केंद्रीय मंत्री श्री. पियुष गोयल यांच्या हस्ते १७ ऑगस्ट २०२५ रोजी उद्घाटन झाले. 🔹ठिकाण: मुंबईमधील कांदिवली येथे. 🔸विशेषता: हे देशातील पहिले असे फूड हब आहे जे पूर्णपणे महिला-आधारित आहे. 🔹संचालन: हे हब फक्त महिला बचत गटांद्वारे (Self-Help Groups - SHGs) चालवले जाते. 🔸उद्दिष्ट: 'ईट राईट इंडिया' चळवळीचा भाग म्हणून, अन्न सुरक्षा, महिला सक्षमीकरण आणि शाश्वत उद्योजकतेला प्रोत्साहन देणे हा या हबचा मुख्य उद्देश आहे. 🔹प्रशिक्षण: या हबमध्ये काम करणाऱ्या महिलांना FoSTaC (अन्न सुरक्षा प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र) अंतर्गत स्वच्छता, सुरक्षा आणि व्यवसाय चालवण्याचे प्रशिक्षण दिले गेले आहे.

💥नोंदणी व मुद्रांक रिझल्ट💥 🔈 नोंदणी व मुद्रांक विभाग रिझल्ट लागला आहे.‼️

मध्यवर्ती प्रांत व बेरार पर्यंत होमरूल चळवळ पोहोचविण्याचे काम अनेकांनी केले. a) खापर्डे यांनी यवतमाळ येथे शाखा स्थापन केली. b) अणे यांनी अमरावती जवळ शाखा उघडली. c) मुंजे यांनी नागपूर जवळ शाखा स्थापन केली. वरील कोणते विधान योग्य आहे?
Anonymous voting

अमेरिका व कॅनडा स्थित भारतीयांनी कोणती संघटना स्थापन केली ?
Anonymous voting

महात्मा गांधींनी भारतात सर्वप्रथम सत्याग्रह कोठे केला ?
Anonymous voting

🔸जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट - क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ देण्याबाबत प्रसिद्धीपत्
🔸जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट - क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ देण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

🔰ठाणे DCC बँक जाहिरात

पंचशील करार .................. वर आधारित होता?
Anonymous voting

ब्रह्मदेश भारतापासून पहिल्यांदा कोणत्या वर्षी वेगळा झाला होता ?
Anonymous voting

दांडी यात्रेदरम्यान गांधींना अटक झाल्यास खालीलपैकी कोणी नेतृत्व करावे असे ठरले होते?
Anonymous voting

कोणत्या देशातील प्रतिक्रियेमुळे भारतात खिलाफत चळवळ सुरु झाली ?
Anonymous voting

भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हटले जाते?
Anonymous voting