fa
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

رفتن به کانال در Telegram

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

کانال Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 24 587 مشترک است و جایگاه 8 082 را در دسته آموزش و رتبه 17 741 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 24 587 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 18 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -408 و در ۲۴ ساعت گذشته برابر -2 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 6.67% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.55% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 1 639 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 872 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 4 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

توضیحی برای کانال ارائه نشده است.

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 19 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

24 587
مشترکین
-224 ساعت
-657 روز
-40830 روز
آرشیو پست ها
अमेरिका व कॅनडा स्थित भारती यांनी कोणती संघटना स्थापन केली?
Anonymous voting

खालीलपैकी कोण "गदर "हे वर्तमानपत्र अमेरिकेत चालवत असे?
Anonymous voting

सावरकर बंधुंनी सन 1904 मध्ये नाशिक येथे कोणत्या क्रांतीकारी संघटनेची स्थापना केली?
Anonymous voting

अनुक्रमे पहिले व दुसरे वैयक्तिक सत्याग्रही विनोबा भावे व पंडित नेहरू हे आहेत तर तिसरे कोण?
Anonymous voting

Repost from N/a
🔸महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 🔸
🔘 History 0️⃣6️⃣ 🔰 PYQ Analysis Series 🔰 2013 पासून 2025 पर्यंत आलेल्या सर्व प्रश्नांचे सखोल स्पष्टीकरणासह उत्तरे
⭕️YouTube Live ⏰ दुपारी. 05 : 00 वा. ☑️ By Shailesh Sir 📍Click on the link below to Notify me Video.... 🔰🔰🔰🔰🔰 https://youtube.com/live/1CTh1Hh2tBk

Repost from N/a
🔸महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 🔸
🔘 Polity 0️⃣7️⃣ 🔰 PYQ Analysis Series 🔰 2013 पासून 2025 पर्यंत आलेल्या सर्व प्रश्नांचे सखोल स्पष्टीकरणासह उत्तरे
⭕️YouTube Live ⏰ दु. 04 : 00 वा. ☑️ By Prathmesh Sir 📍Click on the link below to Notify me Video.... 🔰🔰🔰🔰🔰 https://youtube.com/live/Hw_0TmCX1AM

Repost from N/a
🔸MPSC MAINS 2025 🔸
🔘 Indian Polity 💠 GS Paper - II
🔍 Detailed Solution And Analysis 📝 Model Answer 🅾️ By Shridhar Galinde Sir 📍 Click on the link below to watch the Video.... 🔰🔰🔰🔰🔰 https://youtu.be/LNbJSo30ovA

▪️स्वतंत्र मजूर पक्षाची (Independent Labour Party) स्थापना कोणी केली❓
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्र मध्ये उच्च न्यायालयाचे निकाल दिले जात असत❓
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने संतती नियमनाचा प्रचार व प्रसार केला ?
Anonymous voting

दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (AIIMS) देशातील पहिली पोर्टेबल बेडसाइड एमआरआय (MRI) प्रणाली सुरू केली आहे. परीक्ष
दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (AIIMS) देशातील पहिली पोर्टेबल बेडसाइड एमआरआय (MRI) प्रणाली सुरू केली आहे. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे : 1] चीनने जगातील पहिली 'शून्य-उत्सर्जन कोळसा बॅटरी' विकसित केली आहे. 2] 2026 मध्ये डेन्मार्कमधील हॉर्सेन्स येथे आयोजित 34 व्या 'थॉमस चषका' बॅडमिंटन स्पर्धेत चीनने अंतिम सामन्यात फ्रान्सचा पराभव करून सुवर्णपदक पटकावले. 3] कर्नाटक सरकारने बेंगळुरू येथे भारतातील पहिले, राज्य-शासनाद्वारे संचालित 'अंतराळ तंत्रज्ञान उत्कृष्टता केंद्र' सुरू केले आहे.

कुऱ्हाड हे वृत्तपत्र कोणी सुरू केले❓
Anonymous voting

अनुक्रमे पहिले व दुसरे वैयक्तिक सत्याग्रही विनोबा भावे व पंडित नेहरू हे आहेत तर तिसरे कोण?
Anonymous voting

खालीलपैकी कोणती व्यक्ती 1857 च्या उठावाशी संबंधीत नाही?
Anonymous voting

आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणतात?
Anonymous voting

🔰पुढील वाक्यात कोणाचे वर्णन आहे? अ) त्यांनी १९८० मध्ये पीपल्स वॉर ग्रुप स्थापन केले. ब) त्यांनी गनिमी पथके ही स्थापन केली. क) गनिमी पथकांना 'दालमा' असे ही म्हणत.
Anonymous voting

Repost from N/a
🔸UPSC | MPSC PRELIMS & MAINS 2026 🔸
🔘 THE HINDU Newspaper Analysis
🗓 05 मे 2026 🔰 Day 0️⃣4️⃣ 📍📍 Click on the link below to watch the Video.... 🔰🔰🔰🔰🔰v https://youtu.be/10qXevzR-90