fa
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

رفتن به کانال در Telegram

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

کانال Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 24 428 مشترک است و جایگاه 8 052 را در دسته آموزش و رتبه 17 365 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 24 428 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 28 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -406 و در ۲۴ ساعت گذشته برابر -18 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 6.64% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.99% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 1 624 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 976 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 5 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

توضیحی برای کانال ارائه نشده است.

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 29 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

24 428
مشترکین
-1824 ساعت
-1287 روز
-40630 روز
آرشیو پست ها
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024 STI/ASO साठी संमती विकल्प Option सुरु झाला आहे कालावधी - 17 सप्टेंबर ते 23
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024 STI/ASO साठी संमती विकल्प Option सुरु झाला आहे कालावधी - 17 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर 2025 लिंक http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
STI/ASO 2024 तात्पुरती निवड यादी मध्ये असलेल्या उमेदवारांना सूचना. तुम्हाला संमती विकल्प निवडणे अनिवार्य (Compulsory) आहे.

कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले ?
Anonymous voting

‘दी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन’ या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
Anonymous voting

31 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून कोणत्या वर्षापासून साजरा करण्यात येतो ❓
Anonymous voting

वल्लभभाई पटेल यांना कोणत्या वर्षी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ❓ 🎖🎖🎖🎖🎖
Anonymous voting

पुराणे म्हणजे स्वार्थी आणि अज्ञानी लोकांचे लिखाण आहे असे कोणी म्हंटले?
Anonymous voting

आगरकर वर हर्बर्ट स्पेन्सर च्या कोणत्या पुस्तक चा प्रभाव होता?
Anonymous voting

जगदवासी आचार्य नावाने धर्मविवेचन हे हस्तलिखित कोण लिहीत असे
Anonymous voting

🔰नमो लक्ष्मी योजना गुजरात राज्य सरकारने सुरू केली. 🔹योजनेचे नाव: नमो लक्ष्मी योजना (Namo Laxmi Yojana) 🔸सुरुवात: गुजरात सर
🔰नमो लक्ष्मी योजना गुजरात राज्य सरकारने सुरू केली. 🔹योजनेचे नाव: नमो लक्ष्मी योजना (Namo Laxmi Yojana) 🔸सुरुवात: गुजरात सरकारद्वारे 🔹मुख्य उद्देश: मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, त्यांना उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत करणे आणि शिक्षणातील गळती (dropout) कमी करणे. 🔸लाभार्थी: गुजरात राज्यातील इयत्ता ९वी ते १२वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनी. 🔹आर्थिक मदत: ▪️इयत्ता ९वी: ५०० रुपये वार्षिक ▪️इयत्ता १०वी: ७५० रुपये वार्षिक ▪️इयत्ता ११वी: १००० रुपये वार्षिक ▪️इयत्ता १२वी: १२५० रुपये वार्षिक ▪️१२वी नंतर उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतल्यास: १०,००० रुपये एकरकमी 🔸एकूण मदत: ९वी ते १२वी आणि उच्च शिक्षणासाठी मिळून एकूण २६,००० रुपये 🔹अर्ज प्रक्रिया: विद्यार्थिनींनी त्यांच्या शाळेमार्फत अर्ज करायचा असतो. 🔸पात्रता: विद्यार्थिनी गुजरातची रहिवासी असावी आणि कुटुंबाचे उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी असावे. ही योजना मुलींच्या शिक्षणासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे.

🔰चीनने 2025 चा महिला हॉकी आशिया कप जिंकला. 🔹विजेता संघ: चीन 🔸उपविजेता संघ: भारत 🔹अंतिम सामन्यातील स्कोअर: चीनने भारताला 4
🔰चीनने 2025 चा महिला हॉकी आशिया कप जिंकला. 🔹विजेता संघ: चीन 🔸उपविजेता संघ: भारत 🔹अंतिम सामन्यातील स्कोअर: चीनने भारताला 4-1 ने हरवले. 🔸स्पर्धेचे ठिकाण: हाँगझोऊ, चीन 🔹स्पर्धेचे महत्त्व: या विजयामुळे चीनने 2026 च्या महिला हॉकी विश्वचषकासाठी थेट पात्रता मिळवली.

इ.स. १९०५ मध्ये बंगालची फाळणी कोणत्या अधिकाऱ्याने केली?
Anonymous voting

भारतीय क्रान्तीकारकांना जपानकडून काय मिळाले?
Anonymous voting

◾मराठा साम्राज्य विस्तारासाठी शाहुने राघोजी भोसले यांना कोणत्या प्रदेशाचे वाटप केले होते ? (लिपिक टंकलेखन मुख्य 2018 ) (अ) बंगाल, बिहार (ब) ओरिसा (क)डेक्कन, साउथ सातारा (ड) मालवा, गुजरात
Anonymous voting

"ज्या युद्धामुळे स्वातंत्र्य वा लोकशाही मिळणार नाही, कामगार वर्गाला काहीच फायदा नाही त्या युद्धात भारताने सहभागी होऊ नये"..... असे 1940 रोजी कोणी ठराव केला?
Anonymous voting

1918 मध्ये कुलकर्णी हे पद रद्द करून तलाठी हे पद प्रथम कोणी सुरू केले ?
Anonymous voting

..............याच्या काळात खुल्या व्यापाराच्या तत्वाने भारतातील सर्व बंदरे मुक्त म्हणून घोषित करण्यात आली.
Anonymous voting

खालील पैकी कोणता ॲक्ट लॉर्ड लिटन शी संबंधित नाही.?
Anonymous voting

5 फेब्रुवारी 1922 रोजी कोणत्या प्रांतात ' चौरा- चौरी ' ची घटना घडली ❓ 💣💣💣💣💣💣💣💣💣💣💣
Anonymous voting

चंद्रशेखर आजाद यांचे नेतृत्वाखाली भगतसिंग यांची 1928 मध्ये कोणती संघटना स्थापन केली ?
Anonymous voting

सारे जहाँ से अच्छा या गीताचे लेखक कोण होते ❓
Anonymous voting