fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

رفتن به کانال در Telegram

Welcome to Prep+. Ultimate destination to Crack competitive exams (UPSC/ MPSC). Excel under Experts (Top Mentors with, Smart Strategies & Legacy of Success). Turn from an aspirant into an officer (IAS, IPS, Dep. Collector, DySP) & Serve the nation.

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

کانال Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 22 719 مشترک است و جایگاه 8 814 را در دسته آموزش و رتبه 17 583 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 22 719 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 05 نوامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -359 و در ۲۴ ساعت گذشته برابر -8 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 5.04% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 2.78% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 1 145 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 632 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 3 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“Welcome to Prep+. Ultimate destination to Crack competitive exams (UPSC/ MPSC). Excel under Experts (Top Mentors with, Smart Strategies & Legacy of Success). Turn from an aspirant into an officer (IAS, IPS, Dep. Collector, DySP) & Serve the nation.”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 06 نوامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

22 719
مشترکین
-824 ساعت
-837 روز
-35930 روز
آرشیو پست ها
मुंबईचा शारदा सदन कोणी स्थापन केले ❓
Anonymous voting

🔰 महाराष्ट्रात वर्तमानपत्रांची सुरुवात १७८९ मध्ये कोणत्या साप्ताहिकाने झाली?
Anonymous voting

🔰भारताच्या आर्थिक स्थितिसंबंधी केलेल्या मुळगामी चिकित्सेमुळे कोणाला "आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते" म्हटले जाते ?
Anonymous voting

🔰 एल्फिन्स्टनने कॉर्नवॉलीस व मन्रो यांच्या प्रचलित महसूल पद्धती नाकारून तिसरी कोणती पद्धत स्वीकारली ?
Anonymous voting

🔰तामिळनाडू हे अवकाश औद्योगिक धोरण मंजूर करणारे देशातील तिसरे राज्य ठरले आहे. 🔸मुख्य उद्दिष्ट: राज्याला अवकाश आणि संरक्षण उद
🔰तामिळनाडू हे अवकाश औद्योगिक धोरण मंजूर करणारे देशातील तिसरे राज्य ठरले आहे. 🔸मुख्य उद्दिष्ट: राज्याला अवकाश आणि संरक्षण उद्योगासाठी पसंतीचे केंद्र बनवणे. 🔰गुंतवणुकीचे लक्ष्य: 🔸5 वर्षांत: 5 अब्ज USD (सुमारे 41,000 कोटी रुपये). 🔹10 वर्षांत: 10 अब्ज USD (सुमारे 82,000 कोटी रुपये). 🔸रोजगार निर्मिती: सुमारे 1 लाख थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार अपेक्षित. 🔹पायाभूत सुविधा: चेन्नई, कोईम्बतूर, कांचीपुरम, कृष्णगिरी, सेलम, तिरुचिरापल्ली येथे अवकाश आणि संरक्षण उद्याने (Aerospace and Defence Parks) स्थापन केली जातील. ✅

🔰 उत्तर प्रदेश राज्य हे भारतातील पहिली विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन आहे. 🔹स्थान: उत्तर प्रदेश राज्य (भारत) 🔸वैशिष्ट्य: ही भा
🔰 उत्तर प्रदेश राज्य हे भारतातील पहिली विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन आहे. 🔹स्थान: उत्तर प्रदेश राज्य (भारत) 🔸वैशिष्ट्य: ही भारतातील पहिली विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन आहे. 🔹मुख्य उद्देश: प्रवाशांना जंगल सफारीचा अनोखा अनुभव देणे. 🔸विस्टाडोम म्हणजे काय: या डब्यांना काचेच्या मोठ्या खिडक्या आणि काही ठिकाणी काचेचे छत असते, ज्यामुळे प्रवाशांना सभोवतालचे विहंगम दृश्य (panoramic view) पाहता येते. 🔹मार्ग: दुधवा राष्ट्रीय उद्यान आणि कतर्नियाघाट वन्यजीव अभयारण्य यांना जोडते. 🔸प्रवाशांसाठी सुविधा: फिरणाऱ्या सीट (rotating seats), वायफाय, चार्जिंग पॉईंट्स आणि वातानुकूलन (air-conditioning).

