Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
رفتن به کانال در Telegram
نمایش بیشتر
📈 تحلیل کانال تلگرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
کانال Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 24 206 مشترک است و جایگاه 8 141 را در دسته آموزش و رتبه 17 425 را در منطقه الهند دارد.
📊 شاخصهای مخاطب و پویایی
از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 24 206 مشترک جذب کرده است.
بر اساس آخرین دادهها در تاریخ 12 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -434 و در ۲۴ ساعت گذشته برابر -12 بوده و همچنان دسترسی گستردهای حفظ شده است.
- وضعیت تأیید: تأیید نشده
- نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 7.14% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.75% واکنش نسبت به کل مشترکان کسب میکند.
- دسترسی پستها: هر پست به طور میانگین 1 728 بازدید دریافت میکند. در اولین روز معمولاً 908 بازدید جمعآوری میشود.
- واکنشها و تعامل: مخاطبان بهطور فعال حمایت میکنند؛ میانگین واکنش به هر پست 5 است.
📝 توضیح و سیاست محتوایی
توضیحی برای کانال ارائه نشده است.
به لطف بهروزرسانیهای پرتکرار (آخرین داده در تاریخ 13 ژوئیه, 2026)، کانال همواره بهروز و دارای دسترسی بالاست. تحلیلها نشان میدهد مخاطبان بهطور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کردهاند.
24 206
مشترکین
-1224 ساعت
-987 روز
-43430 روز
آرشیو پست ها
1887 मध्ये ' मराठा ऐक्येच्छु सभा ' कोणी स्थापन केली.
"प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे भारतातील पहिले राज्य" हा मान ........... राजाने ............ संस्थानास मिळवून दिला?
"ज्या युद्धामुळे स्वातंत्र्य वा लोकशाही मिळणार नाही, कामगार वर्गाला काहीच फायदा नाही त्या युद्धात भारताने सहभागी होऊ नये"..... असे 1940 रोजी कोणी ठराव केला?
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारताच्या वाढीचा अंदाज वाढवला:
इस्रोच्या दुसऱ्या स्पेसपोर्टशी संबंधित कुलसेकरपट्टिनम हे कोणत्या राज्यात आहे?
🔰एमएसआरटीसी करणार 'स्वच्छ आणि सुंदर बस स्थानक अभियान'
🔹महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) राज्यातील बसस्थानकांवर स्वच्छतेला चालना देण्यासाठी वर्षभर चालणारी मोहीम राबवणार आहे.
🔸महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली.
🔹कुर्ला-नेहरू नगर बस स्थानकावर "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान" राबविण्यात येणार आहे.
🔰न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली
🔹न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्यानंतर न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली.
🔸राजभवन, मुंबई येथे महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या हस्ते शपथविधी पार पडला.
🔹यापूर्वी, न्यायमूर्ती आराधे तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते
मला काय त्याचे ? अर्थात मोपल्यांचे बंड' या मोपल्यांच्या बंडावर आधारित पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
दादाभाई नवरोजी चे प्रायव्हेट सेक्रेटरी कोण होते?
हडप्पा व मोहेनजोदडो ही ठिकाणे सध्या कोणत्या देशात आहेत ?
महात्मा गांधींनी भारतात सर्वप्रथम सत्याग्रह कोठे केला ?
Q. खालील पैकी कोणत्या संघर्ष मध्ये गांधींनी 'जान किंवा जमीन' असा ठराव स्वतः मंजूर करून घेतला?
◾️UPSC CSE Advertisement 2025
◾️एकूण :- 979 जागा
◾️Last Date :- Upto 11th February 2025
🔸India won the Physical Disability Champions Trophy 2025 by beating England in the final 🇮🇳
योग्य ठिकाण ओळखा
1)1895 मोतीबाग तालमीची स्थापना 2) 1899-1901 वेदोक्त प्रकरण 3) 1902 साली सरकारी नोकरीत मागासवर्गीयांना 50% आरक्षण 4) 1918 महार वतने रद्द
1894 पासून वेठबिगारी प्रथा बंद करून ........ यांनी अब्राम्हणांना नोकऱ्या देण्यास सुरुवात केली.
--------------- यांनी इ. स १९०९ मध्ये नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांचा वध केला
इतिहासातील कोणते शतक क्रांतीयुग म्हणून ओळखले जाते ?
महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली ?
