fa
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

رفتن به کانال در Telegram

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

کانال Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 24 173 مشترک است و جایگاه 8 142 را در دسته آموزش و رتبه 17 404 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 24 173 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 13 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -447 و در ۲۴ ساعت گذشته برابر -22 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 7.11% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.74% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 1 719 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 904 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 5 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

توضیحی برای کانال ارائه نشده است.

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 14 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

24 173
مشترکین
-2224 ساعت
-1127 روز
-44730 روز
آرشیو پست ها
🔰१९८० नंतर पंजाबमध्ये असंतोष व तणाव निर्माण झाला कारण: अ) खलिस्तानची मागणी ब) रावी व बियासच्या पाण्यावरून राजस्थाशी तंटा क) चंदिगडची पंजाबसाठी मागणी ङ) अकालींना केंद्रात वरच्या जागांची मागणी
Anonymous voting

🔰पंडित नेहरूंनी लिहिलेल्या पुस्तकांची कालक्रमानुसार मांडणी करा. अ) ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी ब) द डिस्कवरी ऑफ इंडिया क) अॅन ऑटोबायोग्राफी
Anonymous voting

🔰पुढील कोणते विधान योग्य आहे? अ) काँग्रेसच्या १८८८ च्या अलाहाबाद अधिवेशनाचे अध्यक्षपद भुषविणारा आद्य इंग्रज होता - जॉर्ज यूल. ब) सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी सर्वप्रथम अधिवेशनाचे अध्यक्षपद मुंबई येथे भूषविले.
Anonymous voting

ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला तेव्हा गांधीजी कोठे होते?
Anonymous voting

▪️संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दोघांची जन्मभूमी कोणत्या जिल्ह्यातील आहे❓
Anonymous voting

मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले?
Anonymous voting

स्वामी दयानंदाच्या आर्य समाजाचे वर्णन लढाऊ हिंदुधर्म असे कोणी केले ?
Anonymous voting

✨ अठराशे 52 मध्ये स्थापन झालेल्या बॉम्बे असोसिएशन या संस्थेशी संबंध नसलेली व्यक्ती कोण आहे ते ओळखा❓
Anonymous voting

🟧कोणत्या देशातील प्रतिक्रियेमुळे भारतात खिलाफत चळवळ सुरु'झाली ?
Anonymous voting

'इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी' कोणत्या केंद्रीय मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे?
Anonymous voting

इंटरनॅशनल ऑर्गनाइज्ड क्राइम मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स विरुद्ध UN कन्व्हेन्शन' कोणत्या देशाने आयोजित केले होते?
Anonymous voting

🔰एचएमपीव्हीच्या उद्रेकाने चीनच्या आरोग्यसेवेला वेठीस धरले आहे 🔹चीनमध्ये इन्फ्लूएंझा ए, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया आणि कोविड-1
🔰एचएमपीव्हीच्या उद्रेकाने चीनच्या आरोग्यसेवेला वेठीस धरले आहे 🔹चीनमध्ये इन्फ्लूएंझा ए, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया आणि कोविड-19 सोबत मानवी मेटाप्युमोव्हायरस (HMPV) प्रकरणे वाढत आहेत; रुग्णालये आणि स्मशानभूमींना ओव्हरलोडचा सामना करावा लागतो. 🔸लक्षणे: खोकला, ताप, नाक बंद होणे, घसा खवखवणे आणि श्वास लागणे; उष्मायन कालावधी 3-6 दिवस. 🔹उच्च-जोखीम गट: न्यूमोनिया आणि ब्राँकायटिस सारख्या गंभीर गुंतागुंतांच्या जोखमींसह लहान मुले, वृद्ध आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी.

🔰सुधारित 'BAANKNET' ई-लिलाव पोर्टल सुरू केले 🔹ई-लिलाव पोर्टल वैशिष्ट्ये: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या ई-लिलाव मालमत्ता ए
🔰सुधारित 'BAANKNET' ई-लिलाव पोर्टल सुरू केले 🔹ई-लिलाव पोर्टल वैशिष्ट्ये: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या ई-लिलाव मालमत्ता एकत्रित करते, निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक मालमत्तांसाठी एक-स्टॉप गंतव्य देते. 🔸आर्थिक प्रभाव: संकटग्रस्त मालमत्ता पुनर्प्राप्ती वाढवते, बँक ताळेबंद वाढवते आणि क्रेडिट उपलब्धता सुधारते. 🔹प्रगत वैशिष्ट्ये: KYC साधने, स्वयंचलित पेमेंट, विश्लेषण आणि 24/7 समर्थन समाविष्ट करते. 🔸वित्त मंत्रालयाने सुरू केले

-------- आणि --------- वगळता 1857 च्या उठावाला कोठेही जनसामान्यांचा पाठिंबा मिळाला नव्हता.
Anonymous voting

मॉंटेग्यूने कोणाची तुलना मोटरचालकाशी केली आहे जो आपला संपूर्ण वेळ यंत्राच्या वेगवेगळ्या भागांची साफसफाई करण्यात घालवितो पण मोटर चालवत नाही कारण कोठे जायचे आहे त्याला माहित नाही?
Anonymous voting

--------------ने 'Digest of Hindu Law ' नावाचे पुस्तक 1791 मध्ये तयार केले.
Anonymous voting

+1
🔰जा. क्र. ०२३/२०२३ सहायक आयुक्त (समाज कल्याण), गट अ व जा. क्र. १३२/२०२३ सहायक संचालक / संशोधन अधिकारी / प्रकल्प अधिकारी चाळणी परीक्षेच्या उत्तरतालिकेसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

◾'वंदे मातरम्' हे वर्तमानपत्र अरविंद घोष हे चालवीत असत, तर त्यांचे बंधू बारिंद्र घोष .... हे वर्तमानपत्र चालवीत.
Anonymous voting

1920 मध्ये मुंबई येथे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडले ?
Anonymous voting

✨SARTHI MPSC (FOOD & DRUGS ADMINISTRATION SERVICES) INTERVIEW 2023 SPONSORSHIP लिंक:- https://sarthi-maharashtragov.in/en/ann
✨SARTHI MPSC (FOOD & DRUGS ADMINISTRATION SERVICES) INTERVIEW 2023 SPONSORSHIP लिंक:- https://sarthi-maharashtragov.in/en/announcement/sarthi-mpsc-food-and-drugs-administration-services-interview-2023-sponsorship