fa
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

رفتن به کانال در Telegram

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

کانال Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 24 571 مشترک است و جایگاه 8 059 را در دسته آموزش و رتبه 17 536 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 24 571 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 21 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -368 و در ۲۴ ساعت گذشته برابر -5 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 6.36% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.02% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 1 564 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 741 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 4 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

توضیحی برای کانال ارائه نشده است.

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 22 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

24 571
مشترکین
-524 ساعت
-487 روز
-36830 روز
آرشیو پست ها
वेव्हेल योजना कधी स्थापन झाली ?
Anonymous voting

.............याने भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला
Anonymous voting

इतिहासातील कोणते शतक क्रांतीयुग म्हणून ओळखले जाते ?
Anonymous voting

🌱 बेला ग्रामपंचायत – भारतातील पहिली ‘नेट-झिरो’ पंचायत 🔹स्थान: महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्हा 🔸गाव: बेला 🔹विशेषत्व: भा
🌱 बेला ग्रामपंचायत – भारतातील पहिली ‘नेट-झिरो’ पंचायत 🔹स्थान: महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्हा 🔸गाव: बेला 🔹विशेषत्व: भारतातील पहिली नेट-झिरो (Net-Zero) / कार्बन-न्यूट्रल ग्रामपंचायत 🔰 ‘नेट-झिरो’ म्हणजे काय? 👉‘नेट-झिरो’ म्हणजे गावातून जितका कार्बन डायऑक्साइड (CO₂) उत्सर्जित होतो, तितकाच कार्बन शोषला किंवा भरून काढला जातो. 👉 म्हणजेच एकूण कार्बन उत्सर्जन = 0 (शून्य समतोल). 🌿 बेला ग्रामपंचायतीने हे कसे साध्य केले? 1️⃣ सौरऊर्जा वापर 🔹ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाडी येथे सोलार पॅनल बसवले. 🔸सोलार स्ट्रीट लाईटचा वापर. 2️⃣ वृक्षारोपण आणि हरित क्षेत्र वाढ 🔹मोठ्या प्रमाणावर झाडे लावली. गावातील हरित पट्टा वाढवून कार्बन शोषण वाढवले. 3️⃣ कचरा व्यवस्थापन 🔸ओला व सुका कचरा वेगळा करण्याची पद्धत. 🔹सेंद्रिय कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती. 4️⃣ जैवइंधन व स्वच्छ इंधन 🔸एलपीजी व बायोगॅसचा वापर वाढवला. लाकूड जाळण्याचे प्रमाण कमी केले. 5️⃣ जलसंधारण व पर्यावरणपूरक उपक्रम 🔸🔹पाणी साठवण प्रकल्प. ऊर्जा बचत जनजागृती मोहीम. 🎯 या उपक्रमाचे महत्त्व 🌍 हवामान बदलावर मात करण्यासाठी ग्रामीण पातळीवर आदर्श उदाहरण.

पंडिता रमाबाई यांनी बातमी सदन कोणासाठी स्थापन केले ?
Anonymous voting

भारतरत्न पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण?
Anonymous voting

खालीलपैकी कोणते ठिकाण रेल्वे डब्यांच्या निर्मितीसाठी प्रसिध्द आहे ?
Anonymous voting

Repost from N/a
🔸UPSC | MPSC PRELIMS & MAINS 2026 🔸
🔘 What is BRICS?
🔰 IMP Terms Related to BRICS #currentaffairs 📍📍 Click on the link below to watch the Video.... 🔰🔰🔰🔰🔰 https://youtu.be/x8PGx6j10Xw

✍🌎योग्य विधान/विधाने ओळखा. अ) टिपूच्या मृत्युनंतर म्हैसूर मूळ हिंदू शासक वाडियार घराण्याला परत दिला. ब) पुढे लॉर्ड डलहौसीने गैरप्रशासनाच्या कारणाने ताब्यात घेतले. क) मात्र 1881 मध्ये लॉर्ड रिपनने पुन्हा म्हैसूर राज्य त्याच्या राजाच्या सुपूर्द केले.
Anonymous voting

म गांधीजीनी सविनय कायदेभंगाचा पहिला प्रयोग कुठे केला?
Anonymous voting

Repost from N/a
🔸UPSC | MPSC PRELIMS & MAINS 2026 🔸
🔘 THE HINDU Newspaper Analysis
🗓 26 फेब्रुवारी 2026 🔰 Day 2️⃣6️⃣ 📍📍 Click on the link below to watch the Video.... 🔰🔰🔰🔰🔰 https://youtu.be/YLmSipSMDgM

महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली ?
Anonymous voting

दिल्ली विधिमंडळात बॉम्ब टाकणारे...... योग्य पर्याय निवडा
Anonymous voting

मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले?
Anonymous voting

भारतीय इतिहासात कोणता कालखंड मवाळांचा कालखंड म्हणून ओळखला जातो ?
Anonymous voting

▪️रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली❓
Anonymous voting

🔰Nidhi Chhibber यांची नीति आयोगाच्या CEO पदावर नियुक्ती (अतिरिक्त प्रभार) झाली आहे. 🔸त्या NITI Aayog च्या CEO पदाचा कार्यभा
🔰Nidhi Chhibber यांची नीति आयोगाच्या CEO पदावर नियुक्ती (अतिरिक्त प्रभार) झाली आहे. 🔸त्या NITI Aayog च्या CEO पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. 🔹त्यांनी BVR Subrahmanyam यांच्यानंतर पदभार स्वीकारला. 🔸त्या 1994 बॅचच्या Indian Administrative Service (IAS) अधिकारी आहेत (छत्तीसगड कॅडर). 🔹सध्या त्या DMEO (Development Monitoring and Evaluation Office) च्या डायरेक्टर जनरल पदावरही आहेत. 🔸यापूर्वी त्यांनी Central Board of Secondary Education (CBSE) च्या अध्यक्षा म्हणून काम केले आहे. 🔹त्या नीति आयोगाच्या CEO पदावर कार्यभार सांभाळणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी मानल्या जात आहेत.

मॉंटेग्यूने कोणाची तुलना मोटरचालकाशी केली आहे जो आपला संपूर्ण वेळ यंत्राच्या वेगवेगळ्या भागांची साफसफाई करण्यात घालवितो पण मोटर चालवत नाही कारण कोठे जायचे आहे त्याला माहित नाही?
Anonymous voting

भारतीय इतिहासात कोणता कालखंड मवाळांचा कालखंड म्हणून ओळखला जातो ?
Anonymous voting

▪️रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली❓
Anonymous voting