fa
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

رفتن به کانال در Telegram

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

کانال Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 24 402 مشترک است و جایگاه 8 087 را در دسته آموزش و رتبه 17 381 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 24 402 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 30 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -413 و در ۲۴ ساعت گذشته برابر -22 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 6.61% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.91% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 1 614 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 954 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 5 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

توضیحی برای کانال ارائه نشده است.

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 01 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

24 402
مشترکین
-2224 ساعت
-1307 روز
-41330 روز
آرشیو پست ها
जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाबाबत शुध्दीपत्रक आय
+1
जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. PSI 392 जागा

बंगालच्या फाळणीच्या विरोधात वंगभंग आंदोलन करण्यात येऊन त्यावेळी ऐक्याचे प्रतीक म्हणून.........चा कार्यक्रम घेण्यात आला.
Anonymous voting

महर्षि धोंडो केशव कर्वे यांना कोणत्या विद्यापीठ एल.एल.डी. ही पदवी देऊन सन्मानित केले?
Anonymous voting

.........................यांची कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायधीशपदी नियुक्ती केली. (पहिले भारतीय)
Anonymous voting

🔰बौद्धिक अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना समान आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र राज्याने 'दिशा अभियान' सुरू केले आह
🔰बौद्धिक अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना समान आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र राज्याने 'दिशा अभियान' सुरू केले आहे. 🔹उद्देश: बौद्धिक अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच समान आणि दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले आहे. 🔸समान संधी: विद्यार्थ्यांना समाजात सन्मान मिळवून देणे आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणणे. 🔹शिक्षक प्रशिक्षण: शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देणे, जेणेकरून ते या विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करू शकतील. 🔸समुदायाचा सहभाग: पालक आणि समाजाच्या सहभागातून विद्यार्थ्यांसाठी एक सकारात्मक वातावरण निर्माण करणे. 🔹अभ्यासक्रम आणि तंत्रज्ञान: विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार विशेष अभ्यासक्रम आणि आधुनिक डिजिटल शिक्षण साधने उपलब्ध करून देणे. 🔸सहयोगी संस्था: महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (MSCERT) आणि युनिसेफ (UNICEF) यांसारख्या संस्थांचा या अभियानाला पाठिंबा आहे.

🔰राजस्थान सरकारने रामगड धरणावर भारतातील पहिली ड्रोन-आधारित कृत्रिम पावसाची चाचणी सुरू केली. 🔹स्थळ: जयपूरजवळील रामगड धरण, रा
🔰राजस्थान सरकारने रामगड धरणावर भारतातील पहिली ड्रोन-आधारित कृत्रिम पावसाची चाचणी सुरू केली. 🔹स्थळ: जयपूरजवळील रामगड धरण, राजस्थान. 🔸उद्देश: दुष्काळग्रस्त भागांत पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडणे. 🔹तंत्रज्ञान: ड्रोनचा वापर करून क्लाउड सीडिंग (cloud seeding) प्रक्रिया केली गेली. 🔸रसायने: चाचणीमध्ये सिल्वर आयोडाइड (Silver Iodide) आणि सोडियम क्लोराईड (Sodium Chloride) यांसारख्या रसायनांचा वापर झाला. 🔹फायदे: ही पद्धत पारंपरिक विमानांपेक्षा जास्त अचूक, कमी खर्चिक आणि सुरक्षित आहे. 🔸महत्त्व: हा प्रयोग भारतातील पहिला ड्रोन-आधारित कृत्रिम पावसाचा यशस्वी प्रयत्न आहे. 🔹भविष्यातील वापर: या तंत्रज्ञानामुळे राजस्थानसारख्या राज्यांमध्ये पाणी व्यवस्थापन सुधारण्यास मदत होईल.

