Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
رفتن به کانال در Telegram
نمایش بیشتر
📈 تحلیل کانال تلگرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
کانال Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 24 223 مشترک است و جایگاه 8 129 را در دسته آموزش و رتبه 17 419 را در منطقه الهند دارد.
📊 شاخصهای مخاطب و پویایی
از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 24 223 مشترک جذب کرده است.
بر اساس آخرین دادهها در تاریخ 10 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -432 و در ۲۴ ساعت گذشته برابر -24 بوده و همچنان دسترسی گستردهای حفظ شده است.
- وضعیت تأیید: تأیید نشده
- نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 7.18% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.83% واکنش نسبت به کل مشترکان کسب میکند.
- دسترسی پستها: هر پست به طور میانگین 1 739 بازدید دریافت میکند. در اولین روز معمولاً 928 بازدید جمعآوری میشود.
- واکنشها و تعامل: مخاطبان بهطور فعال حمایت میکنند؛ میانگین واکنش به هر پست 5 است.
📝 توضیح و سیاست محتوایی
توضیحی برای کانال ارائه نشده است.
به لطف بهروزرسانیهای پرتکرار (آخرین داده در تاریخ 11 ژوئیه, 2026)، کانال همواره بهروز و دارای دسترسی بالاست. تحلیلها نشان میدهد مخاطبان بهطور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کردهاند.
24 223
مشترکین
-2424 ساعت
-1187 روز
-43230 روز
آرشیو پست ها
🔰रेखा गुप्ता यांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ; कॅबिनेट मंत्र्यांची घोषणा
🔹रेखा गुप्ता यांनी रामलीला मैदानावर दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, त्या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री आणि भारतातील एकमेव महिला भाजप मुख्यमंत्री ठरल्या.
🔸दिल्ली कॅबिनेट मंत्र्यांमध्ये परवेश वर्मा, कपिल मिश्रा, आशिष सूद, मनजिंदर सिंग सिरसा, रवींद्र इंद्रराज आणि पंकज कुमार सिंग यांचा समावेश आहे.
🔹पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी या समारंभाला उपस्थिती लावली आणि नवीन मंत्र्यांचे अभिनंदन केले
🎯 खालीलपैकी सतीचा कायदा कोणत्या दिवशी मंजूर केला❓
Q. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांची 1852 मध्ये ब्रिटिश सरकारने नव्याने तयार केलेल्या उपजिल्हाधिकारी व दंडाधिकारी पदावर त्यांची नियुक्ती______ झाली.
असहकार चळवळीत दोषी म्हणून गांधींना कोणत्या कलमाने राजद्रोहाच्या आरोपात सहा वर्षे शिक्षा दिली?
जा.क्र. 122/2023 – महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा – 2023 - प्रथम टप्पा मुलाखत कार्यक्रम
Q. खालील पैकी कोणत्या संघर्ष मध्ये गांधींनी 'जान किंवा जमीन' असा ठराव स्वतः मंजूर करून घेतला?
सार्वजनिक सभेच्या अध्यक्षांचा योग्य गट ओळखा
1) पंतप्रतिनिधी
2) टिळक 3) न ची केळकर 4) ग वा जोशी
A) बाबुराव जगताप यांनी 1918 मधे शिवाजी मराठा (स्कूल) सोसायटी ही शिक्षणसंस्था स्थापन केली.
B) शाहू महाराज या संस्थेचे अध्यक्ष व आश्रयदाते होते
...............हे महाराष्ट्रातील पहिली राष्ट्रीय शाळा म्हणून देखील ओळखले जाते.
✍🌎सिराज उद्दौलाच्या मृत्यूनंतर बंगालमध्ये झालेल्या घडामोडींपैकी चुकीची घटना ओळखा.
३२व्या व्यास सन्मानासाठी कोणाची निवड करण्यात आली आहे?
केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कोणत्या शहरात पहिल्या मिथेनॉल चालवलेल्या बसचे अनावरण केले?
🔰मिझोरमने ऐझॉलमध्ये पहिला स्कायवॉक सुरू केला
🔸मिझोरममधील पहिल्या स्कायवॉकचे उद्घाटन ऐझॉलमध्ये ऐझॉल पीक रिसॉर्ट येथे करण्यात आले.
🔹या स्कायवॉकचे उद्घाटन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केले आणि मुख्यमंत्र्यांचे तांत्रिक सल्लागार म्हणून काम करणाऱ्या झेडपीएम आमदाराने बांधले.
🔸ऐझॉलच्या उत्तरेकडील भागात हा स्कायवॉक एक अनोखा सार्वजनिक अनुभव देतो.
🔰अजमेरमध्ये ट्रान्सजेंडर्सच्या पहिल्या अखिल भारतीय परिषदेचे आयोजन
🔹अजमेरने त्यांचे पहिले १० दिवसांचे अखिल भारतीय किन्नर महासंमेलन आयोजित केले होते, ज्यामध्ये ट्रान्सजेंडर समुदायाच्या २००० सदस्यांनी हजेरी लावली होती.
🔸अनिताबाईंच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेत तृतीयपंथीयांना भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्यात आली.
🔹या कार्यक्रमात धार्मिक विधी, बहुचरा देवीची पूजा आणि वैद्यकीय, बँकिंग आणि इतर सेवा देणारे स्टॉल समाविष्ट होते.
🎯 किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे व कधी भरले होते❓
खालीलपैकी कोणते कवी दुसऱ्या गोलमेज परिषदेस उपस्थित होते ?
'प्रियदर्शनी' हे खालीलपैकी कोणाचे टोपणनाव आहे ?
मध्यवर्ती प्रांत व बेरार पर्यंत होमरूल चळवळ पोहोचविण्याचे काम अनेकांनी केले.
a) खापर्डे यांनी यवतमाळ येथे शाखा स्थापन केली. b) अणे यांनी अमरावती जवळ शाखा उघडली. c) मुंजे यांनी नागपूर जवळ शाखा स्थापन केली. वरील कोणते विधान योग्य आहे?
