fa
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

رفتن به کانال در Telegram

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

کانال Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 24 461 مشترک است و جایگاه 8 042 را در دسته آموزش و رتبه 17 338 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 24 461 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 27 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -405 و در ۲۴ ساعت گذشته برابر -13 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 6.55% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.98% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 1 602 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 974 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 4 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

توضیحی برای کانال ارائه نشده است.

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 28 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

24 461
مشترکین
-1324 ساعت
-1157 روز
-40530 روز
آرشیو پست ها
मानवधर्म सभा स्थापणा , धर्मविवेचन ग्रंथ लिखाण , अहमद्नगर ला डेप्युटी कलेक्टर म्हणून काम हे वर्णन कोणाचे.?
Anonymous voting

निबंधमाला , काव्येतिहास संग्रह हे मासिक ह्या कोणाशी कोणाशी संबंधित आहेत.?
Anonymous voting

ब्रिटिशांनी कलकत्ता येथे फॅक्टरी केव्हा स्थापन केली ?
Anonymous voting

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होत???
Anonymous voting

सर सय्यद अहमद खान यांनी......... येथे शिक्षण संस्था स्थापन केली.
Anonymous voting

पापमोचनी एकादशी दिवशी "प्रार्थना समाजाची" स्थापना केली, स्थापनेवेळी कोण उपस्थित नव्हते?
Anonymous voting

खालीलपैकी कोणी "तबकत-ए-नासिरी लिहिले?
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या तरतुदींचा संबंध माँटेग्यू - चेम्सफर्ड कायद्यातील सुधारणांशी नव्हता ?
Anonymous voting

1927 मध्ये ब्रिटिश सरकारने सायमन कमिशन नेमले कारण .?
Anonymous voting

असहकार चळवळ महात्मा गांधींनी का मागे घेतली
Anonymous voting

जातीय निवाडा कोणत्या ब्रिटिश पंतप्रधानाने जाहीर केला ❓
Anonymous voting

1857 च्या उठावाचे बिहारमधील प्रमुख नेता कोण होता ❓❓❓
Anonymous voting

🔰वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉडर्न मिलिटरी एअरक्राफ्ट (WDMMA) नुसार, भारतीय हवाई दल चीनला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात शक्तिशाली
🔰वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉडर्न मिलिटरी एअरक्राफ्ट (WDMMA) नुसार, भारतीय हवाई दल चीनला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात शक्तिशाली हवाई दल बनले आहे. 🔹क्रमांक: जगातील तिसरी सर्वात शक्तिशाली हवाई दल. 🔸मागील क्रमांक: चीनला (PLAAF) मागे टाकले. (चीन आता चौथा). 🔹TVR (रेटिंग): IAF चे TVR (69.4) चीनपेक्षा (63.8) जास्त. 🔸यशाचे कारण: विमानांच्या संख्येपेक्षा गुणवत्ता, ताफ्यातील संतुलन (Balance) आणि आधुनिकता महत्त्वाची ठरली. 🔹महत्त्वाची विमाने: राफेल, Su-30MKI आणि स्वदेशी तेजस (Tejas) चा ताफ्यात समावेश. 🔸शीर्ष स्थानी: अमेरिका (पहिले) आणि रशिया (दुसरे).

"बहिष्कृत हितकारिणी" संघटनेची स्थापना कोणी केली ?
Anonymous voting

🎯 खालीलपैकी सतीचा कायदा कोणत्या दिवशी मंजूर केला❓
Anonymous voting

Q. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांची 1852 मध्ये ब्रिटिश सरकारने नव्याने तयार केलेल्या उपजिल्हाधिकारी व दंडाधिकारी पदावर त्यांची नियुक्ती______ झाली.
Anonymous voting

Q. अरुणा असफ अली यांना ' 1942 ची झाशीची राणी ' हा सन्मान कोणत्या नियतकालिकाने दिला.
Anonymous voting

गोपाळ गणेश आगरकर यांनी केलेल्या शेक्सपियर च्या हेमलेट या नाटकाचे मराठी रूपांतर कोणते?
Anonymous voting

Q.) भारतात १९७४ मध्ये सर्वप्रथम दगडी कोळशाचे उत्पादन कोठे घेण्यात आले ?
Anonymous voting

🎯 मंगल पांडे यांनी कोणत्या छावणीत इंग्रज अधिकार्‍यावर गोळी झाडली❓
Anonymous voting