fa
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

رفتن به کانال در Telegram

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

کانال Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 24 450 مشترک است و جایگاه 8 042 را در دسته آموزش و رتبه 17 338 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 24 450 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 27 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -405 و در ۲۴ ساعت گذشته برابر -13 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 6.55% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.98% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 1 602 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 974 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 4 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

توضیحی برای کانال ارائه نشده است.

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 28 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

24 450
مشترکین
-1324 ساعت
-1157 روز
-40530 روز
آرشیو پست ها
अनुक्रमे पहिले व दुसरे वैयक्तिक सत्याग्रही विनोबा भावे व पंडित नेहरू हे आहेत तर तिसरे कोण?
Anonymous voting

🔰पेरूच्या लीमा येथे झालेल्या जुडो जूनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारतासाठी पहिले पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू "लिन
🔰पेरूच्या लीमा येथे झालेल्या जुडो जूनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारतासाठी पहिले पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू "लिन्थोई चंबम" ठरली आहे. 🔹खेळाडू: लिन्थोई चनंबम (Linthoi Chanambam) 🔸स्पर्धा: जुडो जूनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२५ 🔹स्थळ: लीमा, पेरू (Lima, Peru) 🔸वजन गट: महिला ६३ किलो वर्ग 🔹जिंकलेले पदक: कांस्य पदक (Bronze Medal) 🔰ऐतिहासिक महत्त्व 🔸लिन्थोई चनंबम जुडो जूनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. 🔰सामन्याचा सारांश 🔹कांस्यपदकाची लढत: तिने नेदरलँड्सच्या जोनी गीलेन (Joni Geilen) हिला पराभूत केले. 🔸विजयाचा मार्ग: लिन्थोईने निर्णायक क्षणी इप्पॉन (Ippon) मिळवून विजय निश्चित केला. 🔰इतर महत्त्वाचे टप्पे 🔹मूळ: मणिपूरची रहिवासी. 🔸मागील यश: २०२२ मध्ये जागतिक कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय जुडोपटू होती.

कोणत्या शहराला भारताचे प्रवेशद्वार असे म्हणतात (पोलीस भरती 2024)
Anonymous voting

आग्रा शहराची स्थपणा......यांनी केली (पोलीस भरती 2024)
Anonymous voting

1896 च्या दुष्काळादरम्यान कोठून अन्नधान्य मागवले होते?
Anonymous voting

GMC ससून पुणे- गट ड (वर्ग ४) स्पर्धा परिक्षा.. 👉 प्रवेशपत्र लिंक ( HALL TICKET ) 👉 लिंक: https://ibpsonline.ibps.in/sghpjun
GMC ससून पुणे- गट ड (वर्ग ४) स्पर्धा परिक्षा.. 👉 प्रवेशपत्र लिंक ( HALL TICKET ) 👉 लिंक: https://ibpsonline.ibps.in/sghpjun25/oecla_oct25/login.php?appid=47e520a8ef0edb26b4436137fbcd0cd7 👉 परीक्षा 11 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ -चौथ्या टप्प्यात दिनांक १४ ते १७ ऑक्टोबर २०२५  या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

🎯 बाबूजी हे टोपणनाव कोणत्या नेत्याशी जोडलेले आहे?
Anonymous voting

कोणत्या शीख गुरूच्या पत्रांच्या हौतात्म्यासाठी 'वीर बाल दिवस' साजरा केला जातो?
Anonymous voting

"ताई महाराज" प्रकरणात कोणावर बलात्काराचा आरोप झाला होता?
Anonymous voting

जैन धर्मातील पहिला तीर्थकार कोण होता ?
Anonymous voting

भारत स्वातंत्र्य होत असताना भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते ?
Anonymous voting

1844 मध्ये मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली ?
Anonymous voting

शोधगंगा हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
Anonymous voting

कोणत्या शीख गुरूच्या पत्रांच्या हौतात्म्यासाठी 'वीर बाल दिवस' साजरा केला जातो?
Anonymous voting

घटना समितीच्या सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही ?
Anonymous voting

अठराव्या शतकापर्यंत --------------- खंड अज्ञात खंड म्हणून ओळखला जातो .
Anonymous voting

MIDC निकाल खालील लिंकवर उपलब्ध आहेत लिंक https://recruitment.midcindia.org/Result23.aspx
MIDC निकाल खालील लिंकवर उपलब्ध आहेत लिंक https://recruitment.midcindia.org/Result23.aspx

रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर 2025 चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार सुसुमु कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि ओमर एम. याघी
रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर 2025 चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार सुसुमु कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि ओमर एम. याघी यांना जाहीर झाला आहे. [त्यांना 'मेटल-ऑर्गॅनिक फ्रेमवर्क' (MOFs) च्या विकासासाठी हा सन्मान मिळाला आहे.] सुसुमु कितागावा : जपानमधील क्योतो विद्यापीठातील प्राध्यापक. रिचर्ड रॉबसन : ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठातील प्राध्यापक. ओमर एम. याघी : अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्केले येथील प्राध्यापक.

📌 पुढीलपैकी कोणी ' शारदाश्रम ' संस्थेची स्थापना केली ❓
Anonymous voting