डॉ. आंबेडकरांचे कोणते लिखाण नाही ?
Anonymous voting

आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक कोणाला म्हणतात ?
Anonymous voting

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्या विद्यापीठाने पी. एच्.डी. प्रदान केली?
Anonymous voting

कॅप्टन हॉकिन्स आणि सर थॉमस रो कोणाच्या काळात भारतात आले होते ?
Anonymous voting

कोणत्या मुगलच्या कारकिर्दीत मुगल सैन्यात हिंदू सेनापतींची संख्या अधिक होती?
Anonymous voting

.........................यांची कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायधीशपदी नियुक्ती केली. (पहिले भारतीय)
Anonymous voting

🔰पंडिता रमाबाई ज्या खूप शिकलेल्या, सुंदर आणि बुद्धीमान होत्या, त्यांच्याबाबत पुढील विधानांपैकी कोणते योग्य नाही?
Anonymous voting

महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे ?
Anonymous voting

Q :आगा खान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Anonymous voting

इंग्लंडचे पंतप्रधान......... यांनी जातीय निवाडा इसवी सन 1932 मध्ये प्रसिद्ध केला.
Anonymous voting

🔰रमेश बुधियाल आशियाई सर्फिंग चॅम्पियनशिपमध्ये खुल्या पुरुष गटात 12.60 गुणांसह कांस्यपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला. 🔹स्पर्ध
🔰रमेश बुधियाल आशियाई सर्फिंग चॅम्पियनशिपमध्ये खुल्या पुरुष गटात 12.60 गुणांसह कांस्यपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला. 🔹स्पर्धेचे ठिकाण: तामिळनाडूतील महाबलीपुरम येथे 🔸स्पर्धेचा प्रकार: रमेश बुधियालने पुरुषांच्या खुल्या (Open Men's) गटात हे पदक जिंकले. 🔹ऐतिहासिक कामगिरी: तो या स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला भारतीय सर्फर ठरला आहे. यापूर्वी कोणत्याही भारतीय खेळाडूने आशियाई सर्फिंग चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकले नव्हते. 🔸गुणांकन: अंतिम फेरीत त्याने 12.60 गुण मिळवून तिसरे स्थान पटकावले. 🔰इतर विजेते: ▪️सुवर्णपदक: दक्षिण कोरियाचा कानोआ हीजे (Kanoa Heejae) याने 15.17 गुणांसह सुवर्णपदक जिंकले. ▪️रौप्यपदक: इंडोनेशियाचा पजार एरियाना (Pajar Ariyana) याने 14.57 गुणांसह रौप्यपदक मिळवले.

🔰'नागपूर ते पुणे' भारतातील सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेस चे उद्घाटन 🔹उद्घाटन: 10 ऑगस्ट 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी य
🔰'नागपूर ते पुणे' भारतातील सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेस चे उद्घाटन 🔹उद्घाटन: 10 ऑगस्ट 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवला. 🔸मार्ग: अजनी (नागपूर) ते पुणे. 🔹विशेषता: ही भारतातील सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेस आहे. 🔸राज्यातील स्थान: महाराष्ट्रातील 12वी वंदे भारत रेल्वे. 🔹अंतर आणि वेग: एकूण अंतर 881 किलोमीटर असून, या प्रवासाला 12 तास लागतील. या ट्रेनचा सरासरी वेग 73 किमी/तास (कमाल वेग 130 किमी/तास) आहे 🔸प्रवासी क्षमता: 8 कोच असलेल्या. या ट्रेनमधून एका वेळी 590 प्रवासी प्रवास करू शकतात. 🔹थांबे: एकूण 10 थांबे आहेत: वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर आणि दौंड. 🔸गाडी क्रमांक: 26101/26102. 🔹सेवा: ही ट्रेन आठवड्यातून 6 दिवस धावणार आहे. 🔸उद्घाटन प्रसंगी उपस्थित: नागपूर रेल्वे स्थानकावरील कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.

🔰.......यांनी वडिलांना इंग्रजाविरुद्ध लढताना शहीद होताना पाहिले. १७ नोव्हेंबर १८१७ रोजी त्यांनी वाकडेवाडी येथे वडिलांची समाधी बांधली.
Anonymous voting

🔰पुढीलपैकी कोणती कादंबरी अण्णाभाऊ साठेंनी लिहिली नाही?
Anonymous voting