Q. आजाद हिंद सेनेची कोणते ब्रीदवाक्य होते?
Anonymous voting

▪️लोकमान्य टिळक यांनी खालीलपैकी कोणाच्या मदतीने मराठा व केसरी ही वर्तमानपत्रे सुरू केली❓
Anonymous voting

पावनधाम आश्रम' कोणी स्थापन केला ?
Anonymous voting

काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनास प्रथमच महिला, शेतकरी, कामगार उपस्थित होते?
Anonymous voting

मानवी समता हे मासिक कोणी चालू केले?
Anonymous voting

+2
जा. क्र. ०४९/२०२४ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - लेखनिक व / अथवा भरपाई वेळेसाठी पात्र उमेदवारांची सुधारित यादी

▪️पेशवेकाळात मामलेदार कचेरीत कोण अधिकारी असे❓ (नागपूर लोहमार्ग पोलीस भरती - 2018)
Anonymous voting

बहिष्कृत भारत या वृत्तपत्र ला कोणी मदत केली❔
Anonymous voting

द फिलॉसॉफी बॉम्ब हा लेख कोणी लिहिला
Anonymous voting

आर्य महिला समाज स्थापने मध्ये कोणाचा सहभाग न्हवता?
Anonymous voting

महर्षी कर्वे यांनी विधवा विवाह उत्तेजक मंडळी ची स्थापना कोठे केली?
Anonymous voting

🔰यानिक सिन्नरने ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये सलग १५ सामने जिंकले आहेत. 🔹एकूण ग्रँडस्लॅम विजेतेपदे: यानिक सिन्नरने आतापर्यंत ३ ग
🔰यानिक सिन्नरने ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये सलग १५ सामने जिंकले आहेत. 🔹एकूण ग्रँडस्लॅम विजेतेपदे: यानिक सिन्नरने आतापर्यंत ३ ग्रँडस्लॅम विजेतेपदे जिंकली आहेत. १)ऑस्ट्रेलियन ओपन २०२४ २) यूएस ओपन २०२४ ३)ऑस्ट्रेलियन ओपन २०२५ 🔸विजयाची मालिका: २०२४ च्या ऑस्ट्रेलियन ओपनपासून सुरू झालेली त्याची विजयाची मालिका १५ ग्रँडस्लॅम सामन्यांपर्यंत पोहोचली आहे.

🔰भारतातील बंगळूरू शहराचा समावेश जगातील टॉप 12 टेक्नॉलॉजी हब मध्ये झाला आहे. 🔹CBRE च्या Global Tech Talent Guidebook 2025 अह
🔰भारतातील बंगळूरू शहराचा समावेश जगातील टॉप 12 टेक्नॉलॉजी हब मध्ये झाला आहे. 🔹CBRE च्या Global Tech Talent Guidebook 2025 अहवालातून हे समोर आले आहे. 🔸बंगळूरू हे बीजिंग आणि शांघाय सोबत आशिया-पॅसिफिक प्रदेशातील सर्वात मोठे टेक टॅलेंट मार्केट आहे. 🔹येथे तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची संख्या 10 लाखांपेक्षा जास्त आहे. 🔰बंगळूरूला जागतिक तंत्रज्ञान केंद्र बनवणारी प्रमुख कारणे: - मोठे आणि स्पर्धात्मक मनुष्यबळ - सक्रिय स्टार्टअप इकोसिस्टम - शैक्षणिक संस्था आणि संशोधन केंद्रे - परवडणारीता आणि वाढीची क्षमता

खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना ही मुंबईत झाली नाही ?
Anonymous voting