fa
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

رفتن به کانال در Telegram

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

کانال Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 24 336 مشترک است و جایگاه 8 096 را در دسته آموزش و رتبه 17 400 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 24 336 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 03 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -419 و در ۲۴ ساعت گذشته برابر -12 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 6.81% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 4.07% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 1 659 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 990 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 5 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

توضیحی برای کانال ارائه نشده است.

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 04 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

24 336
مشترکین
-1224 ساعت
-1267 روز
-41930 روز
آرشیو پست ها
⭕डेक्कन सभेची स्थापना कोणी केली❓
Anonymous voting

'जय जवान , जय किसान' ची घोषणा कोणी दिली ?
Anonymous voting

तिसरा एंग्लो-मराठा युद्ध' कधी झाला?
Anonymous voting

▪️इ.स.1857 च्या विद्रोहाचे मुख्य कारण काय होते❓
Anonymous voting

सती बंदीची चळवळ खालीलपैकी कोणी मुख्य भूमिका बजावली होती ?
Anonymous voting

◾लॉर्ड रिपन यांनी सन १८८२ मध्ये सर विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली एका कमिशनची नेमणूक केली होती. हे कमिशन खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित होते ?
Anonymous voting

🔴 गोपाळ कृष्ण गोखले यांचे गुरू कोण होते ?
Anonymous voting

▪️वसईचा तह कोणात झाला❓ (महत्वाचा प्रश्न)
Anonymous voting

▪️जागतिक दिव्यांग दिवस कधी साजरा केला जातो❓
Anonymous voting

1930च्या मुस्लिम लीगच्या कुठल्या अधिवेशनात कवी ? मोहम्मद इक्बाल ने मुस्लिम राष्ट्राची कल्पना मांडली
Anonymous voting

पहिल्या गोलमेज परिषदेच्या वेळी भारताचे व्हाइसरॉय कोण होते
Anonymous voting

भारताच्या विभाजनाची घोषणा कोणत्या योजनेनुसार करण्यात आली?
Anonymous voting

🔰अर्थशास्त्रज्ञ एस. महेंद्र देव यांची आर्थिक सल्लागार परिषदेचे (EAC-PM) नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. 🔹पद: आर्थिक
🔰अर्थशास्त्रज्ञ एस. महेंद्र देव यांची आर्थिक सल्लागार परिषदेचे (EAC-PM) नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. 🔹पद: आर्थिक सल्लागार परिषदेचे (EAC-PM) अध्यक्ष. 🔸पूर्वीचे अध्यक्ष: विवेक देबरॉय यांच्या निधनानंतर हे पद रिक्त होते. 🔹पार्श्वभूमी: ते कृषी, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि विकास अर्थशास्त्र या विषयातील निष्णात आहेत. 🔸पूर्वीची महत्त्वाची पदे: ▪️इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च (IGIDR) चे संचालक. ▪️कृषी खर्च आणि मूल्य आयोगाचे अध्यक्ष. ▪️नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशनचे सदस्य. ▪️इकोनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली (EPW) चे संपादक. 🔹पुरस्कार: माल्कम आदिशेषय्या पुरस्कार आणि मानद डॉक्टरेट (D. Litt) ने सन्मानित.

🔰५ जून २०२५ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधानांनी 'सिंदूर' रोप लावल्याच्या घटनेवर आधारित आहे. 🔰सिंदूर रोपाबद्दल 👇
🔰५ जून २०२५ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधानांनी 'सिंदूर' रोप लावल्याच्या घटनेवर आधारित आहे. 🔰सिंदूर रोपाबद्दल 👇👇👇 🔸शास्त्रीय नाव: बिक्सा ओरेलाना (Bixa orellana). 🔹उपयोग: ▪️ बियांतून नैसर्गिक लाल-केशरी रंग (अनाटो) मिळतो, जो अन्न, सौंदर्यप्रसाधने, कापड उद्योगात वापरला जातो. ▪️पारंपरिक औषधांमध्येही याचा वापर होतो. 🔸पर्यावरणीय महत्त्व: ▪️ जैविक विविधता वाढवते. ▪️ रासायनिक रंगांना नैसर्गिक पर्याय देते. ▪️ कार्बन डायऑक्साइड शोषून पर्यावरणास मदत करते.

Wealth of nation या ग्रंथाचा कर्ता...... आहे.
Anonymous voting

.........यावर्षी देशात तेल व नैसर्गिक वायू आयोग स्थापन केलेला आहे.
Anonymous voting

☢️खालीलपैकी भारतीय रिर्झव बँकेचे गव्हर्नर कोण नव्हते?
Anonymous voting

भारत स्वातंत्र्य होत असताना भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते ?
Anonymous voting

1844 मध्ये मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली ?
Anonymous voting

🔰51 वे G7 शिखर संमेलन 2025, कॅनडा येथे सुरू झाले आहे. 🔹स्थळ आणि वेळ: 51 वे G7 शिखर संमेलन 2025 मध्ये कॅनडा येथे होणार आहे.
🔰51 वे G7 शिखर संमेलन 2025, कॅनडा येथे सुरू झाले आहे. 🔹स्थळ आणि वेळ: 51 वे G7 शिखर संमेलन 2025 मध्ये कॅनडा येथे होणार आहे. 🔸G7 म्हणजे काय? हा जगातील सात प्रमुख विकसित अर्थव्यवस्था असलेल्या देशांचा गट आहे. यामध्ये कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स यांचा समावेश आहे. युरोपियन युनियन देखील यात सहभागी होते. 🔹मुख्य उद्देश: जागतिक आर्थिक स्थिरता, आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि विविध जागतिक आव्हानांवर (उदा. हवामान बदल, आरोग्य, व्यापार) चर्चा करणे आणि त्यांच्यावर समन्वय साधणे हा या गटाचा मुख्य उद्देश आहे. 🔸अध्यक्षपद: G7 चे अध्यक्षपद दरवर्षी सदस्य देशांमध्ये फिरते, आणि जो देश यजमान असतो, तो अध्यक्ष असतो. 🔹जागतिक परिणाम: या परिषदेतील चर्चा आणि निर्णय जागतिक धोरणांवर आणि घडामोडींवर महत्त्वपूर्ण परिणाम करतात.